मोकाट गुरांवर प्रतिदिन १००० रुपयाची दंडात्मक कारवाई ; गुरे मालकाने गुरे न नेल्यास लिलाव करण्याचा घेतला एकमुखी ठराव 

देवगड / प्रतिनिधी मोकाट गुरांवर प्रतिदिन १००० रुपयाची दंडात्मक कारवाई ; गुरे मालकाने गुरे न नेल्यास लिलाव करण्याचा घेतला एकमुखी ठराव  देवगड- जामसंडे नगरपंचायतीच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मोकाट गुरांचा विषय चांगलाच गाजला. न. पं. ने पकडलेल्या मोकाट गुरांवर प्रत्येक गुरामागे प्रतिदिनी १ हजार रूपये दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच पकडलेली मोकाट गुरे दहा दिवसांत गुरेमालकांनी न […]

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या निवडीनंतर देवगडात भाजपाचा जल्लोष

  देवगड (प्रतिनिधी) भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या निवडीनंतर देवगडात भाजपाचा जल्लोष सिंधुदूर्गचे सुपुत्र तथा नवनिर्वाचित भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.रविंद्र चव्हाण यांनी आज भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी भाजपा कार्यालय जामसंडे येथे फटाक्यांच्या आतिषबाजीत कार्यकर्ते व नागरिकांना लाडू वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार अँड अजित गोगटे, सदाशिव ओगले, जिल्हा […]

कृषी योजनाचा लाभ घेऊन शाश्वत उत्पन्न वाढवा  दिगंबर खराडे 

देवगड (प्रतिनिधी) कृषी योजनाचा लाभ घेऊन शाश्वत उत्पन्न वाढवा  दिगंबर खराडे                 तालुका कृषी व पंचायत समिती देवगड कृषी विभागामार्फत असलेल्या योजनांचा लाभ घेऊन शाश्वत उत्पन्न वाढवा तसेच आंबा , काजु लागवड सोबत बांबु लागवड ही मोठया प्रमाणात करा असे आवाहन देवगड पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे […]

वळीवंडे शाळेत कृषी दिन उत्साहात साजरा ; वृक्ष लागवड आणि जनजागृती उपक्रम

  देवगड (प्रतिनिधी) वळीवंडे शाळेत कृषी दिन उत्साहात साजरा ; वृक्ष लागवड आणि जनजागृती उपक्रम जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वळीवंडे नं. १ येथे कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. “झाडे लावा, झाडे जगवा” अशा घोषणा देत शालेय विद्यार्थ्यांसह प्रभातफेरी काढण्यात आली.     या […]

शिरगावच्या कर्ले महाविद्यालयाने राज्यस्तरावर चौथा क्रमांक पटकाविला

  देवगड (प्रतिनिधी) शिरगावच्या कर्ले महाविद्यालयाने राज्यस्तरावर चौथा क्रमांक पटकाविला   करिअर कट्टा उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या सौर ऊर्जा जनजागृती अभियान २०२५ स्पर्धेत देवगड तालुक्यातील शिरगांवच्या पुंडलीक अंबाजी कर्ले महविद्यालयाने सर्वोत्कृष्ठ पाच महाविद्यालयात राज्यस्तरीय चौथा क्रमांक पटकावून नेत्रदिपक यश संपादन करून शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती […]

पावणाई धुरीवाडी येथील ४५ वर्षीय अपंग महिलेचा मृतदेह आढळला तिच्या घरानजीकच असलेल्या खाडीपात्रात 

  देवगड / प्रतिनिधी पावणाई धुरीवाडी येथील ४५ वर्षीय अपंग महिलेचा मृतदेह आढळला तिच्या घरानजीकच असलेल्या खाडीपात्रात          पावणाई धुरीवाडी येथील रेश्मा चंद्रकांत सावंत (४५) या अपंग महिलेचा मृतदेह तिच्या घरानजीकच असलेल्या मोंड- वानिवडे खाडीपात्रात सोमवारी सकाळी ९ वा. च्या सुमारास आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी […]

“मिठबाव पूल ते तांबळडेग गाव खारलँड बंधारा रुंदीकरणास मंजुरी ; मच्छीमार बांधवांना दिलासा,

  देवगड (प्रतिनिधी)   “मिठबाव पूल ते तांबळडेग गाव खारलँड बंधारा रुंदीकरणास मंजुरी ; मच्छीमार बांधवांना दिलासा,   किनारपट्टी वस्त्यांचाही संरक्षण दृष्टीने महत्त्वाचा निर्णय ; अमोल लोके यांच्या पाठपुराव्याला यश   मिठबाव पूल ते तांबळडेग गाव या मार्गावर अन्नपूर्णा खाडीनजीक असलेला खारलँड बंधारा हा येथील पारंपरिक मच्छीमारी करणाऱ्या समाजाचा अत्यंत आवश्यक आणि वापरात असलेला मार्ग […]

देवगडमध्ये ३ जुलै रोजी शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा; विविध मागण्यांसाठी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर होणार

देवगड (प्रतिनिधी) देवगडमध्ये ३ जुलै रोजी शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा; विविध मागण्यांसाठी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर होणार     आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघ, देवगड यांच्या वतीने ३ जुलै २०२५ रोजी विविध मागण्यांसाठी भव्य आक्रोश मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. गणपती मंदिर नेने उद्यान (सात पायरी) येथून मोर्चा निघून तहसीलदार कार्यालय देवगड व […]

भाजपा सिंधूदुर्ग जिल्हा सरचिटणीस यांचा गोगावले यांना सबुरीचा सल्ला….

महाराष्ट्र MAZA ब्रेकिंग न्यूज..     साहेब, आमचं दैवत अशी वक्तव्य खपवून घेणार नाही     भाजपा सिंधूदुर्ग जिल्हा सरचिटणीस यांचा गोगावले यांना सबुरीचा सल्ला….     राणे साहेब आमचे दैवत // त्यांच्याबद्दल असं वक्तव्य यापुढे खपवून घेणार नाही // आपण युतीतील मंत्री // त्यामुळे जरा सबुरीने घ्या // शिवसेनेच्या मेळाव्यात मंत्री भरत गोगावले यांनी […]

कोणत्याही प्रकारचे राजकारण किंवा राजकीय हेतू न ठेवता निव्वळ समाजकारणातून देवगड तालुक्यात दीक्षित फाउंडेशनचे विविध उपक्रम – अँड अजित गोगटे 

  देवगड(प्रतिनिधी) कोणत्याही प्रकारचे राजकारण किंवा राजकीय हेतू न ठेवता निव्वळ समाजकारणातून देवगड तालुक्यात दीक्षित फाउंडेशनचे विविध उपक्रम – अँड अजित गोगटे        दीक्षित फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक, उपक्रम राबवत असताना ग्रामीण भागातील सुसज्ज स्मशानभूमीची गरज ओळखून आपल्या आर्थिक सहकार्यातून तसेच थोटम कुटुंबीय,स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आदर्श वैकुंठ धाम स्मशानभूमीची निर्मिती केली […]