मालवण (प्रतिनिधि) मालवण तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटना अध्यक्षपदी कैलास घाडीगांवकर, महेश गावडे कार्यवाहपदी बिनविरोध मालवण तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची सभा शनिवार ७ डिसेंबर २०२४ रोजी दु. १ वाजता ज्ञानदीप विद्यालय, हिवाळे येथे संपन्न झाली. या सभेवेळी व्यासपिठावर अनिल नाजुकराव राणे (जिल्हाध्यक्ष, शिक्षकेतर कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग) गजानन नानचे (जिल्हा कार्यवाह, शिक्षकेतर कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग / […]
सावंतवाडी (प्रतिनीधी) न्हावेली येथील रस्त्याचे काम सुरू, ग्रामस्थांतून समाधान…! निरवडे-आरोस तिठा ते आरोस जाणाऱ्या मार्गाचे न्हावेली येथून काम अखेर सुरू करण्यात आले आहे त्यामुळे ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे. याकडे न्हावेली युवा उपसरपंच अक्षय पार्सेकर आणि न्हावेली युवा सामाजिक कार्यकर्ते यांनी बांधकाम विभाग उपअभियंता श्री वैभव सगरे यांची भेट घेऊन […]
कणकवली दि ११ डिसेंबर (प्रतिनिधी) कणकवली शहरातील कनकनगर व बिजलीनगर येथील केटी बंधाऱ्याला लवकरात-लवकर लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची लघु पाटबंधारे विभागाकडे मागणी कणकवली शहरातील बिजलीनगर व कनकनगर येथील केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लघु पाटबंधारे विभागाकडे केली आहे. […]
देवगड (प्रतिनिधी) देवगड जामसंडे नगरपंचायत विषय सभापती आज होणार निवड देवगड जामसंडे न.पं.च्या विषय समिती सभापतीपदाची आज बुधवारी होत असलेली निवडणुक महाविकास आघाडीचे गटनेते संतोष तारी यांनी या गटातील नऊही नगरसेवकांना बजावलेल्या व्हीपमुळे चर्चेत आली आहे.महाविकास आघाडीतील नगरसेवक व विद्यमान उपनगराध्यक्षा यांनी भाजपाला दिलेल्या पाठींब्यामुळे भाजपाचे संख्याबळ वाढले आहे तर उबाठाचे संख्याबळ […]
आचरा (अर्जुन बापर्डेकर) चिंदर येथे 16 डिसेंबर रोजी रक्तदान शिबीर…! संदिप भाई पारकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ चिंदर सेवा संघांचे आयोजन चिंदर यात्रौत्सवाचे औचित्य साधून चिंदर सेवा संघ प्रतिवर्षी रक्तदान शिबीर घेत असते. चिंदर सेवा संघांचे संस्थापक अध्यक्ष कै. संदिप भाई पारकर याच्या स्मृति प्रित्यर्थ हे रक्तदान शिबीर यंदा सोमवार 16 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 ते […]
सावंतवाडी (प्रतिनीधी) एस् एस् पी एम् रक्तपेढीमध्ये जाऊन पाच रक्तदात्यांनी मोलाचे रक्तदान करीत एका महिलेचे प्राण ह्रदय शस्त्रक्रियेचे वेळी एका महिलेला रक्ताची तातडीची गरज असताना केवळ एका काॅलवर अवघ्या चार तासांच्या अवधीत एस् एस् पी एम् रक्तपेढीमध्ये जाऊन पाच रक्तदात्यांनी मोलाचे रक्तदान करीत एका महिलेचे प्राण वाचविले. ऑन काॅल रक्तदाते संस्थेच्या या रक्तदात्यांचे संबंधित […]
कणकवली दि १० डिसेंबर (प्रतिनिधी) लेखक प्रमोद कोयंडे यांना सांडू प्रतिष्ठानचा पुरस्कार प्रदान लेखक प्रमोद कोयंडे यांना ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते रविवारी द.कृ. सांडू प्रतिष्ठानचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रमोद कोयंडे यांना त्यांच्या ‘रस्सा उडाला भुर्रर्र ‘ या बालकथासंग्रहासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. चेंबूर, मुंबई येथील बालविकास संघ सभागृहात झालेल्या या […]
कणकवली दि १० डिसेंबर (प्रतिनिधी) न्यू इंग्लिश स्कूल हेतच्या विद्यार्थ्यासाठी एस टी बस ची सोय पंचक्रोशीतील पालकाची हेत ग्रामस्थांची व शाळेची अनेक वर्षापासून ची शालेय बस फेरी मागणी होती .ती आज आमदार नितेश राणे यांच्यामाध्यमातून पूर्ण झाली आहे. पंचक्रोशीतील विद्यार्थ्यासाठी बसची सोय व्हावी ही अनेक वर्षापासून पाठपुरावा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री मनोहर फोंडके,मुख्याध्यापक […]
कणकवली दि १० डिसेंबर ( प्रतिनिधी) तळेरे येथील एक हात मदतीचा ग्रुप कडून शेळके कुटुंबाला 11 हजाराची मदत तळेरे येथील एक हात मदतीचा ग्रुपकडून आचरा येथील काव्या शेळके कुटुंबाला तातडीने 11 हजाराची मदत करण्यात आली. काव्यावर सध्या गोवा बांबुळी येथे उपचार सुरू असून तिला आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचे सोशल मीडियावर माहिती मिळाल्यावर ही मदत […]
वैभववाडी दि १० डिसेंबर (प्रतिनिधी) वैभववाडी न. पं. मधील उबाठाचे नगरसेवक रणजीत तावडे यांचा भाजपात प्रवेश ; बाबा तावडे,अभिजित तावडे यांनीही घेतला भाजपचा झेंडा हाती विधानसभा निवडणुकीनंतरही आमदार नितेश राणे यांचा वैभववाडीत उबाठा सेनेला दे धक्का वाभवे – वैभववाडी नगरपंचायतचे उबाठा सेनेचे नगरसेवक आणि वाभवे विकास सोसायटी चे व्हॉइस चेअरमन रणजित हरिचंद्र तावडे, यांनी […]
