जामसंडे हायस्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा देवगड दि.२२ जुलै २०२४ (प्रतिनिधी) ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा म्हणजे गुरु , निष्ठा आणि कर्तव्य म्हणजे गुरु , निस्सीम श्रद्धा आणि भक्ती म्हणजे गुरु , विश्वास आणि वात्सल्य म्हणजे गुरु , आदर्शाचे मूर्तिमंत्त प्रतिक म्हणजे गुरु असे प्रतिपादन विनायक ठाकूर सर यांनी केले . जामसंडे […]
जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये २२ ते २८ या कालावधीत शिक्षण सप्ताहाचे आयोजन देवगड (प्रतिनिधी) २२ जुलै २०२४ राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्यातील, सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळांमध्ये २२ जुलै ते २८ जुलै २०२४ या कालावधीत ‘शिक्षण सप्ताह” साजरा करणेत येणार आहे. याबाबत मा. आयुक्त शिक्षण पुणे यांनी पत्राद्वारे […]
देवगड(प्रतिनिधी)२१ जुलै २०२४ देवगड तालुक्यात सुमारे ५ लाखाचे नुकसान ; देवगड तहसीलदार यांनी केली नुकसानीची पाहणी ; घरावर कोसळले झाड ; जुनाट वटवृक्ष पडल्याने विद्युत पुरवठा खंडित ; हा रस्ता झाला बंद ; रामेश्वर प्रतिष्ठानने केला रस्ता वाहतुकीस सुरू देवगड तालुक्यात शनिवारी व रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यात ठिकठिकाणी पडझड होऊन सुमारे […]
अतिवृष्टीमुळे देवगड तालुक्यातील सुमारे अडीज लाखाचे नुकसान ; दहिबाव व वाघोटनमध्ये सर्वाधिक नुकसान देवगड (प्रतिनिधी) २० जुलै २०२४ देवगड तालुक्यात शुक्रवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यात ठिकठिकाणी पडझड होऊन सुमारे अडीज लाखाचे नुकसान झाले आहे. तालुक्यात ६४ मिमी पावसाची आहे. तालुक्यात पावसाने कहर केला असून रहाटेश्वर गढीताम्हाणे येतील भात शेती चार दिवस पाण्याखाली […]
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड तालुक्यात रक्तदान शिबिर व भजन स्पर्धेचे आयोजन युवासेना चषक भजन स्पर्धा – २०२४ देवगड (प्रतिनिधी) २० जुलै २०२४ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना-युवासेना देवगड तालुक्याच्या वतीने भव्य भजन स्पर्धा व रक्तदान शिबिराचे आयोजन सोमवार २९ जुलै २०२४ रोजी इंद्रप्रस्थ हॉल, सातपायरी, देवगड करण्यात […]
जगप्रसिद्ध कुणकेश्वर देवस्थानचा मुख्यमंत्री तीर्थयात्रा दर्शन योजनेत समाविष्ट करा आमदार नितेश राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली पत्राद्वारे विनंती देवगड (प्रतिनिधी)२० जुलै २०२४ महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली असून या योजनेत देशातील एकूण १३९ धार्मिक स्थळांचा समावेश असून यामध्ये महाराष्ट्रातील ६६ तील धार्मिक स्थळांच्या समावेश आहे मात्र एकमेव पर्यटन […]
देवगड (प्रतिनिधी)दि. १९ जुलै २०२४ सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्या असूनही मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन यात्रेत स्थान नाही ; जगप्रसिद्ध कुणकेश्वर तीर्थक्षेत्राचा शासनाला पडला विसर खासदार नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधणार – सरपंच महेश ताम्हणकर मुख्यमंत्री तिर्थदर्शन यात्रा या योजनेची मुख्यमंत्री यांनी घोषणा केली यानंतर देशातील १३९ तीर्थक्षेत्रांचा […]
देवगड/प्रतिनिधी दाभोळे येथील चंद्रकांत दाभोळकर यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन दाभोळे चर्मकारवाडी येथील चंद्रकांत शंकर दाभोळकर (65) यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ही घटना 19 जुलै रोजी सकाळी 6 वा. च्या सुमारास घडली. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाभोळे चर्मकारवाडी येथील चंद्रकांत दाभोळकर यांची गुरुवारी अचानक तब्येत खालवल्याने त्यांना […]
अतिवृष्टीमुळे देवगड तालुक्यातील सुमारे दीड लाखाचे नुकसान ; पावसाने ओलांडला दोन हजाराचा टप्पा संरक्षक भिंत कोसळल्याने चाफेड मध्ये मोठे नुकसान ; देवगडात तालुक्यात ८३ मिमी पाऊस देवगड(प्रतिनिधी)१९ जुलै २०२४ देवगड तालुक्यात गुरुवारी व शुक्रवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात ठिकठिकाणी किरकोळ पडझड होऊन सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. तालुक्यात ८३ मिमी पावसाची नोंद असून […]
गवाणे येथील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांने तांदळाच्या दाण्यावरती साकारले विठ्ठलाचे रुप कणकवली (तुळशीदास कुडतरकर) १८ जुलै २०२४ देवगड तालुक्यातील गवाणे येथील युवा चित्रकार म्हणून सर्वत्र नावारूपाला आलेला अक्षय मेस्त्री याने आषाढी एकादशीचे औचित्य साधून तांदळाच्या दाण्यावरती विठूरायाचे सावळे रूप साकारले आहे. त्यांच्या या सुंदर कलाकृतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. […]
