देवगड / प्रतिनिधी सेवानिवृत्त मुख्याध्यापक मनोहर भगत यांचे निधन जामसंडे टिळकनगर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मनोहर सदाशिव भगत (६२) यांचे बुधवारी रात्री ८ वा. च्या सुमारास अल्पशा आजाराने बेळगाव येथील मूळ निवासस्थानी निधन झाले. देवगड एज्युकेशन बोर्ड मुंबई संचलित देवगड येथील शेठ म. ग. हायस्कूल व वाडा येथील अ. कृ. केळकर हायस्कूल येथे त्यांनी मुख्याध्यापक पदाची […]
देवगड (प्रतिनिधी) ठेकेदार जगला पाहिजे याची काळजी देवगड जामसंडे नगरपंचायत घेतेय नगरसेवक नितीन बांदेकर यांचा आरोप देवगड जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांचे अध्यक्षतेखाली संपन्न देवगड जामसंडे नगरपंचायत स्थापन होणार आता दहा वर्षे होत आली तरीही आपल्या वार्डातील मंजूर कामे तीन-चार महिने का होत नाहीत. आपल्या वार्डाचा विकास तीन-चार वर्षे होत नसतील […]
देवगड / प्रतिनिधी देवगड तारामुंबरी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरातून प्रथमच आषाढी पायीवारीचे आयोजन तारामुंबरी विठ्ठल रुखुमाई मंदिर पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती तारामुंबरी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर यांच्यावतीने १९ जून ते ७ जुलै या कालावधीत श्री संत सोपान काका आषाढी पायीवारी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. १९ जून रोजी सकाळी ९ वा. श्री […]
देवगड / प्रतिनिधी कांदबरीने केला दहावीच्या परीक्षेचा टप्पा यशस्वीपणे पार ; मात्र तिच्या जीवनप्रवासाचा नियतीने केला घात देवगड शिवनगर येथील कु. कादंबरी मंगेश बापर्डेकर (16) हिचे बुधवारी पहाटेच्या सुमारास कोल्हापूर येथे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. कु. कादंबरी ही उमा मिलिंद पवार इंग्लिश मिडीयम स्कुलची विद्यार्थिनी असून ती नुकतीच […]
देवगड / प्रतिनिधी वाडा गुरववाडी येथील वाडा ‘बन’ येथील ओहोळात आढळला ४० वर्षीय इसमाचा मृतदेह वाडा गुरववाडी येथील हरिश्चंद्र गंगाराम गुरव (वय ४०) याचा मृतदेह वाडा ‘बन’ येथील ओहोळात बुधवारी दुपारी १२.१५ वा. च्या सुमारास आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
देवगड,दि.२८ मे (प्रतिनिधी) ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कलच्या वतीने २०२५ चे पुरस्कार ; ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र शिर्के यांना ‘जीवन गौरव’ तर दयानंद मांगले पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल (AJFC) यांच्या वतीने २०२५ साठी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र शिर्के यांना ‘जीवन गौरव’ […]
देवगड (स्वप्नील लोके) अक्षय मेस्त्री यांचे घातक कोब्रा सर्पाला जिवनदान…. सर्पमित्र अक्षय मेस्त्री यांनी उग्ररूप धारण केलेल्या सात फुटी कोब्राला शिताफिने पकडले आणि नैसर्गिक अधिवासात आणून त्याची मुक्तता केली. त्यावेळी जमलेल्या वाडीतील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. ही घटना देवगड तालुक्यातील गवाणे गावातील गावठणवाडीत घडली. गवाणे गावात सहीद ठाकूर याच्या घरात नाग शिरल्याची वार्ता राजेश आयरे […]
देवगड / प्रतिनिधी विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ केल्याप्रकरणी अटकेत असलेला तिचा पती ,सासरे सासू या तीनही संशयितांना देवगड न्यायालयाने ३ जूनपर्यंत सुनावली न्यायालयीन कोठडी देवगड सातपायरी येथील सौ. साक्षी सागर अनभवणे (२८) या विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ केल्याप्रकरणी अटकेत असलेला तिचा पती सागर रामदास अनभवणे (३२), सासरे रामदास अनंत अनभवणे […]
देवगड / प्रतिनिधी विनापरवाना ठासणीची बंदूक बाळगल्याप्रकरणी रहाटेश्वर कालवीवाडी येथील एकावर गुन्हा दाखला विनापरवाना ठासणीची बंदूक बाळगल्याप्रकरणी रहाटेश्वर कालवीवाडी येथील सुधीर रमेश ठुकरुल (४९) या संशयिताला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, सिंधुदुर्गच्या पथकाने पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी १.५० वा. च्या सुमारास करण्यात आली. याप – करणी संशयित सुधीर ठुकरुल याच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात […]
देवगड (प्रतिनिधी) देवगडात झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे शेतजमिनी बागायती पाण्याखाली ; वाहतुकीचा वेग मंदावला ; पवनचक्की येथे वादळी वाऱ्याचा फटका रेंबवली येथे झाड कोसळून घराचे नुकसान ; सुदैवाने जीवितहानी नाही ; वीज पुरवठा खंडित देवगड तालुक्यात सोमवारी मध्यरात्री एक वाजलेपर्यंत पासून मंगळवारी सकाळी ९ वाजेपर्यंत झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे तालुक्यात ठिकठिकाणी झाडांची […]
