सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यावर्षीचा Outstanding Technology Implementation in Retail Banking हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनीधी)

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यावर्षीचा Outstanding Technology Implementation in Retail Banking हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त

ICONIC Leadership Award 2024 अंतर्गत राष्ट्रीय पातळीवरचा Outstanding Technology Implementation in Retail Banking साठीचा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला गोवा येथील आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रमोद गावडे, जिल्हा बँकेच्या संगणक विभागाचे सरव्यवस्थापक श्री. नितीन सावंत, क्षेत्र वसुली विभागाचे सरव्यवस्थापक श्री.दत्ताराम गावडे , व्यवस्थापक संगणक श्री. महेश तेरसे व श्री. रघुनाथ परब हे उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *