देवगड (प्रतिनिधी) जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत्या ७ फेब्रुवारी रोजी होऊ घातल्या असून या पार्श्वभूमीवर कुणकेश्वर जिल्हा परिषद गटातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार गणेश जगदीश गावकर, तसेच पंचायत समिती कुणकेश्वर गणातून गणेश वाळके आणि मुणगे पंचायत समिती गणातून दिपक कदम हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. प्रचारासाठी अवघे मोजकेच दिवस उपलब्ध […]
देवगड : प्रतिनिधी देवगड मध्ये शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. भाजपाच्यावतीने सर्वाधिक १८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून त्यापाठोपाठ ठाकरे शिवसेनेतर्फे १७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. आहेत.मनसेच्यावतीने दोन तर काँग्रेसच्यावतीने तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.बंडखोरीचा फटका भाजपा पक्षाला बसला असून भाजपाच्यावतीने पाचजणांनी बंडखोरी केली आहे.मात्र […]
देवगड व्यापारी संघाचे पुरस्कार पर्यटन उद्योजक श्रीकांत जोईल वैष्णवी जोईल व आदर्श व्यापारी शेतकरी पुरस्कार प्रसन्न गोगटे यांना जाहीर जिल्हा व्यापारी संघाचे पुरस्कार जाहीर जीवनगौरव पुरस्कार देवगड मधील राजाराम कदम,महिला उद्योजक पुरस्कार सुषमा देसाई, युवा उद्योजक विजय कदम,विशेष उपक्रमशील पर्यटन व्यावसायिक पुरस्कार कोकणी राणमाणूस प्रसाद गावडे यांना देवगड | प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा […]
पडेल येथे भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन १०० पेक्षा जास्त भाजपा कार्यकर्ते आंदोलनात सहभागी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकी महायुतीची घोषणा झाली जागावाटप झाले देवगड तालुक्यात पुरळ जिल्हा परिषद मतदार संघाची आरक्षण खुला प्रवर्गासाठी असल्याने या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची गर्दी आहे. मात्र अशातच जिल्हा परिषद पुरळ मतदार संघाची उमेदवारी मंत्री महोदयांच्या खास […]
देवगड (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मानवंदना देण्यासाठी कोल्हापूर ते रायगड असे तब्बल ३०० किलोमीटर अंतर धावत पार करणाऱ्या कोल्हापूरच्या रणरागिणी धावपटू आस्मा कुरणे हिचे देवगड येथे सोमवारी उस्फूर्त स्वागत करण्यात आले. देवगड तालुका व्यापारी संस्था तसेच देवगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक प्रवीण सावंत यांच्या वतीने तिचा सन्मान करण्यात आला. […]
देवगड (प्रतिनिधी) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने कणकवली विधानसभा मतदारसंघातील जि प व पं स निवडणुकांसाठी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून स्थानिक पातळीवर सक्षम व कार्यकर्त्यांमध्ये विश्वास असलेल्या उमेदवारांना संधी देण्यात आल्याचे […]
आतापर्यंत ९७ इच्छुक उमेदवारांनी घेतले उमेदवारी अर्ज ; मनसेनेही घेतले आहेत दोन उमेदवारी अर्ज देवगड (प्रतिनिधी) जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज वितरित करण्याची प्रक्रियेस सुरुवात झाली असून आतापर्यंत एकूण ९७ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. आज मंगळवारी एकूण ५५ जणांनी अर्ज खरेदी केली. उद्याच्या एकच दिवस शिल्लक असून […]
देवगड ( प्रतिनिधी) जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक २०२६ च्या निवडणुक प्रक्रियेला शुक्रवारपासुन सुरूवात झाली.मात्र दोन दिवसात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला असून शनिवारी दुसऱ्या दिवशी एकूण ७ अर्ज इच्छुक उमेदवारांना वितरीत करण्यात आले.दोन दिवसात एकूण १६ अर्ज इच्छुक उमेदवारांना वितरीत करण्यात आले आहेत.दुसऱ्या दिवशी सर्वाधिक ४ अर्ज भाजपा पक्षाकडून घेण्यात […]
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुका महाविकास आघाडीची आढावा बैठक संपन्न देवगड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी उपनगराध्यक्षपदी सुशांत नाईक यांची निवड झाल्याबद्दल केला सत्कार* देवगड (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुका महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली. यामध्ये प्रत्येक विभागानुसार कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात […]
देवगड (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यामध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीने दणदणीत विजय संपादन केला आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा व मित्रपक्षांना मिळालेल्या घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीवर भाजपा देवगड तालुक्याच्या वतीने जामसंडे येथील भाजपा कार्यालयासमोर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या आनंदोत्सवप्रसंगी भाजपा उपाध्यक्ष प्रियांका साळसकर, जिल्हा सचिव प्रकाश गोगटे, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, […]
