सोनाळी गावचे युवा कार्यकर्ते अमोल रावराणे व स्वप्नील गुरव यांचा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

0 minutes, 1 second Read

 

देवगड (प्रतिनिधी) २ ऑगस्ट २०२४

 

सोनाळी गावचे युवा कार्यकर्ते अमोल रावराणे व स्वप्नील गुरव यांचा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

 

 

कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत सोनाळी गावचे अमोल सत्यवान रावराणे व स्वप्नील गजानन गुरव या युवकांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. आमदार नितेश राणे व कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी अरविंद रावराणे व गावातील पदाधिकारी उपस्थित होते.
अरविंद रावराणे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना वाढीसाठी काम करणार असे यावेळी अमोल रावराणे यांनी सांगितले.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *