स्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषा शिक्षणाचे माध्यम नसून जागतिक संवादाची ताकद – निरंजन दीक्षित

  देवगड  (प्रतिनिधी) स्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषा शिक्षणाचे माध्यम नसून जागतिक संवादाची ताकद – निरंजन दीक्षित आजच्या स्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषा हे केवळ शिक्षणाचे माध्यम नाही,तर ती एक जागतिक संवादाची ताकद बनली आहे.इंग्रजीवर प्रभुत्व मिळवल्यास नोकरी , व्यवसाय ,तसेच सामाजिक संवादाच्या नव्या संधी खुल्या होतील असे प्रतिपादन दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित यांनी व्यक्त […]

कुवळे घाडी वाडी येथील अंगणवाडीचे भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. संदीप साटम यांच्या हस्ते लोकार्पण

  देवगड (प्रतिनिधी) कुवळे घाडी वाडी येथील अंगणवाडीचे भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. संदीप साटम यांच्या हस्ते लोकार्पण  कुवळे गावामधे जिल्ह्याचे पालकमंत्री मा नितेश राणे  यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुवळे घाडीवाडी येथील नवीन बांधलेल्या अंगणवाडी केंद्राचे भाजप जिल्हा चिटणीस संदीप साटम यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.कुवळे घाडीवाडी येथील अंगणवाडी बरेच वर्ष भाड्याच्या जागेत भरत […]

देवगड-जामसंडे येथे नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे विविध उपक्रमांतून उत्साही साजरा

देवगड (प्रतिनिधी) देवगड-जामसंडे येथे नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे विविध उपक्रमांतून उत्साही साजरा महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड-जामसंडे शहराच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी ८ वाजता जामसंडे येथील रामेश्वर मंदिर तसेच देवगड येथील ब्राह्मण देव मंदिरात साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी अभिषेक करण्यात आला. त्यानंतर […]

शिरगाव येथील स्लो सायकल स्पर्धेत मोठ्या गटात जशीथ साटम तर लहान गटात हार्दिक कदम प्रथम 

देवगड (प्रतिनिधी)     शिरगाव येथील स्लो सायकल स्पर्धेत मोठ्या गटात जशीथ साटम तर लहान गटात हार्दिक कदम प्रथम      सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरगाव जिल्हा परिषद गटाने स्लो सायकल स्पर्धा लहान गट व खुला गट अशा दोन गटात घेण्यात आली.यात मोठ्या गटात २७ स्पर्धकांनी तर लहान […]

नामदार श्री. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मिठबावं जिल्हा परिषद विभागात रेनकोट वाटप

  देवगड (प्रतिनिधी) पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वायरमन यांना मिठबाब येथे रेनकोट वाटप नामदार श्री. नितेश राणे यांचा 23 जून रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण विधानसभेत विविध सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मिठबावं जिल्हा परिषद विभागात भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री संदीप साटम यांच्या सहकार्याने आणि मिठबावं जिल्हा परिषद गट […]

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुणकेश्वर चरणी भाजपा कार्यकर्त्यांच्या रुद्राभिषेक

  देवगड (प्रतिनिधी) पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुणकेश्वर चरणी भाजपा कार्यकर्त्यांच्या रुद्राभिषेक महाराष्ट्र राज्याचे मत्स्यद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवस वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद गट कुणकेश्वर यांच्या वतीने कुणकेश्वर चरणी रुद्राभिषेक महाआरती तसेच कुणकेश्वर परिसरात सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आल्याची माहिती देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ दिली […]

नांगरणीवरून बाचाबाची ; डोक्यावर गाडी दुरुस्तीच्या पाना मारून केली दुखापत ; पोयरे येथील घटना

    देवगड : प्रतिनिधी नांगरणीवरून बाचाबाची ; डोक्यावर गाडी दुरुस्तीच्या पाना मारून केली दुखापत ; पोयरे येथील घटना शेतजमीनीत नांगरणी करण्यावरून झालेल्या बाचाबाचीतून पोयरे घाडीवाडी येथील संजय जयवंत घाडी(५१) याच्या डोक्यावर गाडी दुरूस्तीचा पाना मारून दुखापत केल्याप्रकरणी देवगड पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी महेश सत्यविजय घाडी(४०) रा.पोयरे घाडीवाडी याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.ही घटना […]

देवगड जामसंडे शहरात महिलांची १२ लाख ७२ हजार ४०० रुपयांची फसवणूक ; संशयित महिला पोलिसांच्या ताब्यात

देवगड : प्रतिनिधी देवगड जामसंडे शहरात महिलांची १२ लाख ७२ हजार ४०० रुपयांची फसवणूक ; संशयित महिला पोलिसांच्या ताब्यात दर महिना उत्तम परतावा देणारी स्किम असल्याचे आमिष दाखवुन देवगड जामसंडे शहरातील पाच महिलांची १२ लाख ७२ हजार ४०० रूपयांची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी देवगड पवनचक्की येथील श्रध्दा प्रकाश मोंडकर उर्फ आकांक्षा अतुल धुरी (३६) या संशयित […]

भूमिगत विद्युत वाहिनीचे काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कोटकामते ग्रामस्थांची मागणी

  देवगड (प्रतिनिधी) भूमिगत विद्युत वाहिनीचे काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कोटकामते ग्रामस्थांची मागणी     खोट्या तक्रारीदाखल करत कोटकामते ग्रामस्थांवर दबाव आणत चुकीच्या मार्गाने कोटकामते ते नारिंगे भूमिगत विद्युत वाहिनीचे काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची तसेच जिल्हात आतापर्यंत झालेल्या निकृष्ट दर्जाच्या सर्व कामाचे तृतीयपक्षीय लेखापरीक्षण करण्याची मागणी कोटकामते ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे गेलेली […]

पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केल्यापकरणी अटकेत असलेल्या पतीची जामीनावर  मुक्तता

    देवगड (प्रतिनिधी) पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केल्यापकरणी अटकेत असलेल्या पतीची जामीनावर  मुक्तता चार तोळे सोने व मोटरसायकलच्या मागणीसाठी देवगड सातपायरी येथील सौ. साक्षी सागर अनभवणे हिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी तसेच तिच्या संमत्तीशिवाय एका खासगी रुग्णालयात तिचा गर्भपात केल्याप्रकरणी तिचा पती सागर रामदास अनभवणे (३२) या संशयिताला जिल्हा सत्र न्यायालयाने ५० […]