देवगड : प्रतिनिधी दोन बंधू भिडले ; कटरने केले वार व दांड्याने फोडले डोके ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल ; जामसंडे येथील घटना तुझे साहित्य वाटेवरून न्यायचे नाही व आई वडीलांना शिवीगाळ केला या वादातून शेडगे बंधु भिडले एकाने फोडले डोके तर दुसèयाने केले कटरने वार या प्रकरणी जामसंडे तरवाडी येथील शेडगे बांधवांनी परस्परविरोधी दिलेल्या […]
देवगड : प्रतिनिधी उच्च माध्यमिक परिक्षेचा देवगड तालुक्याचा निकाल ९७.९९ टक्के ; देवगड न.शा.पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयाची तनिष्का दळवी प्रथम, शिरगाव ज्युनिअर कॉलेजचा रोहीत महाजन द्वितीय तर देवगड ज्युनिअर कॉलेजची अनुष्का तावडे तृतीय फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परिक्षेचा देवगड तालुक्याचा निकाल ९७.९९ टक्के लागला असून न.शा. पंतवालावलकर […]
देवगड / प्रतिनिधी तिर्लोट- आंबेरी येथील विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयीत असलेली नणंद पूजा भाबल-जोगल यांना अटकपूर्व जामीन मंजूर अतिरिक्त सत्र न्यायालयाने केला अटकपूर्व जामीन मंजूर ; संशयितेच्यावतीने अँड कौस्तुभ मराठे यांनी केला युक्तिवाद तिर्लोट- आंबेरी येथील विवाहिता सौ. शिरीषा उर्फ श्रीशा सुरज भाबल हिला तिच्या दोन लहान मुलांसह आत्महत्येस […]
देवगड (प्रतिनिधी) पंचायत समिती देवगड येथे स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन पंचायत समिती देवगड येथे 12 वी नंतर ? करियर कट्टा स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत जोशी यांनी मार्गदर्शन केले . शासनाच्या १०० दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत पंचायत समिती देवगड आयोजीत स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करताना कृषी अधिकारी […]
देवगड (प्रतिनिधी) बेटी बचाओ,बेटी पढाओ’ उपक्रमांतर्गत आदर्श अंगणवाडी सेवीका आरती कामतेकर पुरस्काराने गौरव जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आयोजित ‘Celebrate the Girl Child and Enable Her Education’ या उपक्रमांतर्गत अंगणवाडी सेवीकांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात श्रीमती आरती विनोद कामतेकर , अंगणवाडी सेविका – अंगणवाडी , ग्राम – […]
देवगड (प्रतिनिधी) कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट आयोजित आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; १४० रुग्णांनी केली मोफत आरोग्य तपासणी श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर आणि कॅन्सर पेशंट अँड असोसिएशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन शुक्रवार दोन मे रोजी कुणकेश्वर मंदिर भक्तनिवास या ठिकाणी केले होते या शिबिराचे उद्घाटन श्री देव कुणकेश्वर […]
देवगड (प्रतिनिधी) १ मे पासून कंपोस्ट खड्डा भरू , आपल गांव स्वच्छ ठेवु अभियानात सहभागी व्हा गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांचे आवाहन ग्रामीण भागात स्वच्छतेची चळवळ अधिक प्रभावी करण्यासाठी १ मे २०२५ पासुन देवगड तालुक्यात कंपोस्टखड्डा भरू , आपल गांव स्वच्छ ठेवु हे विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असुन या अभियानात सर्व ग्रामपंचायतींनी […]
देवगड (प्रतिनिधी) साळशी येथील विविध विकास कामांचे लोकार्पण भाजप जिल्हा सरचिटणीस श्री संदीप साटम यांच्या हस्ते संपन्न माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार नारायण राणे यांच्या विकास निधीतून साळशी चाफेड मुख्य रस्ता ते देवणेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण यासाठी 20.लाख. रुपये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या शिफारसी मधून 25/15 मधून […]
देवगड (प्रतिनिधी) देवगड येथील स. ह. केळकर महाविद्यालयात दीक्षांत समारंभ संपन्न श्री. स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड येथे भव्य आणि शिस्तबद्ध वातावरणात दीक्षांत समारंभ पार पडला. विविध शाखांतील यशस्वी विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करून त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागप्रमुख आणि मानवविद्या शाखेचे अधिष्ठाते माननीय श्री. एम. एस. देशमुख सर […]
देवगड (प्रतिनिधी) डी फोर प्रक्रियेत देवगड तहसिल सिंधुदुर्ग जिल्हयात प्रथम संगणीकृत सातबारा डि फोर प्रक्रियेत देवगड तहसिल कार्यालय सिंधुदुर्ग जिल्हयात अग्रणी. महाराष्ट्र शासनाच्या धोरणात्मक प्रक्रियेत शेतक-यांचे हस्तलिखित सातबारा संगणकृत करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. सदर संगणीकृत सातबारा हस्तलिखित सातबाराशी जुळवण्यासाठीची प्रक्रिया पुर्णकरण्यात देवगड तहसिल कार्यालय सिंधुदुर्ग जिल्हयात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.यासाठी जिल्हाधिकारी अनिल […]
