देवगड (प्रतिनिधी) जगाचा पोशिंदा धनाने कमी असेलही पण मनाने मात्र श्रीमंतच – संभाजी साटम शिरगाव येथील कर्ले महाविधालयाच्या वृत्तीने कृषी सप्ताह साजरा जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी दिवसरात्र राबून धान्य पिकवित असताना अनेक समस्यांना सामोरे जातो.त्याच्या कष्टाची जाणीव सर्वांनी ठेवायला हवी. पारंपारिक शेतीला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने कमीतकमी जागेत जास्त उत्पन्न घेणे […]
सावंतवाडी (प्रतिनिधी) मळेवाड कोंडूरे येथील जेरबंद बिबट्याचा अखेर मृत्यू, अंगातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कोंडुरे येथे एका बिबट्याने हल्ला करत चार ग्रामस्थांना जखमी केले होते. या घटनेची पालकमंत्री नितेश राणे यांनी तात्काळ दखल घेत सदर बिबट्याला जर बंद करण्याच्या सूचना वन अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.त्यालाच […]
देवगड : प्रतिनिधी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर बसणार १५ ऑगस्टला उपोषणाला ; विद्यापीठ आणि शासनाच्या चुकीच्या धोरणा विरोधात दिले देवगड कॉलेज प्रशासनाला निवेदन विद्यापीठ आणि शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे तृतीय वर्षासाठी विद्यार्थ्यांना कॉलेजने प्रविष्ठ करून घेतले नाही यामुळे कॉलेज सुरू होवूनही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत.ही वस्तुस्थिती लक्षात घेवून […]
देवगड (प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची प्रवर्ग निहाय आरक्षण सोडत १५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता देवगड तहसिलदार कार्यालय येथे देवगड तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची प्रवर्ग निहाय आरक्षण सोडत १५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली तहसिलदार कार्यालय देवगड येथे काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी […]
देवगड : प्रतिनिधी मोर्वे येथे दोन बंद घरे चोरट्यांनी फोडली २० हजाराची रोकड लंपास ७ ते ८ जुलै दरम्यान सकाळी ९ या कालावधीत घडली घटना ; घराचे मालक नोकरी निमित्ताने होते मुंबईत देवगड तालुक्यातील मोर्वे येथे चोरट्यांनी बंद घरे लक्ष्य केली असून दोन बंद घरांची कुलूपे चोरट्यांनी फोडली. यामध्ये एका घरातील रोख २० हजार […]
देवगड (प्रतिनिधी) देवगड-नालासोपारा-वीरार एसटी गाडी सुरू करण्याची मागणी ; आगर व्यवस्थापकांना भाजप पदाधिकारी अंकुश ठुकरूल यांचे निवेदन देवगड नालासोपारा विरार गाडी सुरू करावी यासंदर्भात देवगड आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप यांना भाजपा पडेल मंडळ ओबीसी अध्यक्ष अंकुश ठुकरूल यांनी आज निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, देवगड जामसंडे, वाडा, पुरूळ, पेडणे, तिर्लोट सौंदाळे, […]
देवगड (प्रतिनिधी) कंत्राटदारांची देयके तातडिने देण्यात यावीत सिंधुदुर्ग कंत्राटदारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी कंत्राटदारांची देयके तातडीने देण्यात यावीत या बाबत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना राज्यभर आक्रमक झाला आहे.या बाबत सिंधुदुर्ग कंत्राटदारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. जिल्हाधिकारी दालनात त्यांनी दालनात यावेळी मक्तेदारांचे विषय समजून घेतले व सकारात्मक प्रतिसाद देत केलेल्या मागण्यांचे […]
देवगड (प्रतिनिधी) डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून देवगड तहसील आवारात वृक्षलागवड डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या सर्व सेवकांचे तहसीलदार रमेश पवार संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंग पंक्तीचा दाखला देताना वृक्षलागवडीचे महत्व पटवून दिले व वृक्षवल्ली यांच्या पासून आपल्याला खुप फायदे आहेत, सजीवांचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाचं रक्षण […]
देवगड- प्रतिनिधी गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत विशारद परीक्षेत ऋचा प्रभूदेसाईचे यश मूळ देवगड तालुक्यातील किंजवडे येथील व कामानिमित्त सध्या पुणे येथे वास्तव्यास असणाऱ्या कु. ऋचा विश्वास प्रभूदेसाई हिने पुणे येथील गांधर्व महाविद्यालयाच्या एप्रिल- मे २०२५ मध्ये झालेल्या संगीत विशारद (गायन) परीक्षेमध्ये विशेष प्राविण्यासह यश मिळविले आहे. कु. ऋचा ही किंजवडे येथील सुप्रसिद्ध भजनी बुवा व […]
देवगड (प्रतिनिधी) देवगडमध्ये ‘घरकुल’ लाभार्थ्यांसाठी १० जुलै रोजी विशेष बैठक इंद्रप्रस्थ हॉल सातपायरी देवगड येथे केले आहे बैठकीचे आयोजन देवगड नगरपंचायत हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर योजनेच्या सर्वे नं. ९१/१ डेव्हलपर्स समर्प मल्टीस्पेस जे. ई. या प्रकल्पातील एकूण लाभार्थ्यांना प्रकल्पामध्ये […]
