सावंतवाडी (प्रतिनीधी) सकल मराठा समाजाच्या वतीने लवकरच वधु-वर महामेळाव्याचे आयोजन :- सीताराम गावडे आगावू नाव नोंदणी करुन मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सकल मराठा समाज सावंतवाडीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजातील वधुवरांसाठी लवकरच वधुवर महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे,तरी इच्छूक वधुवरांनी मोठ्या संख्येने आपली नाव नोंदणी करुन मराठा समाजाचा हा वधुवर […]
सावंतवाडी (प्रतिनीधी) खानोलकर वाचन मंदिरात निबंध लेखन स्पर्धा संपन्न. स्व. प्रा. उदय खानोलकर यांच्या जयंती निमित्त मळगांव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर मळगांव आयोजित मा. श्री. दत्ताराम जी. सडेकर पुरस्कृत शालेय विद्यार्थी निबंध लेखन स्पर्धा कार्यक्रम संपन्न झाला.व्यासपीठावर ग्रंथालयाचे अध्यक्ष मा. श्री. महेश खानोलकर उपाध्यक्ष श्री. महेश पंतवालावलकर प्रमुख अतिथी मा. […]
देवगड (प्रतिनीधी) परभणी येथील घटनेबाबत देवगड तहसीलदारांना देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाच्या वतीने निवेदन पोलीस कोठडीतील युवक मृत्यू जबाबदार असलेल्या दोषीवर कठोर कारवाई व्हावी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याकडे केली मागणी परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना एका माथेफिरू व्यक्तीने केली. तसेच या घटनेचे पडसाद परभणीत […]
आचरा प्रतिनिधी आचरा गावपळणीत सहभागी ग्रामस्थांची मालवण तहसीलदारांनी घेतली भेट ; महिला वर्गाशी चर्चा करत घेतला दिनक्रम जाणून आचरा गावाच्या सुरु असलेल्या गावपळणीला दिवसेंदिवस रविवारपासून सुरू झालेल्या गावपळणीची रंगत वाढत चालली आहे. गाव पणीत सहभागी झालेल्या गावाकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी मालवण तालुक्याच्या तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी चिंदर, करिवणे येथील राहुट्याना भेटी दिल्या. यावेली देवस्थान सचिव, […]
सावंतवाडी (प्रतिनीधी) राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची स्पर्धेत आंबेगावचे प्रकाश केळुसकर प्रथम राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची स्पर्धा परीक्षा, ओवी ज्ञानेशाची मंडळ खिळद, बीड यांच्या वतीने घेण्यात आली होती. या स्पर्धा परीक्षेमध्ये श्री . प्रकाश शंभा केळुसकर (गुरुजी) आंबेगाव-सावंतवाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानिमित्त त्यांना प्रशस्तीपत्र ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि रोख रक्कम रुपये ५००० देऊन सत्कार करण्यात आला. या […]
कणकवली (प्रतिनिधी) बिल्डर उदय पवार यांच्या बंगल्याला शाॅर्ट सर्किटने लागली आग; लाखोंचे नुकसान माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंची दक्षता; तात्काळ घटनास्थळी जात केले मदतकार्य बांधकाम व्यावसायिक उदय लवू पवार यांच्या कणकवली सोनगेवाडी येथील कृपासावली या बंगल्याला शॉर्ट सर्किट ने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरातील कोणालाही दुखापत झाली नाही. आग लागल्याचे समजताच […]
कणकवली दि १६ डिसेंबर (प्रतिनिधी) नामदार नितेश राणे यांच्या मंत्रिपदामुळे सिंधुदुर्गच्या विकासाला गती मिळणार – संदीप मेस्त्री महायुती सरकारमधील डॅशिंग नेतृत्व व मंत्री नितेश राणेंच्या अभ्यासू आणि मेहनती गुणांचा सिंधुदुर्गचा विकासासाठी निश्चित लाभ होईल. त्यांच्यात मेहनत घेण्याची प्रचंड ऊर्जा आहे. त्याचा फायदा कोकणी जनतेला निश्चित होईल. स्थानिक तरुणाईच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी एमआयडीसी, […]
कणकवली दि. १७ डिसेंबर (प्रतिनिधी) भजनीकलेला शासन मान्यता मिळावी ; अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ या प्रमुख शिखर आणि नोंदणीकृत संस्थेच्या वतीने मंत्री नितेश राणेंना निवेदन संघटनेचे अध्यक्ष बुवा भगवान लोकरे व बुवा संतोष कानडे यांनी घेतली मंत्री नितेश राणेंची भेट अखंड भारतवर्षात विविध संमेलने पार पडत असतात. महाराष्ट्रात अखिल भारतीय नाट्य संमेलन, […]
सावंतवाडी (प्रतीनिधी) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कोकण विभाग कार्याध्यक्षपदी सलीम तकीलदार यांची निवड महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कोकण विभाग कार्याध्यक्षपदी सलीम तकीलदार यांची निवड झाली आहे. या निवडीची घोषणा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या बैठकीत केली. महाराष्ट्र शिक्षक परिषदेची जिल्हा कार्यकारिणी बैठक शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष […]
कुडाळ दि १७ डिसेंबर ( प्रतिनिधी) माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ मालवणच्या मुंबईस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ मालवण मतदारसंघातील मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी सायंकाळी मुंबई शिवसेना भवन येथे संपन्न झाली.यावेळी वैभव नाईक यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत […]
