तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल चे उज्वल यश

  वैभववाडी (तुषार शिंगाडे)       तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल चे उज्वल यश       पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल व संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन       शैक्षणिक वर्ष-२०२४-२५ मधील वैभववाडी तालुकास्तरीय ५२ वे विज्ञान प्रदर्शन दि.१२ व १३ […]

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यावर्षीचा Outstanding Technology Implementation in Retail Banking हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त

  सिंधुदुर्गनगरी (प्रतिनीधी) सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यावर्षीचा Outstanding Technology Implementation in Retail Banking हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ICONIC Leadership Award 2024 अंतर्गत राष्ट्रीय पातळीवरचा Outstanding Technology Implementation in Retail Banking साठीचा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला गोवा येथील आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रमोद […]

श्री बांदेश्वर भुमिका दर्शनास भाविकांची गर्दी  

  बांदा (मंगल कामत)     श्री बांदेश्वर भुमिका दर्शनास भाविकांची गर्दी     बांदा येथिल प्रसिद्ध श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानच्या वार्षिक जत्रोत्सवानिमित्त रविवारी सकाळ पासुनच दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होती. प्रतिवर्षाप्रमाणे या जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.         सकाळी श्री बांदेश्वर श्री भुमिका मंदिरात पुजा अर्चा होऊन दर्शन, श्री भुमिका […]

माय- लेकाची पर्यावरण संरक्षणासाठी धडपड

    सावंतवाडी  माय- लेकाची पर्यावरण संरक्षणासाठी धडपड शिरोडा नाका येथील जलाराम हार्डवेयर यांच्या अंगणात आलेल्या ७ फुटी अजगराला सावंतवाडी येथील सौ. नबीला हेरेकर व त्यांचा मुलगा कबीर हेरेकर यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. नबीला हेरेकर या सावंतवाडी येथील सर्पमित्र नवीद हेरेकर यांच्या पत्नी आहेत. तर कबीर हेरेकर हा आपल्या पालकांचा वारसा जपत असून तोही […]

जनता विद्यामंदिर त्रिंबक येथे निबंध स्पर्धा संपन्न

  आचरा-अर्जुन बापर्डेकर जनता विद्यामंदिर त्रिंबक येथे निबंध स्पर्धा संपन्न दत्ता पवार तसेच भाऊ पवार परिवार आणि गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबक यांच्या संयुक्त विद्यमाने *दिवंगत मातोश्री शालिनी शिवराम पवार यांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्त* जनता विद्या मंदिर त्रिंबक येथे सोमवारी ५ वी ते ७ वी व ८ वी ते १० वी अशा दोन गटात निबंध […]

सावंतवाडीत २० डिसेंबर रोजी संत गाडगेबाबा पुण्यतिथी

  सावंतवाडी (प्रतिनीधी) सावंतवाडीत २० डिसेंबर रोजी संत गाडगेबाबा पुण्यतिथी सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज व सावंतवाडी तालुका परीट समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे २० डिसेंबर वार शुक्रवार रोजी श्रीराम वाचन मंदिर हॉलमध्ये श्री. संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी ठीक ७ वाजता सावंतवाडी भाजीमंडईची साफसफाई करणे व आपापला परिसर साफ करणे, […]

मुलीसह बेपत्ता झालेल्या महीलेचा कुडाळ पोलीसांनी घेतला शोध ; नातेवाईकांच्या करण्यात आले स्वाधीन

  कुडाळ (प्रतिनिधी) मुलीसह बेपत्ता झालेल्या महीलेचा कुडाळ पोलीसांनी घेतला शोध ; नातेवाईकांच्या करण्यात आले स्वाधीन पिंगुळी येथील नापत्ता झालेली सौ वर्षा मनोज गावडे व पाच वर्षीय तिची मुली मनश्री मनोज गावडे या दोघांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले असून दोन महिन्यानंतर आई व मुलगी पोलिसांच्या ताब्यात मिळाली आहे या दोघांनाही त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात […]

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूलचे उज्वल यश

  तुषार शिंगाडे (वैभववाडी) तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूलचे उज्वल यश पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल व संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन शैक्षणिक वर्ष-२०२४-२५ मधील वैभववाडी तालुकास्तरीय ५२ वे विज्ञान प्रदर्शन दि.१२ व १३ डिसेंबर रोजी माधवराव पवार विद्यालय कोकिसरे येथे संपन्न झाले. या […]

कणकवली रेल्वेस्थानक सौंदर्यीकरणाची मुलांना भुरळ ; शैक्षणिक सहलींचीही वाढली वर्दळ

  कणकवली (प्रतिनिधी) कणकवली रेल्वेस्थानक सौंदर्यीकरणाची मुलांना भुरळ ; शैक्षणिक सहलींचीही वाढली वर्दळ  सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने कणकवली रेल्वेस्टेशनसह सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी या रेल्वेस्थानकांच्या परिसरांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. सिंधुदुर्गच्या मध्यवर्ती असलेल्या कणकवली रेल्वेस्थानकाचा परिसर तर पर्यटकांसह सर्वांचेच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्यामुळे सायंकाळच्यावेळी कणकवली रेल्वेस्थानक परिसरात लोकांची वर्दळ वाढली असून शनिवारी शाळकरी मुलांच्या शैक्षणिक […]

कणकवली सा.बां.कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या नितेश राणेंना शुभेच्छा

    कणकवली दि १५ डिसेंबर (तुळशीदास कुडतरकर) कणकवली सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी दिल्या मंत्री नितेश राणेंना शुभेच्छा !  नितेश राणे आमदारचे नामदार झाले – अजय कुमार सर्वगोड  आमदार नितेश राणे आज नामदार झाले 2014 ते महायुतीची सत्ता येई पर्यंत त्याचा कालावधी हा विरोधी पक्षात गेला विरोधी पक्षात सुद्धा त्यांनी भरीव […]