रक्तदान करायचं ! कारण छान वाटतंय , चला तर मग…. हिंदळे येथे उद्या ३ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर आयोजन

0 minutes, 1 second Read

देवगड प्रतिनिधी २ ऑगस्ट २०२४

 

रक्तदान करायचं ! कारण छान वाटतंय , चला तर मग…. हिंदळे येथे उद्या ३ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर आयोजन

 

 

हिंदळे ग्रामपंचायत कार्यालय, हिंदळे ग्रामस्थ मानवाधिकार राजदूत संघटना सिंधुदुर्ग शाखा देवगड ,आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन हिंदळे ग्रामोन्नती मंडळ वाचनालय इमारत हिंदळे या ठिकाणी शनिवार ३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत करण्यात आले आहे जास्तीत जास्त रक्तदातांनी रक्तदान करून सहकार्य करावे असे आवाहन हिंदळे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच मकरंद शिंदे यांनी केले आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *