सावंतवाडी (प्रतिनीधी) सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या अध्यक्षपदी प्रसाद अरविंदेकर यांची नियुक्ती सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाची वार्षिक सभा भंडारी भवनाच्या सभागृहात प्रभारी अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत २०२५ ते २०२८ साठी नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. अध्यक्षपदी प्रसाद अरविंदेकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष गुरूनाथ पेडणेकर, देविदास आडारकर, बाळा आकेरकर, […]
देवगड (प्रतिनीधी) तालुकास्तरीय क्रिडा महोत्सवात शाळा- जामसंडे खाकशीचे दैदिप्यमान यश सन २०२४-२५ अंतर्गत देवगड तालुक्यामध्ये पार पडलेल्या तालुकास्तरीय व शालेय बाल कला, क्रिडा व ज्ञानी मी होणार महोत्सवांतर्गत स्पर्धामध्ये जि. प. प्राथमिक शाळा जामसंडे खाकशी शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यामध्ये लहान गट – ज्ञानी मी होणार यास्पर्धेत कु. भूषण चौकेकर व कु. […]
कणकवली (प्रतिनिधी) अमित शहा यांच्या वक्तव्याचा कणकवलीत ठाकरे शिवसेनेने केला निषेध केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेतच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनुद्गार काढून महामानवाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ कणकवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे ठाकरे शिवसेनेकडून निदर्शने करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो… राजीनामा द्या राजीनामा […]
वेंगुर्ले (प्रतिनिधी) शिरोडा वेळागर येथे आढळला ३१ वर्षीय तरुणाचा मृतदेह वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथील रहिवासी गुरुदास रवींद्र तिरोडकर वय 31 याचा आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शिरोडा वेळागर येथे मृतदेह आढळून आला. वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथील रहिवासी गुरुदास रवींद्र तिरोडकर वय 31 याचा आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शिरोडा वेळागर येथे मृतदेह आढळून […]
देवगड- प्रतिनिधी वडिलोपार्जित जमीन भाड्याने देण्याच्या व त्यातून मिळणाऱ्या मोबदल्यावरून मुलाने केला वडिल व भावावर हातोडीचा प्रहार ; जामसंडे येथील घटना वडिलोपार्जित जमीन भाड्याने देण्याच्या व त्यातून मिळणाऱ्या मोबदल्याच्या कारणावरून सख्ख्या भावासह वडिलांना हातोड्याने मारहाण करून त्यांना दुखापत केल्याप्रकरणी जामसंडे बाजारपेठ येथील निशिकांत सुबोध परब (वय ३६) याच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात […]
देवगड (प्रतिनीधी) आचरा नजीक विनापरवाना गिलनेट द्वारे मासेमारी करणाऱ्या कर्नाटक येथील वैशाली मच्छीमारी नौकेवर कारवाई ; पंधरा दिवसातली ही दुसरी कारवाई रत्नागिरी व सिंधुदुर्ग मत्स्यव्यसाय विभागाने संयुक्तिक रित्या केली कारवाई महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात १७ वावात आचऱ्या नजीक विनापरवाना गिलनेट द्वारे कर्नाटक येथील वैशाली या मासेमारी नौकेवर रत्नागिरी व सिंधुदुर्ग मत्स्यव्यसाय विभागाने सयुक्तिक कारवाई […]
देवगड (प्रतिनीधी) मिशन सिंधू रक्तक्रांती २०२५ – २०३० रक्तदानाचा हेतू, बांधूया जिवनसेतू युवा रक्तदाता ग्रुप” आणि “कुलसुम ॲग्रोटेक, नारिंग्रे” यांच्या पुढाकाराने “मिशन सिंधू रक्तक्रांती २०२५ – २०३०” या उपक्रमाचा केला संकल्प थेंबथेंब रक्ताचा ध्यास, सिंधू रक्तक्रांतीचा प्रवास” या उद्दिष्टाने प्रेरित होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहिबांव, बागमळा आणि नारिंग्रे या गावांतील “युवा रक्तदाता ग्रुप” आणि “कुलसुम ॲग्रोटेक, […]
कणकवली दि १९ डिसेंबर (तुळशीदास कुडतरकर) उद्योजक यशवंत उर्फ बाप्पा मांजरेकर यांनी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांना दिल्या शुभेच्छा यशयोग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रोप्रायटर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा येथील प्रसिद्ध उद्योजक यशवंत उर्फ बाप्पा मांजरेकर यांनी नागपूर येथे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत संदेश उर्फ गोट्या […]
कणकवली दि. १९ डिसेंबर (तुळशीदास कुडतरकर) एस बी एच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने सिंधुदुर्ग मध्ये ऊसतोड कामगारांना ब्लँकेट्स व स्वेटर्स वाटप माजी जि.प.सदस्य संजय देसाई व उद्योजिका अदिती सावंत यांच्या हस्ते करण्यात आले ब्लँकेट्स व स्वेटर्सचे वाटप मराठवाड्यातील बीड व आजूबाजूच्या जिल्ह्यातून सिंधुदुर्गात ऊसतोडीसाठी आलेल्या ऊसतोड कोयता कामगारांना सामाजिक जाणिवेतून एस बी एच […]
देवगड (प्रतिनिधी) देवगड एज्युकेशन बोर्ड, मुंबई या संस्थेच्या स्थानिय समितीच्या अध्यक्षपदी डॉ. के. एन. बोरफळकर यांची, तर सचिवपदी ॲड. अविनाश माणगावकर यांची निवड देवगड एज्युकेशन बोर्ड, मुंबई या संस्थेच्या स्थानिय समितीच्या अध्यक्षपदी डॉ. के. एन. बोरफळकर यांची, तर सचिवपदी ॲड. अविनाश माणगावकर यांची निवड करण्यात आली आहे. देवगड एज्युकेशन बोर्ड, […]
