देवगड (प्रतिनिधी)१४ ऑगस्ट २०२४ नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांना पुन्हा लागणार लॉटरी ? नगराध्यक्ष पदाचे स्वप्न पाहणाऱ्या नगरसेवकांच्या स्वप्नांवर पडले विरजण राज्यशासनाच्या निर्णयाने देवगड नगराध्यक्षपदाला मिळाला पुर्णविराम ; संख्याबळ असूनही अविश्वास दर्शक ठराव आणणे अशक्य देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या विद्यमान नगराध्यक्ष साक्षी प्रभू या आपला अडीच वर्षाचा कार्यकाल संपल्याने आपल्या नगराध्यक्षा पदावरून उतार झालेल्या […]
देवगड (प्रतिनिधी) १० ऑगस्ट २०२४ सांगली येथून पतीशी भांडण करून आलेल्या त्या विवाहित महिलेला देवगड पोलिसांनी दिले नातेवाईकांच्या ताब्यात सांगली येथून पतीशी भांडण करून जीवाचे बरे वाईट करून घेण्यासाठी देवगड येथे आलेल्या विवाहित महिलेला देवगड पोलिस स्थानक महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल अन्विता कदम,महिला पोलिस कॉन्स्टेबल दर्शना देवगडकर पोलिस कॉन्स्टेबल सागर चौगुले यांच्या […]
कणकवली दि १० ऑगस्ट (तुळशीदास कुडतरकर) शिक्षणमंत्री दिपक केसरकर, आमदार नितेश राणे यांच्या हस्ते युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा केला जाणार गौरव युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आणि आदर्श शिक्षकांचा यांचा केला जाणार सत्कार युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित STS २०२४ परीक्षे मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिक्षणमंत्री दिपक केसरकर आणि […]
देवगड (प्रतिनिधी) १०ऑगस्ट २०२४ १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त शेठ म.ग हायस्कूल देवगड येथे चित्रकला स्पर्धा ; रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगडने केले आयोजन रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड तर्फे स्वातंत्र्यदिना निमित्त दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी शेठ म. ग. हायस्कूल देवगड सकाळी १० ते १२:३० या वेळेत येथे चित्रकला स्पर्धा आयोजित […]
देवगड (प्रतिनिधी) १० ऑगस्ट २०२४ तळेबाजार येथील शाळेत योगेश पारकर आणि मुख्याध्यापक कुडाळकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सनातन संस्था प्रकाशित ग्रंथांचे वितरण देवगड तालुक्यातील तळेबाजार पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, तळेबाजार संचलित ‘महात्मा गांधी विद्यामंदिर, तळेबाजार’ (तळेबाजार हायस्कूल) आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तळेबाजार या शाळेत सनातन संस्था प्रकाशित ग्रंथांचे वितरण करण्यात आले. तळेबाजार हायस्कूलमध्ये […]
बापर्डे गावातील सीआरपी वृषाली विनोद नाईकधुरे यांचे निधन देवगड (प्रतिनिधी)१० ऑगस्ट २०२४ बापर्डे गावातील बचत गटाच्या माध्यमातून सीआरपी(समूह संसाधन व्यक्ती) म्हणून कार्यरत असलेल्या सौ.वृषाली विनोद नाईकधुरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वृषाली विनोद नाईक धुरे यानी बापर्डे ग्रामपंचायतला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान अंतर्गत राज्यस्तरीय बक्षीस मिळवण्यासाठी त्यांचे योगदान मोठे होते. अभियानाअंतर्गत गावातील साफसफाई […]
देवगड (प्रतिनिधी) १० ऑगस्ट २०२४ देवगड तालुक्यातून एक राखी लाडक्या भावासाठी उपक्रमातून जास्तीत जास्त राख्या पाठविणार माझी लाडकी बहिण योजना राबवून महिलांना आर्थिक दृष्ट्या बळकट केल्याबद्दल धन्यवाद माझी लाडकी बहीण योजना राबवून महिलांना आर्थिक दृष्ट्या बळकट केल्याबद्दल आभार आणि धन्यवाद प्रकट करण्यासाठी सिंधू संजीवन संस्था देवगड संचलित तेजस्वी महिला ढोल ताशा […]
देवगड ( प्रतिनिधी ) ८ ऑगस्ट २०२४ तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत देवगड शेठ म. ग. हायस्कूल प्रथम प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्थेच्यावतीने श्रीराम मोरेश्वर माध्यमिक विद्यामंदिर जामसंडे मध्ये नुकत्याच घेण्यात आलेल्या राष्ट्रीय विज्ञान नाट्य स्पर्धेत तालुकास्तरावर शेठ म.ग. हायस्कूल च्या ‘ Red Alert ‘ या […]
देवगड (स्वप्नील लोके) ८ ऑगस्ट २०२४ तारामुंबरी शाळेत इको फ्रेंडली नागमूर्ती प्रदर्शनाला उस्फुर्त प्रतिसाद ; अनेक मान्यवरांनी भेटी देत केल मुलांच कौंतुक तारामुंबरी प्राथमिक शाळेत नागाच्या इको फ्रेंडली मुर्त्यांचे प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे.घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे.येत्या नागपंचमीला पूजनासाठी कागदी लगद्यापासून नागाच्या पर्यावरण […]
श्रेयवाद आणि टक्केवारी यामुळे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विकास कामे रखडली – विलास साळसकर देवगड (प्रतिनिधी) ७ ऑगस्ट २०२४ देवगड न.पं.मध्ये श्रेयवाद आणि टक्केवारी यामध्ये सत्ताधारी व विरोधक यांच्यात सुरू असलेल्या वादात विकासकामे रखडली असून जनतेचे हाल होत आहेत. कचराप्रश्न, न.पं.हद्दीतील खुल्या क्षेत्रातील अतिक्रमणे, सांडपाणी तसेच लोकांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न आदी समस्यांचा पाढा शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी […]
