चार तोळे सोने व बाईकच्या मागणीसाठी विवाहितेच्या मानसिक व शारीरिक छळ ;  तिच्या संमतीशिवाय गर्भपात केल्याप्रकरणी विवाहितेचा पती , सासू-सासरे यांच्या विरोधात देवगड पोलिसात गुन्हा दाखल

  देवगड / प्रतिनिधी     चार तोळे सोने व बाईकच्या मागणीसाठी विवाहितेच्या मानसिक व शारीरिक छळ ;  तिच्या संमतीशिवाय गर्भपात केल्याप्रकरणी विवाहितेचा पती , सासू-सासरे यांच्या विरोधात देवगड पोलिसात गुन्हा दाखल         चार तोळे सोने व बाईकच्या मागणीसाठी विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ करून तिच्या संमत्तीशिवाय तिचा एका खासगी रुग्णालयात गर्भपात […]

पालकमंत्री नितेश राणे जिल्ह्याचे प्रशासन हाताळण्यात अपयशी – सुशांत नाईक

  देवगड (प्रतिनिधी) पालकमंत्री नितेश राणे जिल्ह्याचे प्रशासन हाताळण्यात अपयशी – सुशांत नाईक पालकमंत्र्यांच्या मतदार संघातील दोन ठिकाणच्या अपूर्ण ब्रिज कामामुळे गावांचा संपर्क तुटला सरकारी काम आणि सहा महिने थांब हे मन सर्वांनाच प्रचित आहे. मात्र या विलंबाने होत असलेल्या कामामुळे सर्वसामान्य जनतेचे मात्र हाल होत आहे. देवगड तालुक्यात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील दहिबाव […]

२१ ते २४ मे या कालावधीत सम्यक प्रबोधिनी मुंबई व गाव शाखेच्यावतीने मंडळाचा १३ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

  देवगड, दि.२५ (प्रतिनिधी) २१ ते २४ मे या कालावधीत सम्यक प्रबोधिनी मुंबई व गाव शाखेच्यावतीने मंडळाचा १३ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा -सम्यक प्रबोधिनी मुंबई व गाव शाखेच्यावतीने मंडळाचा १३ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमानी उत्साही आणि जल्लोषी वातावरणात संपन्न झाला. मुंबई आणि गाव शाखा पदाधिकारी, सभासद यांच्यामध्ये मंडळाचे ध्येय्यधोरण आणि वाटचालीबाबत संवाद […]

हिंदळे भंडारवाडी येथील 57 वर्षीय इसम बेपत्ता

देवगड/ प्रतिनिधी   हिंदळे भंडारवाडी येथील 57 वर्षीय इसम बेपत्ता हिंदळे भंडारवाडी येथील अरुण साबाजी सावंत (वय 57 वर्षे) हे 23 मे रोजी सायंकाळी 4.30 वा. पासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचा मुलगा नितीन अरुण सावंत यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण सावंत हे हिंदळे सडेवाडी येथील आप्पा रामचंद्र सडेकर हे मयत […]

पाच दिवसाच्या बॅटिंग नंतर पावसाची थोडीशी विश्रांती ; मुख्य धबधबे प्रवाहित , पारंपारिक मासेमारीलाही सुरुवात

  देवगड (प्रतिनिधी) पाच दिवसाच्या बॅटिंग नंतर पावसाची थोडीशी विश्रांती ; मुख्य धबधबे प्रवाहित , पारंपारिक मासेमारीलाही सुरुवात देवगड तालुक्यात सलग पाच दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे मुख्य धबधबे प्रवाहित झाले आहेत. हवामान खात्याने वादळ सदृश्यस्थितीचा इशारा दिल्यानंतर खोल समुद्रात मच्छीमारी पूर्णता पाच बंद ठेवण्यात आली. मच्छीमार बांधवांनी देखील नदीनाले दुथडी भरून वाहू लागल्याने पारंपारिक मासेमारीला सुरुवात […]

