देवगड देवगड तालुक्यातील पडेल कॅन्टीन येथील अंगणवाडीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पडेल सरपंच भूषण बोडस, भाजपा पदाधिकारी बाळा खडपे, आरिफ बगदादी, डॉ अमोल तेली, अंकुश ठुकरुल आदी मान्यवर उपस्थित होते
देवगड प्रतिनिधी २६ जुलै २०२४ देवगड ग्रामीण रुग्णालयात लवकरच डायलिसिस मशीन उपलब्ध करून देणार – आमदार नितेश राणे देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये आणखी एक डायलिसिस मशीन देण्यासंदर्भात आमदार नितेश राणे यांच्याकडे आज देवगड ग्रामीण रुग्णालयाच्या प्रशासनाने मागणी केली हे मशीन आपण प्राधान्यक्रमाने उपलब्ध करून देऊ असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले […]
देवगड:प्रतिनिधी २६ जुलै २०२४ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीला 25 लाखाचा विकास निधी देणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये देवगड तालुक्यात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीला २५ लाखाचा विकासनिधी देणार अशी घोषणा आमदार नितेश राणे यांनी देवगड येथे केली.ही योजना ग्रामीण भागातील शेवटच्या महिला लाभार्थींपर्यंत पोहचली पाहिजे या पध्दतीने ही योजना […]
देवगड (प्रतिनिधी):२६ जुलै २०२४ देवगड आगारात आयोजित करण्यात आलेल्या प्रवासी दिन कार्यक्रमात तालुक्यातील प्रवासी मित्रांनी अनेक सूचना व तक्रारी सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक यांच्यासमोर चर्चा करून तसेच लेखी निवेदनाद्वारे मांडल्या. देवगड प्रवासी मित्र दयानंद मांगले, हेमंत कुळकर्णी, सूरज कोयंडे, राजेंद्र मुंबरकर ,चांदोशी सरपंच दीपाली मेस्त्री,नारिंग्रे सरपंच महेश राणे,पडवणे उपसरपंच प्रकाश नार्वेकर,माजी उपसरपंच अजय जाधव,प्रदीप […]
देवगड (स्वप्नील लोके) २६ जुलै २०२४ देवगड तालुक्यात अतिवृष्टीमुळे सुमारे १ लाख ११ हजाराचे नुकसान ; तालुक्यात ४२ मीमी पावसाची नोंद मिठबाव नरेवाडी येथे नरे यांच्या घरावर फणसाचे झाड पडून ७४ हजाराचे नुकसान देवगड तालुक्यात गुरूवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यात ठिकठिकाणी पडझड होऊन सुमारे १ लाख ११ हजार ७०० रुपयांचे […]
देवगड (प्रतिनिधी) २६ जुलै २०२४ देवगडात कांदळवन जनजागृतीपर कार्यक्रमाचे लवकरच आयोजन – प्राध्यापक नागेश दप्तरदार आंतरराष्ट्रीय कांदळवन संवर्धन दिन देवगड स .ह. केळकर कॉलेज येथे साजरा कांदळवन हे देशाला लाभलेले एक वैभव आहे. आतापर्यंत कांदळवन संदर्भात अनेक विविध उपक्रम करण्यात आले मात्र आता आगामी काळात कांदळवन संदर्भात देवगड मध्ये जनजागृतीपर कार्यक्रम घेण्याचा […]
देवगड(स्वप्नील लोके )२४ जुलै २०२४ देवगड तालुक्यात अतिवृष्टीमुळे सुमारे ४० हजाराचे नुकसान ,तालुक्यात ५४ मीमी पावसाची नोंद ;दिवसभर होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त विठ्ठलादेवी मंदिर देवस्थानची कोसळली कमान ; कालवी येथे पिठाच्या गिरणीवर कोसळली झाडाची फांदी देवगड तालुक्यात बुधवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यात ठिकठिकाणी पडझड होऊन सुमारे ४१ हजार २५० रुपयांचे नुकसान […]
देवगड (प्रतिनिधी) २५ जुलै २०२४ माजी सरपंच यांच्या घरीतील अडीच लाखाचा राणीहार चोरीस ; देवगड पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल कोटकामते माजी सरपंच सायली पारकर यांच्या घरातील घटना देवगड तालुक्यातील कोटकामते गावच्या माजी सरपंच सायली प्रदीप पारकर यांच्या घरातील पावणेचार तोळे वजनाचा सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा राणीहार घरातून चोरीस […]
देवगड तालुक्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची सर्वेनुसार संख्या १८९०४ त्यातील ३५२ उमेदवार अपात्र – विलास साळसकर देवगड (प्रतिनिधी)२५ जुलै २०२४ देवगड तालुक्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे सर्वेनुसार एकूण १८ हजार ९०४ लाभार्थी असून यामधील ३५२ लाभार्थी हे अपत्र ठरले असल्याची माहिती शिंदे गट शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी दिली. शासनाने महाराष्ट्र शासनाने जाहीर […]
देवगड (प्रतिनिधी) २४ जुलै २०२४ सिधुदुर्ग.जिल्हा जैन परिवारातर् २७ रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सिधुदुर्ग.जिल्हा जैन परिवारातर् गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा शनिवार दि.२७ जुलै२०२४ रोजी दुपारी ठीक ३.३०वा. मराठा मंडळ सभागृह कुडाळ.(कुडाळ हायस्कूल शेजारी) येथे आयोजित करण्यात येत आहे.तरी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली नावे डॉ.दीपक तुपकर(मो.९४२२३९४०१०) .दीपराज बिजितकर (मो.९१७५४०७२५७) .महावीर मांगले(मो.९४२३८०५९३१) यांच्याकडे दि.२५जुलै२०२४ पर्यंत […]
