कणकवली दि २१ डिसेंबर (प्रतिनिधी) कासार्डे विकास मंडळ मुंबईचे माजी अध्यक्ष परशुराम माईणकर यांचे निधन सिंधुदुर्ग जिल्हा, तालुका कणकवली, कासार्डे गावातील “आनंदनगर” येथील रहिवासी तसेच कासार्डे विकास मंडळ मुंबईचे माजी अध्यक्ष परशुराम माईणकर, ( वय ८१ वर्षे ) यांचे बुधवारी दि.१८ डिसेंबर रोजी मुंबई येथे राहत्या घरी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाची […]
वेंगुर्ले (प्रतिनीधी) दाभोली हळदणवाडी नारायण मंदिरनजीकच्या अपघातात वेंगुर्ल्यातील युवक जागीच ठार वेंगुर्ले दाभोली मार्गे कुडाळ रस्त्यावर दाभोली हळदणकरवाडी येथील नारायण मंदिरजवळील वळणावर शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बोलेरो पिकअप त (MH-07-0323) व आय प्रेस ई बाईक (MH07-4377) यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा युवक वेंगुर्ले सुंदरभाटले येथील रहिवासी असल्याची ओळख घटनास्थळी पटविण्यात […]
देवगड(प्रतिनिधी) पोयरे मशवी येथे गोवा बनावटी दारू विक्रीवर व्यवसायावर छापा ; १ लाख ४४ हजाराचा अवैध दारुसाठा जप्त देवगड तालुक्यातील पोयरे मशवी वाडी येथील घराच्या मागील मोकळ्या जागेत अवैध विनापरवाना गोवा बनावटीची दारू लपवून ठेवून त्याचा विक्रीचा धंदा करत असल्याचे गोपनीय माहिती देवगड पोलिसांनी मिळताच देवगड पोलिसांनी या ठिकाणी शनिवारी सकाळी छापा […]
मुंबई अखेर मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर ; आमदार नितेश राणे यांची मत्स्य व बंदर विकास मंत्री पदी वर्णी *कॅबिनेट मंत्री* 1) देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, कायदा आणि न्यायव्यवस्था 2) एकनाथ शिंदे – नगरविकास, गृहनिर्माण 3) अजित पवार – अर्थ, राज्य उत्पादन 4) चंद्रशेखर बावनकुळे – महसूल 5) राधाकृष्ण विखे- पाटील […]
देवगड (प्रतिनिधी) आपल्या देवगडचा आमदार मंत्री झाला ; मंत्री नितेश राणे यांच्या स्वागतासाठी देवगडवासिय सज्ज मंत्री नितेश राणे यांचे देवगड तालुक्यात होणार जंगी स्वागत देवगड कणकवली वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना कॅबिनेटमंत्री पद मिळाल्यानंतर प्रथमच मंत्री राणे देवगड दौऱ्यावर येत आहेत. देवगड तालुक्यात त्यांचे ठिकठिकाणी देवगड तालुका भाजपच्या वतीने जल्लोषी […]
कणकवली दि २१ डिसेंबर ( प्रतिनिधी) मंत्री नितेश राणे यांचा पहिला जिल्हा दौरा जाहीर : खारेपाटण ते दोडामार्ग व्हाया देवगड पर्यंत होणार जंगी स्वागत कार्यकर्ते स्वागतासाठी उत्सुक अपूर्व उत्साहात करणार ठीक ठिकाणी स्वागत श्री. नितेश राणे हे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर 22 डिसेंबर रोजी पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्या दरम्यान […]
कणकवली (तुळशीदास कुडतडकर) कणकवलीत रंगणार पर्यटन महोत्सव…! महोत्सवामध्ये सहभागी होण्याचे स्थानिक कलाकारांना आवाहन कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून आणि कणकवलीचे आमदार नितेश राणे, कुडाळचे आमदार निलेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाने गेली अनेक वर्षे कणकवली पर्यटन महोत्सव साजरा केला जात आहे. अल्पावधीतच या महोत्सवाने कणकवलीकरांचे मन […]
कणकवली दि २१ डिसेंबर (प्रतिनिधी) शिक्षक भारती सिंधुदुर्ग जिल्हा शिष्यवृत्ती सराव परीक्षा 12 जानेवारी 2025 रोजी विद्यार्थ्यांनी सराव शिष्यवृत्ती परीक्षेचा लाभ घ्यावा- प्रशांत आडेलकर यांचे आवाहन शिक्षक भारती सिंधुदुर्ग व बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व प्राथमिक (पाचवी) व उच्च प्राथमिक (आठवी) शिष्यवृत्ती सराव परीक्षा रविवार 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी […]
वेंगुर्ला (प्रतिनिधी) कुडाळ पोलिसांनी व्हिडिओ गेम पार्लरवर अचानक छापा टाकला. व गेम पार्लरमधील यंत्रसामग्री व रोख रक्कम जप्त कुडाळ पोलिसांनी व्हिडिओ गेम पार्लरवर अचानक छापा टाकला. व गेम पार्लरमधील यंत्रसामग्री व रोख रक्कम जप्त केली.कुडाळ शहरामध्ये सुरू असलेल्या व्हिडिओ गेम पार्लरमध्ये पैसे देऊन सट्टा खेळला जातो अशी माहिती कुडाळ पोलिसांना […]
कणकवली दि २० डिसेंबर (प्रतिनिधी) मंत्री नितेश राणेंच्या भव्य दिव्य स्वागताची कणकवलीत जोरदार तयारी सुरु …! जिल्हा भाजपच्या वतीने मंत्री नितेश राणेंचा केला जाणार सत्कार सत्कार सोहळ्याच्या ठिकाणी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी जि.प.अध्यक्ष गोटया सावंत यांच्या कडून आढावा राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे 22 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार असून […]
