देवगड (लक्ष्मण पाताडे) इंदोर येथे पार पडलेल्या पाॅवर लिफ्टिंग इंडियाच्या वेस्ट झोन नॅशनल पॉवरलिफ्टिंग कॉम्पिटिशन मध्ये आपल्या कोकणसिंधू पाॅवर लिफ्टिंग सिंधुदुर्गच्या सात खेळाडूनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये दीप जाधव, वेदा साटम यांना ब्रॉन्ज मेडल तसेच हर्ष सावंत सिल्वर मेडल व हेमांगी मेस्त्री हीला गोल्ड मेडल प्राप्त झाले .तसेच आयुष नाईक चतुर्थ क्रमांक, पृथ्वीराज […]
देवगड (प्रतिनिधी) श्री संत गाडगेबाबा महाराज परीट समाज सेवा संस्था देवगड या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय महादेव पाटील, उपाध्यक्ष श्री. वसंत भास्कर मोहिते, सचिव श्री. शरद देऊ लाड, सहसचिव श्री. गणेश सत्यवान कुणकेश्वरकर व खजिनदार श्रीमती वैशाली मनोज हडकर उपस्थित होते. तसेच संचालक श्री. संतोष दिनकर कातवणकर, […]
देवगड (प्रतिनिधी) शतकानुशतके जोपासली गेलेली श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक परंपरा उजळून टाकणाऱ्या मिठबाव श्री देव रामेश्वर पाच दिवसीय डाळपस्वारी सोहळ्यास शनिवार, १३ डिसेंबर रोजी मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. १३ ते १७ डिसेंबर या कालावधीत संपन्न होणाऱ्या या डाळपस्वारीने संपूर्ण पंचक्रोशीत भक्तीमय आणि चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण केले आहे. भक्तीमय वारी, वैयक्तिक न्याय (मेळे), […]
कणकवली (तुळशीदास कुडतरकर ) महाराष्ट्रातील अग्रगण्य दर्पण वृत्तपत्र आंतरराष्ट्रीय मानांकन(iso 9001-2015 प्राप्त) हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेला दर्पण रत्न पुरस्कार 2026 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील जेष्ठ पत्रकार दयानंद यशवंत मांगले यांना पत्रकार जीवन गौरव दर्पण रत्न पुरस्कार 2026 हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पत्रकार दिनी हा […]
नगरसेविका तन्वी चांदोसकर यांनी केली विविध विकासकामांची मागणी देवगड | देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीत तातडीने आवश्यक असलेल्या विविध महत्त्वपूर्ण विकासकामांना मंजुरी मिळावी, यासाठी नगरसेविका तन्वी चांदोसकर यांनी नगराध्यक्षांना लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे. यासंदर्भात सर्वसाधारण सभेत चर्चा होऊन आवश्यक तो ठराव घेण्यात आला. नगरपंचायत हद्दीत प्राधान्याने हाती घेण्यात येणाऱ्या कामांमध्ये जामसंडे येथे व्यापारी […]
देवगड (प्रियांका पाटील) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पडेल येथील पाणथळ भागात 06 आणि 07 डिसेंबर 2025 रोजी विदेशातून स्थलांतर करून आलेल्या हिवाळी जलपक्ष्यांचे दर्शन झाल्याची नोंद समोर आली आहे. थंड हवामानापासून आश्रय शोधत हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या या पक्ष्यांमुळे परिसरातील जैवविविधतेची श्रीमंती पुन्हा अधोरेखित झाली आहे. स्थानिक पाणथळ पट्ट्यात दिसून आलेल्या प्रमुख प्रजातींमध्ये […]
देवगड (प्रतिनिधी) देवगड येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्यावतीने ‘मला आवडलेले पुस्तकं ‘ या विषयावर तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यास्पर्धेचे उद्घघाटन देवगड हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री संजीव राऊत याच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी श्री राऊत यांनी स्पर्धकना वाचक स्पर्धेमध्ये भाग […]
कुणकेश्वर येथे तालुक्यातील रापण संघाची बैठक संपन्न देवगड : प्रतिनिधी रापण संघाच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असा आरोप करीत पारंपारिक रापण संघाच्या सभासदांना कुणकेश्वर येथे पारंपारिक बिगर यांत्रिक रापण संघाच्या बैठकीत रापण संघाच्या मागण्यांबाबत येत्या अधिवेशनात शासनाने विचार न केल्यास येणाऱ्या जि.प.व पं.स निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकणार असा निर्णय घेतला.कुणकेश्वर भक्तनिवास सभागृहात […]
१३ ते १७ डिसेंबर : धार्मिक विधी, देवतरंग आणि पारंपरिक स्थळी भेटीगाठी देवगड : शतकानुशतके जोपासली गेलेली आध्यात्मिक परंपरा उजळून मिठबाव श्री देव रामेश्वर पाच दिवसीय डाळपस्वारी 2025 चे औपचारिक वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. १३ ते १७ डिसेंबरदरम्यान भक्तीमय वारी, वयक्तिक न्याय (मेळे), देवतरंग आणि सेवक भेटींच्या धार्मिक वातावरणात पंचक्रोशीतून हजारो भाविक सहभागी होणार […]
स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी केली अधिकृत घोषणा १३ डिसेंबर रोजी मुंबई येथे कोकणरत्न पदवी प्रदान सोहळा देवगड | देवगड तालुक्यातील तांबळडेग गावचे सुपुत्र पत्रकार विष्णू धावडे यांना पत्रकारिता आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी नुकतीच “कोकण रत्न पदवी पुरस्कार साठी अधिकृत घोषणा केली आहे.विष्णू […]
