सावंतवाडी (प्रतिनीधी) गोदामाकडून जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला राहावा – माजी आरोग्य सभापती अँड नाईक आठवडा बाजाराच्या दिवशी चुकीच्या पद्धतीने मुख्य रस्ता बंद केला जात आहे. त्यामुळे तेथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना, विशेषतः शाळकरी मुलांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गोदामाकडून जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला राहावा. यासाठी योग्य त्या सूचना पालिका प्रशासनाने संबंधित […]
बांदा (मंगल कामत) व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडियम प्रशालेत वेशभूषा स्पर्धा उत्साहात पार पडली. वेशभूषा स्पर्धा हा केवळ एक फक्त कार्यक्रम नव्हता, या स्पर्धेचा मुख्य हेतू म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सर्जनशीलता विकसित करणे शिकत असताना आणि मजा करणे.हे विद्यार्थ्यांना संधी देखील देते,इतर मुलांशी संवाद साधणे, स्टेजच्या भीतीवर मात करणे, नवीन कल्पना आणि वर्तन तपासणे […]
बांदा (प्रतिनीधी) बांदा शहरात माकड व वानरांचा धुडगूस सुरू बांदा शहरात माकड व वानरांचा धुडगूस सुरू आहे. माकडांपासून शेती बागायतीचे भरपूर नुकसान करण्यात येते. नागरिक व शेतकरी यांना माकडांच्या उपद्रवा पडून रोखण्यासाठी जलद कृती दलामार्फत त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हा उपवनसंरक्षक नंदकुमार रेड्डी यांच्याकडे केली आहे. […]
आचरा (अर्जुन बापर्डेकर) आचरा गाव पुन्हा गजबजला पाचव्या दिवशी रामेश्वराचा कौल घेऊन गाव पुन्हा गजबजला बुधवारी चौथ्या दिवशी गाव भरण्याचा कौल न मिळाल्याने पुन्हा गुरुवारी दुपारी लावलेला गाव भरण्याचा कौल रामेश्वराने दिल्याने इशारयाची तोफ धडाडली नौबत वाजू लागली बारापाच मानकरयांनी बंद केलेला दिंडी दरवाजा मानकरयांनी उघडला आणि […]
वेंगुर्ला प्रतिनिधी बांदा बाजारपेठ येथे रॅली काढत सायबर जनजागृती, सायबर जनजागृती अभियान अंतर्गत बांदा पोलीस ठाणे हद्दीतील खेमराज इंग्लिश स्कुल व डॉ. व्हि के तोरस्कर कनिष्ठ महाविद्यालय बांदा या शाळेतील विद्यार्थीनी एकत्रित येत बांदा बाजारपेठतून रॅली काढण्यात आली. सकाळी दहा वाजता बांदा बाजारपेठ येथे रॅली काढूत सायबर जनजागृती, नशा मुक्ती व […]
देवगड (प्रतिनीधी) मराठीतील ज्येष्ठ लेखक आणि संगीतकार डॉक्टर भा. वा. आठवले कालवश ; वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास मराठीतील ज्येष्ठ लेखक आणि संगीतकार डॉ भा. वा. आठवले यांचे वयाच्या ९५ व्या निधन झाले. गुरुवार 19 डिसेंबर रोजी सकाळी सव्वा पाच वाजता त्यांचे निधन झाले. 13 हून अधिक कादंबऱ्या , अनेक मराठी पुस्तके, […]
सावंतवाडी (प्रतिनीधी) सावंतवाडी नगरपरिषदेने माझी वसुंधरा अभियान १,२ व ३ मध्ये कोकण विभागात सातत्याने प्रथम क्रमांकाचे मानांकन प्राप्त सावंतवाडी नगरपरिषदेने माझी वसुंधरा अभियान १,२ व ३ मध्ये कोकण विभागात सातत्याने प्रथम क्रमांकाचे मानांकन प्राप्त केलेले आहे. त्या अनुषंगाने नगरपरिषदेने माझी वसुधरा अंतर्गत राबविलेले विविध उपक्रम यांची माहिती जाणून घेण्यासाठी विभागीय तांत्रिक तज्ञ मंदार पाटील, […]
कणकवली दि १७ डिसेंबर (प्रतिनिधी) नांदगाव ब्रिजवर शालेय विद्यार्थी बसच्या अपघातात नंतर तातडीने मदतीला धावून जाणाऱ्या पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांचा सत्कार न्यू इंग्लिश स्कूल ओरोस शिक्षक वृंदांनी पोलीस पाटील दिनानिमित्त निवासस्थानी भेट देत केला सत्कार नांदगाव ब्रिजवर शालेय विद्यार्थ्यांच्या बसला झालेल्या अपघातात नंतर तातडीने मदतीला धावून जाणाऱ्या पोलीस पाटील सौ. वृषाली मोरजकर यांचा […]
कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी आमदार प्रा. राम शिंदे यांना भेटून दिल्या शुभेच्छा मुंबई (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी सभापती पदासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी आमदार प्रा. राम शिंदे यांना भेटून शुभेच्छा दिल्या.
कणकवली ( प्रतिनिधी) कणकवली रेल्वे स्टेशन येथील श्री गोठणदेव मंदिराचा २२ ते २३ डिसेंबरला जिर्णोद्धार, कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा कणकवली रेल्वे स्टेशन येथील श्री गोठणदेव मंदिराचा २२ ते २३ डिसेंबरला जिर्णोद्धार, कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रविवार २२ […]
