पडेल भाजप मंडल अध्यक्षपदी महेश उर्फ बंड्या नारकर

देवगड (प्रतिनिधी) १०ऑगस्ट २०२४     पडेल भाजप मंडल अध्यक्षपदी महेश उर्फ बंड्या नारकर   भाजप पडेल मंडल अध्यक्षपदी विठलादेवी येथील महेश उर्फ बंड्या नारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, याबाबतचे नियुक्तीपत्र भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी देऊन ही निवड जाहीर केले आहे, यावेळी आमदार नितेश राणे, माजी आमदार अजित गोगटे, माजी जि.प अध्यक्ष संदेश […]

देवगड भाजप तालुका अध्यक्षपदी राजेंद्र शेटये

देवगड (प्रतिनिधी) १० ऑगस्ट २०२४   देवगड भाजप तालुका अध्यक्षपदी राजेंद्र शेटये         भाजप देवगड तालुका अध्यक्षपदी शिरगांव येथील राजेंद्र शेटये यांची नियुक्ती करण्यात आली आहे, याबाबतचे नियुक्तीपत्र भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी देऊन ही निवड जाहीर केले आहे. यावेळी आमदार नितेश राणे, माजी आमदार अजित गोगटे, माजी जि.प अध्यक्ष संदेश सावंत, […]

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा वैभववाडी येथे “भगवा सप्ताह” निमित्त कोळपे जिल्हा परिषदचा गाव दौरा

कणकवली (प्रतिनिधी) ९ ऑगस्ट २०२४ युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा वैभववाडी येथे “भगवा सप्ताह” निमित्त कोळपे जिल्हा परिषदचा गाव दौरा   शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जाहिरात केलेल्या “भगवा सप्ताह” च्या निमित्ताने युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी वैभववाडी कोकिसरे विभागात झंजावती गाव दौरा बैठका घेतल्या. यात कोकिसरे विभागातील नाधवडे, नापणे, कोकिसरे, उंबर्डे, कुंभवडे व […]

पडेल उपसरपंच यांचा भाजपात प्रवेश

पडेल उपसरपंच यांचा भाजपात प्रवेश   देवगड (प्रतिनिधी) २ ऑगस्ट २०२४   तालुक्यातील पडेल ग्रामपंचायतीचे उपसरपंच, उबाठा सेनेचे विश्वनाथ पडेलकर, व पडेल व्यापारी संघटना अध्यक्ष जयेश तानावडे यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत पडेल कॅन्टीन येथील भाजपा पक्ष कार्यालयात भाजपामध्ये प्रवेश केला. आमदार नितेश राणे गाव विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहेत .आपल्या […]

सोनाळी गावचे युवा कार्यकर्ते अमोल रावराणे व स्वप्नील गुरव यांचा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

  देवगड (प्रतिनिधी) २ ऑगस्ट २०२४   सोनाळी गावचे युवा कार्यकर्ते अमोल रावराणे व स्वप्नील गुरव यांचा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश     कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत सोनाळी गावचे अमोल सत्यवान रावराणे व स्वप्नील गजानन गुरव या युवकांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. आमदार […]

आमदार नितेश राणे यांची भाजपच्या प्रवक्ते पदी पुन्हा नियुक्ती ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून घोषणा 

कणकवली दि 20 जुलै (तुळशीदास कुडतरकर)   आमदार नितेश राणे यांची भाजपच्या प्रवक्ते पदी पुन्हा नियुक्ती ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून घोषणा      भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून महाराष्ट्र भाजपाची भूमिका मांडण्याकरिता व प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया देण्याकरता पत्रकार परिषद घेणे व मीडिया बाइट देण्याकरता अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विभागणी करण्यात […]

विशाल परब यांचे मतदान ओळखपत्र आहे चराठा गावचे,विधानसभा मतदार संघा बाहेरील म्हणणाऱ्यासाठी चपराक

विशाल परब यांचे मतदान ओळखपत्र आहे चराठा गावचे,विधानसभा मतदार संघा बाहेरील म्हणणाऱ्यासाठी चपराक   सावंतवाडी प्रतिनिधी २० जुलै २०२४   महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी आरोप प्रज्ञारोप तसेच इच्छुक उमेदवारांची मोठी भाऊ गर्दी होत आहे.इच्छुक उमेदवार आपापल्या परीने आपल्याला उमेदवारी मिळण्यासाठी अतोनात परिश्रम घेत आहेत.तसेच आपला जनसंपर्क जास्तीत जास्त कसा वाढेल […]

आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली माणगाव येथे निष्ठा यात्रेचा मोठ्या उत्साहात शुभारंभ ; निष्ठा यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद

आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली माणगाव येथे निष्ठा यात्रेचा मोठ्या उत्साहात शुभारंभ ; निष्ठा यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद   कणकवली दि १८ जुलै ( तुळशीदास कुडतरकर) उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात निष्ठा यात्रा काढण्यात येणार आहे. आज गुरुवारी या निष्ठा यात्रेचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या […]

विधान परिषद निवडणुकीत महायुतीची बाजी ९ उमेदवार विजयी ; कॉग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना २५ मते

विधान परिषद निवडणुकीत महायुतीची बाजी ९ उमेदवार विजयी ; कॉग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना २५ मते मुंबई :- विधान परिषदेचा पहिला निकाल आता समोर आला आहे. भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांचा विजय झाला आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा पहिला निकाल आता समोर आलाय. भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर हे २३ मतांचा […]

Skanda Sashti 2024: पैसा, संतती, सुख-समृद्धी लाभते! स्कंद षष्ठीचा अभिजित मुहूर्त चुकवू नका

मुंबई : दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला स्कंद षष्ठीचे व्रत केले जाते. या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीचा ज्येष्ठ पुत्र भगवान कार्तिकेय यांची पूजा केली जाते. यावेळी स्कंद षष्ठीच्या दिवशी रवियोग तयार होत आहे. यामध्ये सूर्याचा प्रभाव जास्त असतो, ज्यामध्ये सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. भगवान कार्तिकेयाला स्कंद, कुमार, सुब्रह्मण्य, […]