देवगड (प्रतिनिधी) ७ ऑगस्ट २०२४ देवगड तालुक्यातील महाळुंगे गावातील अर्पिता देवलकर जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत प्रथम युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी महाळुंगे गावात जात केला अर्पिताचा सत्कार देवगड तालुक्यातील महाळुंगे सारख्या छोट्या गावातून अर्पिता पुढे आली हे कौतुकास्पद आहे. गावातील मुलांसाठी ती प्रेरणास्पद आहे.मुलांनी मोबाईल सोडून खेळाकडे वळणे गरजेचे आहे. महाळुंगे सारख्या गावातून […]
देवगड (स्वप्नील लोके) ७ ऑगस्ट २०२४ वानिवडे गावचे सरपंच सुयोगी घाडी यांना १५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण समारंभाला विशेष अतिथी म्हणून राज्य सरकारकडून निमंत्रण वानिवडे गावचे सरपंच सुयोगी घाडी यांना १५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण समारंभाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण राज्य सरकारकडून मिळाले आहे.महाराष्ट्रातील […]
देवगड (प्रतिनिधी) ६ ऑगस्ट २०२४ जि. प प्राथमिक शाळा तारामुंबरी येथे उद्या ७ ऑगस्टरोजी इको फ्रेंडली नागराजमूर्तींचे प्रदर्शन व विक्री राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांचे शिकणे हे सर्वांगीण,एकात्मिक ,आनंददायक आणि रंजक असले पाहिजे .यासाठी ‘ आनंददायी शनिवार ‘ हा उपक्रम शासनमान्य सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीसाठी राबविण्यात येत आहे. ‘आनंददायी […]
देवगड (प्रतिनिधी) ४ ऑगस्ट २०२४ मायनर ब्रिज व्हावा खासदार नारायण राणे यांच्याकडे संतोष किंजवडेकर यांनी केली निवेदनाद्वारे मागणी किंजवडे खालचीवाडी, बाईतवाडी, कदमवाडी शाळेकडे जाणारा साकव धोकादायक देवगड तालुक्यातील किंजवडे येथील अन्नपूर्णा नदीमध्ये सुमारे ७६ मीटर लांबीच्या मोडकळीस आलेल्या आहे. त्याची अतिशय परिस्थिती बिकट झालेली आहे त्यामुळे तेथील वाड्यांमधील ग्रामस्थांना व शाळेत […]
देवगड (स्वप्नील लोके) २ ऑगस्ट २०२४ युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर १५ ऑगस्टला बसणार उपोषणाला किंजवडे खालचीवाडी बाईतवाडी कदमवाडी जोडणाऱ्या साकवाचा प्रस्ताव तीन वर्षे धुळखात देवगड तालुक्यातील किंजवडे अन्नपूर्णा नदीवरील किंजवडे खालचीवाडी ते बाईतवाडी कदमवाडीला जोडणारा लोखंडी साकव गेली दहा वर्षे नादुरुस्तीत आहे. वर्षानुवर्षे मागणी करू नये याकडे दुर्लक्ष […]
देवगड (प्रतिनिधी)२ ऑगस्ट २०२४ शिक्षकाच्या मागणीसाठी तळेबाजार ग्रामस्थांचे देवगड गटविकास अधिकारी यांना निवेदन जास्त पटसंख्या असल्याने नवीन शिक्षक भरतीमध्ये आपल्या शाळेला प्राधान्य देणार गटशिक्षणाधिकारी श्रीरंग काळे यांची ग्वाही देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेबाजार या शाळेची पटसंख्या ८९ असून या शाळेत दोन शिक्षक कार्यरत आहेत. व एक शिक्षक कामगिरीवर असे एकूण […]
देवगड (प्रतिनिधी) २ ऑगस्ट २०२४ सोनाळी गावचे युवा कार्यकर्ते अमोल रावराणे व स्वप्नील गुरव यांचा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत सोनाळी गावचे अमोल सत्यवान रावराणे व स्वप्नील गजानन गुरव या युवकांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. आमदार […]
देवगड (स्वप्नील लोके) २ जुलै २०२४ मोदी आवास योजनेतील घरकुल पूर्ण होऊन लाभार्थ्यांना निधी नाही ; उर्वरित निधी न मिळाल्यास लाभार्थी बसणार पं .स कार्यालय येथे १५ ऑगस्टला उपोषणाला देवगड तालुक्यातील मोदी आवास योजनेच्या १५७ लाभार्थ्यापैकी त्यातील फक्त ७ ते ८ लाभार्थ्यांनाच १०० टक्के निधी वितरीत करण्यात आला परंतू त्यातील […]
देवगड प्रतिनिधी २ ऑगस्ट २०२४ रक्तदान करायचं ! कारण छान वाटतंय , चला तर मग…. हिंदळे येथे उद्या ३ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर आयोजन हिंदळे ग्रामपंचायत कार्यालय, हिंदळे ग्रामस्थ मानवाधिकार राजदूत संघटना सिंधुदुर्ग शाखा देवगड ,आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन हिंदळे ग्रामोन्नती […]
देवगड (प्रतिनिधी)२ ऑगस्ट २०२४ कृषिदूतांनी शेतकऱ्यांना सांगितले माती परिक्षणाचे महत्त्व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न कृषी महाविद्यालय सांगुळवाडी चे कृषिदूत मुटाट (देवगड) येथे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत माती परीक्षण प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते. शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणासंबंधी जागृती होण्यासाठी हे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या उपक्रमांतर्गत कृषिदुतांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन माती परीक्षणासाठी […]
