आचरा–अर्जुन बापर्डेकर टेंबली मित्र मंडळ आचरा तर्फे बुधवार ४फेब्रूवारीपासून टेबली येथे भव्य क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्ग प्रीमियर लीग चे आयोजन करण्यात आले आहे. ८फेब्रूवारी पर्यंत चालणा-या या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक १लाख व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक ५०हजार व आकर्षक चषक तसेच इतर आकर्षक बक्षिसे असून सर्व खेळाडूंना फाॅर्म भरणे आवश्यक आहे.संघ मालक प्रवेश फी २००००आहे.अधिक […]
देवगड (प्रतिनिधी) दाभोळे बौद्धवाडी सड्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ देवगड मंडल भाजप तालुकाध्यक्ष राजा भूजबळ यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. दाभोळे गावचे सरपंच श्रीकृष्ण अनभवणे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून दाभोळे गावातील अनेक विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून घेत गावाच्या विकासाला गती देण्याचे काम हाती घेतले आहे. या […]
देवगड ( हेमंत पेडणेकर ) आज रोजी मौजे तारामुंबरी, देवगड येथील बिबट्यावावर क्षेत्रात वनविभागाच्या वतीने गस्त घालण्यात आली. या गस्तीत वनपाल देवगड श्रीकृष्ण परीट, वनरक्षक ठाकूरवाडी रामदास घुगे, वनरक्षक मीठबाव आप्पासो राठोड, आर.आर.टी. टीमचे प्रतिनिधी निलेश मोरये व विठ्ठल बीडये, कांदळवन समितीचे अध्यक्ष आण्णा खवळे, प्राणीप्रेमी सुमित कुबल तसेच तारामुंबरीच्या पोलीस पाटील सौ. […]
सिंधुदुर्गातील सर्वात मोठी ‘श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक’ डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे 24 ते 28 फेब्रुवारीला आयोजन प्रथम विजेता ₹ ६,लाख ६६ हजार,६६६ तर मालिकाविरास मोटरसायकल , व इतर बक्षिसे देवगड (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरणारी आणि जिल्ह्यातील सर्वात महत्वाची म्हणून ओळखली जाणारी ‘श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक’ डे-नाईट ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट […]
खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील या कामांसाठी कोट्यावधीच्या निधी देवगड (प्रतिनिधी) देवगड तालुक्यात गाबित समाजाचा एकूण १९ वाड्या आहेत.या सर्व वाड्या खाडी किनाऱ्यालगतचं आहेत.त्याचा आतपर्यंत कधी सर्वे झाला नाही. त्यामुळे या भागाची पाहणी करून त्याचा सर्वे करण्यात यावा अशी मागणी आम्ही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला केली होती. खाडी […]
देवगड (प्रतिनिधी) देवगड–जामसंडे नगरपंचायती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण विकासकामांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री तथा बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. देवगड–जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या विकासकामांमध्ये कुडाळवाडी, देवगड व वैभववाडी येथील शहरी भागांमधील पर्यटन स्थळांवर ई-टॉयलेटची उभारणी, निर्मिती पीपल्स अँड अॅनिमल वेल्फेअर […]
वाहतूक पोलीस म्हणून प्रवीण सावंत यांची कौतुकास्पद कामगिरी ! डॉ सुनील आठवले देवगड (हेमंत पेडणेकर) शिवप्रसाद पेडणेकर मित्र मंडळ (SWF), देवगड तालुका गेल्या अनेक वर्षांपासून कोणताही प्रसिद्धीचा गाजावाजा न करता विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत आहे. समाजातील तळागाळातील घटकांच्या समस्या ओळखून त्या सोडवण्यासाठी मंडळाने वेळोवेळी मोलाची भूमिका बजावली असून, सामाजिक बांधिलकी जपत अनेक […]
देवगड (हेमंत पेडणेकर) कुडाळ येथिल संत राऊळ महाराज महाराज महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या विद्यमानाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील निबंध लेखन स्पर्धेत देवगड तालुक्यातील पुंडलीक अंबाजी कर्ले महाविद्यालयाच्या श्रावणी हिंदळेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. संत राऊळ महाराज महाराज महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या विद्यमानेआंतरराष्टीय क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्षानिमित्त क्वाॉंटमं युग क्षमता आणि आव्हाने या […]
देवगड (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय आयोजित राज्यस्तरीय युवा महोत्सव २०२५–२६ ची अंतिम फेरी माडगूळकर नाट्यगृह, पिंपरी चिंचवड, पुणे येथे उत्साहात पार पडली. या राज्यस्तरीय युवा महोत्सवामध्ये श्री. स. ह. केळकर महाविद्यालय, देवगडच्या विद्यार्थ्यांनी ढोल नाच हे लोकनृत्य उत्कृष्टरित्या सादर करत द्वितीय क्रमांक पटकावला. या नृत्यप्रकारामध्ये साहिल दीपक जाधव, शिवमनी […]
देवगड (प्रतिनिधी) आजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन म्हणून न पाहता, समाजाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावेल असे समाजोपयोगी शिक्षण घ्यावे, असे आवाहन देवगडचे तहसीलदार आर. जे. पवार यांनी केले. ते मिठबाव येथील क्षात्रोकुलोत्पन्न मराठा समाज संचलित रामेश्वर हायस्कूलच्या शताब्दी महोत्सव व अध्यापक महाविद्यालय, मिठबावच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. […]
