मालवण दि १७ डिसेंबर (प्रतिनिधी) आभाळमाया ग्रुपच्या भव्य रक्तदान शिबिरास माजी आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती ; आभाळमाया ग्रुपच्या सातत्यपूर्ण उपक्रमाचे केले कौतुक सहकार महर्षी प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी निमित्त चॅरिटेबल ट्रस्ट, आभाळमाया ग्रुप व जी. एच. फिटनेस कट्टा यांच्या वतीने कट्टा येथील वराडकर हायस्कूल येथे रविवारी भव्य रक्तदान शिबिर संपन्न […]
ओरोस दि १७ डिसेंबर (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुन्हा एकदा जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविणार ; ओरोस येथे जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज ओरोस शासकीय विश्रांतीगृह येथे संपन्न झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या मतदारांनी आपल्या पक्षाला मते दिली त्यांचा सन्मान राखणे आपली जबाबदारी […]
कणकवली (प्रतिनिधी) नामदार नितेश राणे यांचे मंत्रिपद हे सिंधुदुर्गच्या विकासाचे नवे पर्व ठरेल – संजय आग्रे हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि विकासाच्या दिशेने त्यांनी घेतलेले निर्णय राज्यभर प्रेरणादायी ठरतील नामदार नितेश राणे यांचे मंत्रिपद हे सिंधुदुर्गसाठी विकासाचे नवे पर्व ठरेल. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि विकासाच्या दिशेने त्यांनी घेतलेले निर्णय राज्यभर प्रेरणादायी ठरतील, असा विश्वास शिवसेना उपनेते श्री […]
कणकवली (प्रतिनिधी) अखिल भारतीय भजन संमेलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री नितेश राणे यांना निमंत्रण अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ (रजि.) या प्रमुख/शिखर आणि नोंदणीकृत संस्थेमार्फत अखिल भारतीय भजन संमेलनाचे आयोजन १८ आणि १९ जानेवारी २०२५ ला करण्यात आले आहे. या भजन संमेलनासाठी उपस्थित राहण्याबाबतचे निमंत्रण राज्याचे कॅबिनेट मंत्री नाम. नितेश राणे यांची […]
कणकवली (प्रतिनिधी) नामदार नितेश राणेंना मंत्रिपद कारभाराच्या पहिल्या दिवशी भाजपा कणकवली उपतालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी दिल्या शुभेच्छा ! मंत्री नितेश राणेंमुळे सिंधुदुर्ग विकासाला येणार मोठी गती; जानवली जि प मतदारसंघाला मिळेल मोठा विकासनिधी -संदीप सावंत कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नामदार नितेश राणे यांची नागपूर येथील विधानभवनात भेट घेत भाजपा कणकवली उपतालुकाध्यक्ष संदीप सावंत […]
सिंधुदुर्गनगरी(प्रतिनिधी) ज्या पद्धतीने विकासासाठी जिल्हा बँक वेग घेतेय त्यात आम्ही नक्की यशस्वी होऊ:मनीष दळवी पूणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षासह संचालक मंडळाची बँकेच्या प्रधान कार्यालयास भेट उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला कायमच मान सन्मान सिंधुदुर्गनगरी(प्रतिनिधी) आपल्यापुढे खूप स्पर्धा आहेत सद्य परिस्थितीत राष्ट्रीयकृत बँका ज्या पद्धतीने ग्राहकांच्या दरवाजात उभ्या राहतात त्यांच्याच […]
कणकवली (प्रतिनिधी) भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी मंत्री नितेश राणेंना दिल्या शुभेच्छा ! सर्व हिंदूना आमदार नितेश राणे यांच्या कॅबिनेट मंत्री पदाच्या निवडीमुळे अधिक ताकद मिळाली आहे – मिलिंद मेस्त्री कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नामदार नितेश राणे यांची नागपूर येथील विधानभवनात भेट घेत भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष […]
आचरा (अर्जुन बापर्डेकर) संदिप भाई पारकर स्मृती रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…! चिंदर सेवा संघाचे आयोजन, तेवीस दात्यांनी केले रक्ताचे पुण्यदान चिंदर यात्रौत्सवाचे औचित्य साधून भगवती मंगल कार्यालय चिंदर येथे चिंदर सेवा संघ आयोजित संदिप भाई पारकर स्मृती रक्तदान शिबीराला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रारंभी चिंदर सेवा संघ अध्यक्ष प्रकाश मेस्त्री, उपसरपंच दिपक सुर्वे, जिल्हा […]
कणकवली दि १७ डिसेंबर ( प्रतिनिधी) कणकवलीत ९ जानेवारी ते १२ जानेवारी पर्यंत भव्य पर्यटन महोत्सव – समीर नलावडे यांची माहिती इंडियन आयडॉल विजेता ऋषी सिंग, सायली कांबळे, नितीनकुमार या नामवंत गायकांचा सहभाग कणकवली शहरातील उपजिल्हा रूग्णालयासमोरील पटांगणात ९ ते १२ जानेवारी या कालावधीत भव्य पर्यटन […]
सावंतवाडी (प्रतिनिधी) मळगांवचे सुपुत्र जेष्ठ रंगकर्मी संजय जोशी यांना राज्य हौशी नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट रंगभूषाकार म्हणून राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक प्राप्त मळगांवचे सुपुत्र जेष्ठ रंगकर्मी संजय जोशी यांना राज्य हौशी नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट रंगभूषाकार म्हणून राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. सातार्डे मध्यवर्ती संघ कवठणी संस्थेच्या ‘ गावय ‘ या नाटकातील रंगभूषेसाठी […]
