सावंतवाडी (प्रतिनिधी) दीपक केसरकरांना ५० हजारांच्या लीडने निवडून आणणार : संजू परब संजू परब जिथे असतो तिथे विजय निश्चितच असतो. त्यामुळे या विधानसभेत मंत्री दीपक केसरकर यांना 50 हजारच्या मताधिक्याने निवडून आणणार असा विश्वास माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी प्रथमच पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी […]
कणकवली (तुळशीदास कुडतरकर) असलदे येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नूतन शाखेचे उद्धाटन संपन्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या असलदे येथील नूतन शाखेचे उद्धाटन जिल्हाप्रमुख यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. विधानसभा प्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत असलदे नूतन शाखेचा उद्धाटन सोहळा संपन्न झाला. […]
मालवण (प्रतिनिधी) नारायण राणे यांचे निकटवर्ती समर्थक नितीन पवार यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश मालवण तालुक्यातील श्रावण येथील खासदार नारायण राणे यांचे निकटवर्ती समर्थक नितीन पवार यांनी खा.राणे यांना सोडचिठ्ठी देत कणकवली विजय भवन येथे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांच्या माध्यमातून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात […]
देवगड (प्रतिनिधी) झोपी गेलेला आमदार निवडणुका आल्यावर झाला जागा युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे आमदार राणेंवर बोचरी टीका दहा वर्षे आमदार असूनही पुलासाठी कोणताही पाठपुरावा केला नाही शिवाय आपल्याच पक्षातील नेत्यांची मागणी असलेला वळकुवाडी वरंडवाडी पूलाचा प्रश्न देखील ते अद्याप सोडू शकले नाही विधानसभा निवडणुका समोर आल्यावर दहा वर्षे झोपी गेलेले आमदार नितेश […]
कणकवली दि ६ ऑक्टोबर (प्रतिनिधी) सातरल- कासरल येथील उबाठा सेनेच्या प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी केला भाजप प्रवेश सातरल- कासरल येथील उबाठा सेनेच्या प्रमुख कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षप्रवेश केला. या सर्व उबाठा च्या कार्यकर्त्यांचे ओम गणेश निवासस्थानी भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले.सातरल चे माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश चंद्रकांत मेस्त्री, राजेंद्र बाबू […]
देवगड (प्रतिनिधी) २८ऑगस्ट २०२४ देवगड -निपाणी रास्ता रोको आंदोलन करत गाड्या अडवून केला सरकारचा जाहीर निषेध सिंधुदुर्ग युवक काँग्रेसकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णकृती पुतळ्याची पडझड झाल्याचे पडसाद मालवण पाठोपाठ देवगड येथे देखील उमटले. देवगड तालुक्यात सिंधुदुर्ग युवक काँग्रेसकडून देवगड निपाणी महामार्ग […]
मालवण दि २८ (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा – संदीप देसाई राजकोट किल्ल्यावरून आप ने केला महायुती सरकारचा निषेध छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आज आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली आहे. राजकोट […]
कणकवली दि २८ ऑगस्ट (तुळशीदास कुडतरकर) भारतीय जनता पार्टीच्या कणकवली तालुक्यात विभागीय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पुढील होणाऱ्या विधानसभा निवडणुकी लक्षात घेता व जिल्ह्यातील पक्ष वाढीच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने पक्षात काही संघटनात्मक बदल केले असून कणकवली तालुक्यातील खारेपाटण, कासार्डे, फोंडा, कलमठ या प्रमुख विभागातील पंचायत समिती विभाग निहाय नव्या पदाधिकाऱ्यांची निवडी नुकत्याच कणकवली […]
कोल्हापूर (प्रतिनिधी) १८ऑगस्ट २०२४ त्रिदेव अजिंक्य कोल्हापूरात सर्वत्र होते या बॅनरची चर्चा महायुतीने लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून पहिला हप्ता राज्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यात हस्तांतरित केला. पुण्यामध्ये मोठा कार्यक्रम करून या योजनेची औपचारिकपणे सुरुवात करण्यात आली तर ही योजना यशस्वी होत असल्याचा दावा महायुतीकडून केला जात आहे कोल्हापूरमध्येही याच पार्श्वभूमीवर आता त्रिदेव अजिंक्य म्हणून […]
कणकवली दि १६ ऑगस्ट (प्रतिनिधी) जनता दरबार हा केवळ निवडणुकीचा फार्स होता ; जनता दरबारातुन किती प्रश्न मार्गी लागले ? हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावे. – आम.वैभव नाईक जनता दरबारामधून सर्वसामान्यांचे किती प्रश्न सुटले? हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावे, असे आव्हान आज आमदार वैभव नाईक यांनी दिले. तसेच शिक्षणमंत्री दीपक केसरकर […]