रोजगार हमी,खारलँड बाबतच्या प्रलंबित कामाबाबत विलास साळसकर यांनी घेतली मंत्री गोगावले यांची भेट

  देवगड (प्रतिनिधी) रोजगार हमी,खारलँड बाबतच्या प्रलंबित कामाबाबत विलास साळसकर यांनी घेतली मंत्री गोगावले यांची भेट देवगड मधील प्रलंबित विकास कामे ; तसेच तळेरे येथील कार्यालय स्थलांतर करणेबाबत दिले निवेदन महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांची शिवसेनेचे देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी देवगड तालुक्यातील विविध विकासकामाबाबत चर्चा करून निवेदन […]

कुणकेश्वर मंदिरानजीक असलेल्या सागरी मार्गावरील स्लॅपच्या शिगा ठरत आहेत वाहतुकीला अडथळा

  देवगड (प्रतिनिधी) कुणकेश्वर मंदिरानजीक असलेल्या सागरी मार्गावरील स्लॅपच्या शिगा ठरत आहेत वाहतुकीला अडथळा कुणकेश्वर मध्ये सध्या पर्यटनाच्या दिवसेंदिवस वाढत आहे.देवगड कुणकेश्वर सागरी मार्गावरील याचं मार्गाने आता होत आहे.या ठिकाणी असलेल्या संरक्षक भिंतीवरील स्लॅपच्या शिगा बाहेर आल्याने त्या वाहतुकीला प्रमुख अडथळा ठरत आहेत. कुणकेश्वर मध्ये आलेल्या पर्यटकांच्या गाड्या याच ठिकाणी पार्किंग केल्या जात आहेत. त्यामुळे […]

आरे बौद्धवाडी येथील प्रकाश तळवडेकर यांच्या घरावर माड पडून सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान

  देवगड प्रतिनिधी   आरे बौद्धवाडी येथील प्रकाश तळवडेकर यांच्या घरावर माड पडून सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान देवगड तालुक्यात झालेल्या पावसामुळे आरे बौद्धवाडी येथील प्रकाश धोंडू तळवडेकर यांच्या घरावर २४ मे रोजी रात्री दहा वाजता माडाचे झाड कोसळल्याची घटना घडली या दुर्घटने त्यांच्या घराचे नुकसान झाले असून अंदाजे ५० हजार रुपये नुकसान झाले आहे.सुदैवाने […]

देवगड तालुक्यात पावसाची संततधार सुरूच ; हुर्शी गडदेवाडी येथे गोठा कोसळून सुमारे 40 हजाराचे नुकसान

    देवगड : प्रतिनिधी देवगड तालुक्यात पावसाची संततधार सुरूच ; हुर्शी गडदेवाडी येथे गोठा कोसळून सुमारे 40 हजाराचे नुकसान       सलग चार दिवस पावसाने धुमाकूळ घातला असून तालुक्यात मुसळधार पावसामुळे हुर्शी गडदेवाडी येथे जनावरांच्या गोठा कोसळून सुमारे चाळीस हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.तर तालुक्यात झालेल्या पावसामुळे बरेच ठिकाणी तालुक्यातील प्रलंबित कामे पूर्णत्वास […]

थार कारने नाही दिला पोलिसांनाचं थारा ! अति उत्साही पर्यटकांची गाडी देवगड बीच येथे रुतली वाळूत ; देवगड तालुक्यातील दुसरी घटना

  देवगड (प्रतिनिधी) थार कारने नाही दिला पोलिसांनाचं थारा ! अति उत्साही पर्यटकांची गाडी देवगड बीच येथे रुतली वाळूत ; देवगड तालुक्यातील दुसरी घटना सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटनाची उपराजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगड तालुक्याला पर्यटकांची मोठी पसंती आहे. देवगड बीच,पवनचक्की गार्डन येथे पर्यटकांची वर्दळ वाढलेली आहे. त्यामुळे समुद्र किनारे गजबजलेले पहायला मिळते.येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला बीचवर जायची घाई […]