नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) वैभववाडी -कोल्हापूर रेल्वेमार्गा बाबत लवकरच धोरणात्मक निर्णय खा.नारायण राणे यांनी वेधले रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वैभववाडी ते कोल्हापूर असा नवा रेल्वेमार्ग केवळ कोकणसाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान देणारा ठरणार आहे. या रेल्वे मार्गाचे प्राथमिक सर्व्हेक्षण पुर्ण झाले आहे.आता वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे लाईनचे […]
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) कोकणातील बीएसएनलची सेवा गतिमान करा ; १५० मंजूर ४जी टॉवरपैकी ८७ टॉवरचे काम पूर्ण – खासदार नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बिएसएनएलच्या सेवां वाढण्याबरोबरच सेवेत सुधारणा करण्याची मागणी माजी केंद्रीय मंत्री खा.नारायण राणे यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फोरजी सेवेला मोठी मागणी आहे मात्र […]
बांदा (मंगल कामत) सिंधुदुर्ग प्रतिष्ठान तर्फे गजालतली माणसं व गजाली – गाथण या पुस्तकांचे लवकरच प्रकाशन मालवणी बोली भाषेच्या संवर्धनासाठी आपलाही खारीचा वाटा म्हणून सिंधुदुर्ग प्रतिष्ठान श मुंबई तर्फे नवीन मालवणी लेखकांची पुस्तके लवकरच प्रकाशित करण्याचा उपक्रम जाहीर केला होता. कोरोना काळामुळे तो पूर्णत्वास नेता आला नव्हता. पहिल्या दोन पुस्तकांसाठी दोन लेखकांची पुस्तके […]
देवगड : प्रतिनिधी देवगड तालुका चिरेखाण संघटना बंद करण्याचा निर्णय ; चिरेखाण संघटनेचा सभेत सर्वानुमते घेतला निर्णय देवगड तालुका चिरेखाण संघटनेतील सर्व व्यावसायिक सभासदांच्या एकमताने संघटना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष मिलींद साटम यांनी दिली. देवगड तालुका चिरेखाण चालक- मालक संघटनेची सभा बुधवारी विनायक उर्फ पिंटू आचरेकर यांच्या निवासस्थानी […]
आचरा (अर्जुन बापर्डेकर) गावपळणीचा एक दिवस वाढल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साह संकष्टी चतुर्थी एकत्र साजरी करण्याचा ग्रामस्थांचा मनोदय आचरा गावपळणीचा गाव भरण्याबाबत देवाचा हुकूम मिळाला नसल्याने एक दिवस वाढल्याने आचरा ग्रामस्थांमध्ये उत्साह संचारला आहे.आज संकष्टी असल्याने ग्रामस्थांनी ती एकत्रच साजरी करण्याचे ठरवले आहे.त्यामुळे सामुदायिक रीत्या मोदक बनविणे, गणपतीची आरती फुगड्या घालणार असल्याचे ग्रामस्थांमधून सांगितले जात […]
सावंतवाडी (हेमंत मराठे) सावंतवाडी-रेडी या राज्य मार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी तात्काळ गतिरोधक बसविण्याची मागणी – उपसरपंच अक्षय पार्सेकर न्हावेली गावातून जाणाऱ्या सावंतवाडी-रेडी या राज्य मार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी तात्काळ गतिरोधक बसवण्यात यावेत अशी मागणी गावचे उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. गेले काही दिवस न्हावेली परिसरात अपघाताचे प्रमाण […]
सावंतवाडी (प्रतिनीधी) शासकिय आधारभूत किंमत भात खरेदी योजना सन २०२४-२५ अंतर्गत भात खरेदी शुभारंभ शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी केली तरच शासकीय योजनांचा फायदा घेता येईल. भात हमीभावाने खरेदी करताना ई पीक नोंदणी महत्त्वाची आहे. दलालांच्या तावडीतून शेतकऱ्यांची सुटका शासनाने केली आहे. त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद […]
देवगड (प्रतिनीधी) अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातुन बालकांचा सर्वांगीन विकासासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे प्रकल्प अधिकारी देवगड बी.ए.होडावडेकर यांचे प्रतिपादन देवगड येथे पोषण भी पढाई भी उपक्रमातुन अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षणास प्रारंभ झाला.अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातुन बालकांचा सर्वांगीन विकास व बौद्धीक क्षमता वाढवणे , बाल शिक्षणात आवश्यक टिचींग लर्निग मटेरीयल तयार करून त्यांचा उत्कृष्टपणे वापर करणे , सक्षम […]
सिंधुदूर्गनगरी (प्रतिनीधी) मळेवाड पंचक्रोशी मध्ये मायनिंग प्रकल्प नको, लोकप्रतिनिधींनी घेतली जिल्हा खनीकर्म अधिकाऱ्यांची भेट. सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड, कोंडूरे, गुळदुवे,तळवणे,दांडेली,नाणोस, आरोंदा या परिसरात गोव्यातील एक खाजगी कंपनी मायनिंग प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात हालचाली करत आहेत या संदर्भात या गावातील शेतकऱ्यांकडून जमिनी मिळण्यासाठी कंपनीचे एजंट लोक गावात शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेत […]
सिंधुदुर्ग (प्रतिनीधी) अनोखी संकल्पना, अशी जपली लोकसंस्कृती ! फुगड्यांच्या २०×२० डबलबारी सामन्याचे केले आयोजन महाराष्ट्राच्या लोकधारेतील फुगडी हा प्रकार अलीकडच्या काळात लुप्त होत चालला आहे. त्यामुळे हा वारसा जपण्याच्या हेतूने आणि रसिकांची करमणूक करण्यास पारंपरिक फुगडी ग्रुप तयार केलेत. फुगड्यांची २०×२० डबलबारी सामने लावत ही लोक संस्कृती जपली जात आहे. महिलांकडून हे फुगडीचे गृप […]
