श्री माऊली युवा प्रतिष्ठान, रेडी ह्या सामाजिक क्षेत्रातील रेडी गावातील युवकांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या संस्थेचे काम कौतुकास्पद

    वेंगुर्ला (प्रतिनीधी) श्री माऊली युवा प्रतिष्ठान, रेडी ह्या सामाजिक क्षेत्रातील रेडी गावातील युवकांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या संस्थेचे काम कौतुकास्पद श्री माऊली युवा प्रतिष्ठान, रेडी ह्या सामाजिक क्षेत्रातील रेडी गावातील युवकांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या संस्थेचा शानदार शुभारंभ रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या शुभारंभाचे औचित्य साधून श्री माऊली युवा प्रतिष्ठान रेडी व […]

ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर शहरात ख्रिस्ती बांधवांकडून काढण्यात आला भव्य फ्लोट

  सावंतवाडी (हेमंत मराठे)   ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर शहरात ख्रिस्ती बांधवांकडून काढण्यात आला भव्य फ्लोट     नववर्ष २०२५ चे स्वागत आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर शहरात ख्रिस्ती बांधवांकडून भव्य फ्लोट काढण्यात आली. सावंतवाडी कॅथोलिक असोसिएशनच्या माध्यमातून ही शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेस शहरवासियांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.         येशूने दिलेला सामाजिक बांधिलकीचा संदेश या यात्रेतून […]

विद्यार्थी घडविताना त्यांच्या मनातील खेळाडू ओळखा – आ.निलेश राणे

  आचरा (अर्जुन बापर्डेकर) विद्यार्थी घडविताना त्यांच्या मनातील खेळाडू ओळखा – आ.निलेश राणे आचरा येथे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन संपन्न विद्यार्थी घडविताना त्यांच्या मनातील खेळाडू ओळखून त्याप्रमाणे त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास भविष्यात आपल्या भागातून नावलौकिक प्राप्त खेळाडू बनण्यास वेळ लागणार नाही असे मत आमदार निलेश राणे यांनी न्यू […]

जि.प.शाळांना ५ वी व ८ वीचे वर्ग जोडण्याची जबाबदारी जिल्हा परिषदकडे- उपसचिव मा.तुषार महाजन

  देवगड (प्रतिनीधी) जि.प.शाळांना ५ वी व ८ वीचे वर्ग जोडण्याची जबाबदारी जिल्हा परिषदकडे- उपसचिव मा.तुषार महाजन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या शिष्ठमंडळाची माहिती बालकांचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियम २००९ व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अन्वये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना इयत्ता ५ वी व ८ वीचे वर्ग जोडणेसंदर्भात झालेल्या दि.१५ मार्च २०२४ च्या शासन […]

राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक व डॉ. अभिनंदन मालंडकर यांनी केले नामदार नितेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

  कणकवली दि २२ डिसेंबर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक व डॉ. अभिनंदन मालंडकर यांनी केले नामदार नितेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत महाराष्ट्र राज्याच्या मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेले नामदार नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण येथे आज राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक व कणकवली […]

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन ‘ द फेबल फेस्ट ‘ मोठ्या जल्लोषात साजरा

    सावंतवाडी (प्रतिनीधी) स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन ‘ द फेबल फेस्ट ‘ मोठ्या जल्लोषात साजरा दि. २१ डिसेंबर २०२४ या दिवशी स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘ द फेबल फेस्ट’ प्रशालेच्या भव्य रंगमंचावर मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वैद्यकीय, लेखिका, कवयित्री, एकपात्री हास्य व नाट्य कलाकार […]

जिल्हा बँक व राज्य सरकार यांच्या मधील दुवा म्हणून मी काम करणार:- नितेश राणे

  सिंधुनगरी(प्रतिनिधी) जिल्हा बँक व राज्य सरकार यांच्या मधील दुवा म्हणून मी काम करणार:- नितेश राणे  विकासाच्या संकल्पना माझ्यापर्यंत पोहोचवण्या साठी आपला संवाद असणे गरजेचे जिल्हा बँकेच्यावतीने ना.नितेश राणे यांचा ओरोस येथे भव्य सत्कार समारंभ आपल्या प्रेमाने, विश्वासाने जी जबाबदारी आपण माझ्यावर दिली आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने काही संकल्प समोर आहेत, काही अपेक्षा आहेत त्या […]

वायंगणी येथे वृद्ध दांम्पत्याला लुटले ; दोघांच्या गळ्यातील सुमारे पाच तोळ्याचा ऐवज लंपास करुन चोरट्यांचा पोबारा

  आचरा (अर्जुन बापर्डेकर) वायंगणी येथे वृद्ध दांम्पत्याला लुटले ; दोघांच्या गळ्यातील सुमारे पाच तोळ्याचा ऐवज लंपास करुन चोरट्यांचा पोबारा वायंगणी येथे मोटारसायकल वरुन आलेल्या दोन अज्ञात इसमांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापक दामोदर साळकर वय 77आणि त्यांची पत्नी सुप्रिया साळकर वय 70 यांच्या घरात घुसून त्यांच्या अंगावरील सोन्याचा ऐवच चोरून नेण्याची घटना सोमवारी सकाळी साडेन नऊ च्या […]

आमदार किरण सामंत यांच्यासह राजापुरातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केले मंत्री नितेश राणे यांचे जंगी स्वागत

  रत्नागिरी (प्रतिनिधी)   आमदार किरण सामंत यांच्यासह राजापुरातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केले मंत्री नितेश राणे यांचे जंगी स्वागत नितेश राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी रानतळे परिसर दणाणून गेला महाराष्ट्र राज्याचा नुकताच मंत्रिमंडळ खातेवाटपाचा कार्यक्रम झाला. यामध्ये कणकवली देवगड मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना मत्स्य व बंदर खाते मिळाले. आज रविवारी राज्याचे […]

अरे बापरे ..! कोलाड येथे खाजगी आराम बसने घेतला पेट ; गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप मुंबई ते मालवण प्रवासादरम्यान घटना

वेंगुर्ला  (प्रतिनिधी)     अरे बापरे ..! कोलाड येथे खाजगी आराम बसने घेतला पेट ; गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप मुंबई ते मालवण प्रवासादरम्यान घटना     मुंबई ते मालवण जाणारी खापरोबा ट्रॅव्हल्स ची खाजगी आराम बस कोलाड.( जिल्हा. रायगड) रेल्वे ब्रिज जवळ आली असता गाडीने अचानक पेट घेत गाडीच्या मागील चाकांमधून धूर येत […]