सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) आमदार निलेश राणे यांची तत्परता, कुडाळ महिला रुग्णालय येथे दोन स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे कायमस्वरूपी दोन स्त्रीरोगतज्ञ नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्याभरातून अनेक महिला या रुग्णालयात दाखल होत होत्या. मात्र स्त्रीरोगतज्ञ नसल्याचे या स्त्री रुग्णांची हेळसांड होत होती ही बाब लक्षात […]
देवगड (प्रतिनिधी) देवगड महाविद्यालय येथे आंतरमहाविद्यालयीन महिला क्रिकेट स्पर्धेत स.का.पाटील. महाविद्यालय संघ, मालवण प्रथम तर श्री.स. ह.केळकर महाविद्यालय संघ द्वितीय देवगड येथील श्री. स. ह.केळकर महाविद्यालयामध्ये मुंबई विद्यापीठ कोंकण विभाग नं.४ च्या आंतरमहाविद्यालयीन महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. मुंबई विद्यापीठातर्फे दरवर्षी क्रिडा युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. या क्रिडा युवा महोत्सवाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या अंगी […]
सावंतवाडी (प्रतिनिधी) २५ डिसेंबर रोजी कळसुलकर हायस्कूल येथे ज्ञानदीप पुरस्कार वितरण सोहळा २०२४’ च आयोजन गेली अठरा वर्षे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे ‘ज्ञानदीप पुरस्कार वितरण सोहळा २०२४’ च आयोजन २५ डिसेंबर रोजी कळसुलकर हायस्कूलच्या सभागृहात करण्यात आलं आहे. […]
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) सिंधुदुर्ग किल्ला तटबंदीच्या संरक्षणाबरोबर रोषणाईने उजळला जाणार ; सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संवर्धणासाठी खा.नारायण राणे यांनी मांडली केंद्रीय पर्यटनमंत्र्यांकडे आग्रही भुमिका सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाऊल खुणांचा ऐतिहासीक ठेवा जपणारा अरबी समुद्रातला किल्ला! या सिंधुदुर्गच्या तटबंदीची पडझड थांबवण्याबरोबरच किल्ल्यावर रोषणाई करण्याबाबत आग्रही भुमिका खा. नारायण राणे यांनी घेतली आहे. […]
कणकवली दि ११ डिसेंबर (प्रतिनिधी) ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन, सिंधुदुर्ग या संघटनेच्या वतीने जागतिक मानवाधिकार दिना निमित्त कॅप्टन श्यामकांत गावडे व माजी सैनिक अमर विद्याधर रेवनकर यांचा सन्मान ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन, सिंधुदुर्ग या संघटनेच्या वतीने जागतिक मानवाधिकार दिना निमित्त साळेल गावचे सुपुत्र कॅप्टन श्यामकांत गावडे तसेच मालवण गुरामवाडी-कट्टा गावचे सुपुत्र […]
बांदा (प्रतिनीधी) बांदा व्यायामशाळेला चार्जिंग बल्ब भेट ,बाबा काणेकर आणि आबा धारगळकर यांचा स्तुत्य उपक्रम बांदा येथील श्री बांदेश्वर व्यायाममंदिर या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या व्यायाम शाळेला बांदा शहर भाजप अध्यक्ष बाबा काणेकर आणि बांदा ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर यांच्या वतीने चार्जिंग बल्ब आणि लाईट फिटिंग व्यवस्थेची सोय करण्यात आली. श्री बांदेश्वर व्यायाम मंदिर […]
देवगड : प्रतिनिधी ….. अपात्रतेची कारवाई करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार – नगरसेवक संतोष तारी देवगड जामसंडे न.पं.च्या विषय समिती निवडणुक प्रक्रियेत भाजपाप्रणित देवगड जामसंडे नगरविकास समिती गटाला सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी यांनी दिलेली मान्यता ही कायद्याला धरून नाही यामुळे न्यायालयात कायदेशीर दाद मागणार तसेच महाविकास आघाडी गटाद्वारे व्हीप बजावूनही तो डावल्याप्रकरणी उपनगराध्यक्षा सौ.मिताली सावंत यांच्यावर […]
देवगड (प्रतिनीधी) तक्रारदाराच्या तक्रारी तक्रारदाराचा जबाब घेवून निकाली काढण्याचा अजब न्याय महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे अध्यक्ष अँड प्रसाद करंदीकर यांनी वेधले लक्ष महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्यावतीने जिल्ह्यातील तक्रारदार स्वतःच्या तक्रारी पोलिस ठाणे अगर वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर तक्रारीत करत असता अशा तक्रारी आपल्या कार्यालयातून संबंधीत पोलिस ठाण्याला वर्ग केल्या जातात.अशा तक्रारींवर संबंधीत पोलिस ठाण्यातून तक्रारीतील गैरअर्जदारांकडे तक्रारीतील […]
कुडाळ दि ११ डिसेंबर (प्रतिनिधी) कार्यकर्ते आणि जनतेच्या पाठीशी राहणार- वैभव नाईक तेंडोली, नेरूर, पिंगुळी विभागातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांशी मा. आ. वैभव नाईक यांच्याकडून संवाद कुडाळ तालुक्यातील तेंडोली, नेरूर, पिंगुळी या जिल्हा परिषद विभागात माजी आमदार वैभव नाईक यांनी काल मंगळवारी भेट देऊन पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. निवडणुकीत आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्याबद्दल सर्वांचे […]
सावंतवाडी (मंगल कामत) आंतरराज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत राणी पार्वती देवी ज्युनि कॉलेजचा संघ प्रथम स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय आणि गोगटे जोगळेकर वरिष्ठ महाविदयालय रत्नागिरी आयोजित आंतरराज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत राणी पार्वती देवी ज्युनि कॉलेजचा संघ प्रथम विजेता ठरला.या स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यभरातून स्पर्धकांनी सहभाग घेतला […]
