आरे बौद्धवाडी येथील प्रकाश तळवडेकर यांच्या घरावर माड पडून सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान

0 minutes, 1 second Read

 

देवगड प्रतिनिधी

 

आरे बौद्धवाडी येथील प्रकाश तळवडेकर यांच्या घरावर माड पडून सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान

देवगड तालुक्यात झालेल्या पावसामुळे आरे बौद्धवाडी येथील प्रकाश धोंडू तळवडेकर यांच्या घरावर २४ मे रोजी रात्री दहा वाजता माडाचे झाड कोसळल्याची घटना घडली या दुर्घटने त्यांच्या घराचे नुकसान झाले असून अंदाजे ५० हजार रुपये नुकसान झाले आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही देवगड तालुक्यात एकूण २४ मिलीमीटर पाऊस झाला असून आतापर्यंत ३५० मिलिमीटर पाऊस झालेला आहे .

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *