देवगड (प्रतिनिधी) २ ऑगस्ट २०२४ वानिवडे पाठोपाठ बापर्डे येथील उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भाजपात प्रवेश बापर्डे येथील कुपलवाडीतील उबाठा सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश घेतला बापार्डे गावातील उरलीसुरली उबाठा सेना यामुळे आता संपल्यात जमा आहे. महेश सहदेव येझरकर यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते यांचा आज […]
देवगड (स्वप्नील लोके)२ ऑगस्ट २०२४ तब्बल ७१ वर्षानंतर श्रावण सोमवारीचं श्रावण मासाची सुरुवात ; १८ वर्षानंतर जुळून आला पाच सोमवारचा दुग्धशर्करा योग आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार ५ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजता पहिली पूजा ५,१२,१९,२६ ऑगस्ट व १ सप्टेंबर या पाच श्रावण सोमवारसाठी श्री क्षेत्र कुणकेश्वर भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज […]
देवगड (प्रतिनिधी) दिनांक १ ऑगस्ट २०२४ देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादीच्या सदस्या मिताली सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश आमदार नितेश राणे यांच्या हस्ते त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आमदार नितेश राणे यांनी यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले सौ मिताली सावंत ह्या पूर्वीच भाजपाच्या गटामध्ये सामील झाल्या होत्या. त्यांनी देवगड जामसंडे नगरपंचायतीमध्ये भाजपाला […]
मिठमुंबरी येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न देवगड (प्रतिनिधी) ३० जुलै २०२४ देवगड तालुका विधी सेवा समिती देवगड व तालुका वकिल संघटना देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत मिठमुंबरीच्या वतीने जि.प. प्राथमिक शाळा मिठमुंबरी येथे कायदेविषयक मार्गदर्शन मिठमुंबरी सरपंच श्री . बाळकृष्ण गांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले . याप्रसंगी मार्गदर्शन शिबिरात विधिज्ञा श्रीम .एस.एस. […]
देवगड (स्वप्नील लोके)३० जुलै २०२४ जामसंडे येथील श्री दिर्बा- रामेश्वर मंदिरात ११ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन देवगड तालुका भजनी मंडळ संघ (रजि.) या संस्थेच्यावतीने जामसंडे येथील श्री दिर्बा- रामेश्वर मंदिरात ११ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कै. गणपत सोनू घाडी व कै. सदानंद […]
देवगड (स्वप्नील लोके) ३० जुलै २०२४ देवगड तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा कुणकेश्वर हायस्कूलमध्ये उत्साहात संपन्न क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने देवगड तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा माध्यमिक विद्यामंदिर कुणकेश्वर या प्रशालेत संपन्न झाल्या.या शालेय कुस्तीस्पर्धेत कुणकेश्वर हायस्कूल प्रथम क्रमांक तर वाडा हायस्कूलने द्वितीय […]
देवगड (प्रतिनिधी) ३०जुलै २०२४ ऑनलाईन नाहीतर ऑफलाइन तरी धान्य दया ; मिठबाव रेशन चालकाच्या मनमानी विरोधात महिला आक्रमक देवगड तहसीलदार यांची भेट घेत दिले निवेदन जुलै महिना संपत आला तरी धान्य दुकानात पॉज मशीन वर अंगठा लागत नसल्याने जवळपास पंधरा दिवस लोकांना येऊन माघारी फिरवावी लागत आहे. आजचा एक दिवस महिना अखेरीस […]
देवगड नांदगाव मार्गावरील धोकादायक झाडे कटिंग केल्याने वाहन चालकात समाधान देवगड प्रतिनिधी २८ जुलै २०२४ देवगड निपाणी हा महत्त्वाचा मार्ग आहे देवगड देवगड नांदगाव मार्गावर शिरगाव परिसरात मुख्य रस्त्यालगत अनेक वडासहित अनेक धोकादायक झाडे होती ही झाडे अतिवृष्टीमुळे पडून वाहतुकीचा खोळंबा होत होता. इतर झाडेही धोकादायक परिस्थितीत होती. येथील वाहन चालक व ग्रामस्थांनी […]
देवगड येथील राष्ट्रीय लोकअदालतीत ४९ प्रकरणे निकाली देवगड- प्रतिनिधी २८ जुलै २०२४ उच्च न्यायालय मुंबई, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण- मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण- सिंधुदुर्ग ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर-देवगड येथे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश तथा देवगड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष […]
मुणगे लब्देवाडी येथे चालत्या व्हॅगनार कारने घेतला पेट देवगड (प्रतिनिधी) २७ जुलै २०२४ मुणगे लब्देवाडी येथील महेंद्र यशवंत नाटेकर यांच्या चालत्या व्हॅगनार कारला (एम. एच. ०१, ईई ०३१७) शनिवारी पहाटे ४ वा. च्या सुमारास अचानक आग लागून कार आगीत पूर्णतः जळाली. ही घटना मशवी तिठा ते नारिंग्रे या मार्गावर घडली. या घटनेत नाटेकर हे सुदैवाने […]
