किंजवडे येथे पाणी गुणवत्ता कार्यशाळा संपन्न

  देवगड (स्वप्नील लोके)२४ जुलै २०२४   किंजवडे येथे पाणी गुणवत्ता कार्यशाळा संपन्न   पंचायत समिती देवगड व ग्रामपंचायत किंजवडे यांच्या संयुक्त विदयमाने पाणी गुणवत्ता कार्यशाळा किंजवडे ग्रामपंचायत सभागृहात किंजवडे सरपंच संतोष किंजवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली . यावेळी पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर यांनी जैविक फिल्ड टेस्ट किट्स , तसेच रासायनिक फिल्ड टेस्ट किट्सद्वारे […]

माहितीच्या अधिकारात मागितलेली कागदपत्रे देण्यास सहा महिने विलंब ; उपोषणास बसताच प्रशासन ॲक्शन मोडवर ;दोन दिवसात सगळी माहिती मिळेल दिले लेखी पत्र

माहितीच्या अधिकारात मागितलेली कागदपत्रे देण्यास सहा महिने विलंब ; उपोषणास बसताच प्रशासन ॲक्शन मोडवर ;दोन दिवसात सगळी माहिती मिळेल दिले लेखी पत्र   सारंग यांना उद्या मिळणार सगळी माहिती उपलब्ध : गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांच्या लेखी पत्रानंतर तात्या सारंग यांचे उपोषण मागे     देवगड (प्रतिनिधी) २४ जुलै २०२४   तालुक्यातील तिर्लोट ग्रामपंचायत कार्यालयात […]

गिर्ये आरोग्य उपकेंद्राचे पत्रे व स्लॅब कोसळला; देवगड तालुक्यात सुमारे ७८ हजार ३०० नुकसान ; तालुक्यात ३० मीमी पावसाची नोंद

गिर्ये आरोग्य उपकेंद्राचे पत्रे व स्लॅब कोसळला; देवगड तालुक्यात सुमारे ७८ हजार ३०० नुकसान ; तालुक्यात ३० मीमी पावसाची नोंद   देवगड(प्रतिनिधी)२४ जुलै २०२४   देवगड तालुक्यात सोमवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यात ठिकठिकाणी पडझड होऊन सुमारे ७८ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात एकूण ३० मीमी पाऊस पडला असून आतापर्यंत तालुक्यात २२७४ इतके […]

शिक्षण सप्ताहानिमित्त तारामुंबरी प्राथमिक शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन

शिक्षण सप्ताहानिमित्त तारामुंबरी प्राथमिक शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन   देवगड (प्रतिनिधी) २४ जुलै २०२४   महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे यांच्या वतीने शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२३ जुलै २०२४ रोजी शिक्षण सप्ताहाचा दुसरा दिवस मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा तारामुंबरी येथे विषय तज्ञ गट संसाधन केंद्र श्री.नारायण चव्हाण […]

जामसंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतली निपुण प्रतिज्ञा

जामसंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतली निपुण प्रतिज्ञा   देवगड दि .२४ जुलै २०२४ (प्रतिनिधी )   महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास आरोग्यदायी आणि आनंददायी शिक्षण देऊन “निपुण बालक “ घडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दि.२२ जुलै ते २८ जुलै या कालखंडात ‘ शिक्षण सप्ताह ‘ प्रत्येक शाळा – शाळांमध्ये आयोजित केला असून त्याचाच एक भाग म्हणून जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर […]

देवगड येथे होणार शिक्षण सप्ताह साजरा

देवगड येथे होणार शिक्षण सप्ताह साजरा देवगड (प्रतिनिधी) २४ जुलै २०२४ देवगड तालुक्यात शासनाच्या मार्गदर्शनाप्रमाणे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या ४ थ्या वर्धापनदिनानिमित्त दिनांक २२ जुलै ते २८ जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताह राबवणार असल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी देवगड श्रीरंग काळे यांनी दिली . या सप्ताहात सोमवारी २२ जुलै अध्यापन साहित्य दिवस , २३ जुलै […]

देवगड तालुका दैवज्ञ समाजाचा २८ जुलै रोजी स्नेहमेळावा, पाककला स्पर्धेचे केले आयोजन

देवगड तालुका दैवज्ञ समाजाचा २८ जुलै रोजी स्नेहमेळावा, पाककला स्पर्धेचे केले आयोजन   देवगड (प्रतिनिधी) २४ जुलै २०२४   दैवज्ञ हितवर्धक समाज देवगड व दैवज्ञ महिला मंडळ देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २८ जुलै २०२४ रोजी इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय सातपायरी डायमंड हॉटेलच्या मागे, सोनार समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव व महिलांसाठी पाककला स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम […]

देवगड संजय गांधी निराधार योजना समिती बैठकीत ७१ नवीन प्रकरणे मंजूर

देवगड संजय गांधी निराधार योजना समिती बैठकीत ७१ नवीन प्रकरणे मंजूर   देवगड (प्रतिनिधी)दि.२२ जुलै २०२४   देवगड तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक अध्‍यक्ष संतोष किंजवडेकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली व देवगड तहसीलदार संकेत यमगर यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड तहसील कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत एकूण ७१ नवीन प्रकरणे मंजूर करण्यात आली.अशी माहिती अध्यक्ष किंजवडेकर […]

अतिवृष्टीमुळे मुणगे येथील शुभांगी मुणगेकर यांचे घर कोसळून सुमारे २ लाख ९० हजारांचे नुकसान

अतिवृष्टीमुळे मुणगे येथील शुभांगी मुणगेकर यांचे घर कोसळून सुमारे २ लाख ९० हजारांचे नुकसान देवगड तालुक्यात ५१ मीमी पावसाची नोंद देवगड(प्रतिनिधी)२१ जुलै २०२४ देवगड तालुक्यात सोमवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यात मुणगे येथील शुभांगी बबन मुणगेकर यांचे घर अतिवृष्टीमुळे पूर्णतः कोसळून सुमारे २ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे मात्र सदर घरात कोणीही राहत […]

कट्टा येथील भाबल कुटुंबाला पोचली आमदार नितेश राणे यांची मदत

कट्टा येथील भाबल कुटुंबाला पोचली आमदार नितेश राणे यांची मदत   देवगड (प्रतिनिधी) दि २२ जुलै २०२४   देवगड तालुक्यातील कट्टा येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टी जामसंडे कट्टा येथील यामुळे मंगेश भाबल यांच्या राहत्या घरावर आंबा कलम झाड कोसळून घराचे फार मोठे नुकसान झाले होते .यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.आमदार नितेश राणे यांनी […]