आंबा बागायतदारांच्या विमा नुकसानभरपाई प्रश्नावर लवकरच बैठक पालकमंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

  देवगड (प्रतिनिधी) आंबा बागायतदारांच्या विमा नुकसानभरपाई प्रश्नावर लवकरच बैठक पालकमंत्री नितेश राणे यांचे आश्वासन आंबा बागायतदारांच्या विमा नुकसानभरपाई संदर्भातील प्रश्न निकाली काढण्यासाठी लवकरच विमा कंपन्यांचे प्रतिनिधी आणि मंत्रालय स्तरावरील अधिकाऱ्यांची बैठक आपल्या अध्यक्षतेखाली घेतली जाईल, असे आश्वासन सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांनी आज देवगड येथे झालेल्या […]

देवगड रोटरी क्लब ऑफ मॅगो सिटी अध्यक्षपदी गौरव पारकर

    देवगड / प्रतिनिधी देवगड रोटरी क्लब ऑफ मॅगो सिटी अध्यक्षपदी गौरव पारकर     देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी, देवगडच्या अध्यक्षपदी गौरव पारकर यांची, सचिवपदी सौ. अनुश्री पारकर यांची, तर खजिनदारपदी दयानंद पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ही नूतन पदाधिकारी नियुक्ती २०२५- २०२६ या कालावधीसाठी आहे. नूतन पदाधिकारी पदग्रहण सोहळा […]

देवगड स्टॅन्ड येथे एसटीत बसण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड झालेल्या धक्काबुक्कीत १७ वर्षीय कॉलेज युवतीच्या पायाला दुखापत

    देवगड (प्रतिनिधी) देवगड स्टॅन्ड येथे एसटीत बसण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड झालेल्या धक्काबुक्कीत १७ वर्षीय कॉलेज युवतीच्या पायाला दुखापत   देवगड आगारातून सायंकाळी ४:१५ वाजता सुटणारी देवगड तांबळडेग ही गाडी देवगड एसटी स्टँड येथे फलाटावर लावत असताना कॉलेज विद्यार्थांनी एसटी बस बसण्यासाठी झुंबड केली या विद्यार्थ्यांच्या झुंबडीमध्ये एका १७ वर्षीय कॉलेज युवतीच्या पायाला दुखापत झाली […]

टेंबवली येथे घराचे पत्रे वाऱ्याने फुटून सुमारे 45 हजाराचे नुकसान

  देवगड (प्रतिनिधी)         टेंबवली येथे घराचे पत्रे वाऱ्याने फुटून सुमारे 45 हजाराचे नुकसान       देवगड तालुक्यात शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे टेंबवली येथील चंद्रकला केशव राणे यांच्या घरावरील छप्पराचे पत्रे वाऱ्याने उडून फुटल्याने आणि सुमारे 45 हजार रुपये इतके नुकसान झाले आहे. तालुक्यात शुक्रवारी सुमारे 30 मिलिमीटर इतका पाऊस […]

देवगड येथे शेतकऱ्यांचा मोर्चा ; तीनशेहून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग

  देवगड (प्रतिनिधी) देवगड येथे शेतकऱ्यांचा मोर्चा ; तीनशेहून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग   आंबा व फळ पिकांसाठी शासन दरबारी मागण्यांचे निवेदन सादर देवगड तालुक्यातील आंबा व इतर फळ बागायतदार शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानामुळे निर्माण झालेल्या संकटाचा विचार करून शासन दरबारी आपले विविध मागण्यांसाठी आंबा व इतर फळ बागायतदार शेतकरी संघ, देवगड” या संस्थेच्यावतीने शेतकऱ्यांचा मोर्चा देवगड […]

स्पर्धेच्या युगात प्रत्येकाकडे एकाग्रता व आत्मविश्वास असणे गरजेचे – सुशांत नाईक

  देवगड / प्रतिनिधी     स्पर्धेच्या युगात प्रत्येकाकडे एकाग्रता व आत्मविश्वास असणे गरजेचे – सुशांत नाईक     देवगड इंद्रप्रस्थ हॉल येथे तालुक्यातील दहावी बारावी परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांच्या युवा सेनेच्या वतीने सन्मान     सध्याचे युग हे स्पर्धात्मक आहे. खेळ असो, अभ्यास असो की डिजिटल युग असो… आज सर्वच क्षेत्रात गुणवत्तेची स्पर्धा सुरू आहे. […]

देवगडात हिंदी सक्ती विरोधात मराठी भाषेचा विजयोत्सव  ; तालुका उ.बा.ठा शिवसेनेच्या वतीने केला फटाके वाजवून जल्लोष

  देवगड (प्रतिनिधी) देवगडात हिंदी सक्ती विरोधात मराठी भाषेचा विजयोत्सव  ; तालुका उ.बा.ठा शिवसेनेच्या वतीने केला फटाके वाजवून जल्लोष मुंबई येथे ५ जुलै रोजी साजरा होणाऱ्या विजयी मेळाव्याला सिंधुदुर्गातून शेकडो शिवसैनिक जाणार-सुशांत नाईक  देवगड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सरकारने काढलेल्या हिंदी सक्ती विरोधात मराठी भाषेचा विजय म्हणून फटाके लावत विजयोत्सव साजरा करण्यात […]

मिठबाव येथे घरावर झाड पडून सुमारे ५० हजाराचे नुकसान 

    देवगड / प्रतिनिधी मिठबाव येथे घरावर झाड पडून सुमारे ५० हजाराचे नुकसान  काही दिवसांच्या विश्रांतीनंतर देवगड तालुक्यात पुन्हा मान्सून सक्रिय झाला आहे. मुसळधार पावसासह येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे पडझडीच्या घटना घडत आहेत. तालुक्यातील मिठबाव येथील श्रीमती श्रुतिका सतीश पवार यांच्या घरावर झाड पडून त्यांच्या घराचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची नोंद […]

मिठबाव येथे घरावर झाड पडून घराचे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान

देवगड/ प्रतिनिधी मिठबाव येथे घरावर झाड पडून घराचे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान काही दिवसांच्या विश्रांतीनंतर देवगड तालुक्यात पुन्हा मान्सून सक्रिय झाला आहे. मुसळधार पावसासह येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे पडझडीच्या घटना घडत आहेत.   तालुक्यातील मिठबाव येथील श्रीमती श्रुतिका सतीश पवार यांच्या घरावर झाड पडून त्यांच्या घराचे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची नोंद […]

बिबट्याचा भरवस्तीत वावर सुरूच ; कुत्र्यावर हल्ला करत जबड्यात घेऊन पलायन

  देवगड (प्रतिनिधी) बिबट्याचा भरवस्तीत वावर सुरूच ; कुत्र्यावर हल्ला करत जबड्यात घेऊन पलायन तालुक्यातील बापर्डे गायकवाड वाडी येथील ग्रामपंचायत नजीक सोमवारी (२ जुलै) मध्यरात्री साडेदोनच्या सुमारास बिबट्या घराजवळील खळ्यात दिसून आल्याने खळबळ उडाली. सुनिल मधुकर कदम यांच्या घरासमोर लावलेल्या छोट्या टेम्पोखाली आश्रय घेतलेल्या कुत्र्यांवर बिबट्याने अचानक हल्ला केला. प्रतिकार करणाऱ्या कुत्र्यांपैकी एका कुत्र्याला बिबट्याने […]