तळवडे तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी दत्तप्रसाद जोईल यांची निवड

    देवगड (प्रतिनिधी) १८ ऑगस्ट २०२४   तळवडे तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी दत्तप्रसाद जोईल यांची निवड   तळेबाजारातील सामाजिक कार्यकर्ते दत्तप्रसाद ( बापु ) नंदकुमार जोईल यांची तळवडे ग्रामसभेत एकमताने महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली . तर उपाध्यक्ष पदी प्रसाद दुखंडे यांची निवड करण्यात आली . यावेळी तळवडे ग्रामपंचायत व […]

देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील विकास कामांसाठी ४ कोटी ८५ लाखांचा निधी मंजूर

  देवगड (प्रतिनिधी) दि.१७ ऑगस्ट २०२४   देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील विकास कामांसाठी ४ कोटी ८५ लाखांचा निधी मंजूर     भाजप नगरसेवक तथा गटनेते शरद ठुकरुल यांची माहिती   खासदार नारायण राणे यांच्या निवडणुकीमध्ये देवगड जामसांडे नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती आमदार नितेश राणे यांनी केली असून जिल्हा नियोजन मंडळातून ४ कोटी ८५ […]

सुर्वे बंधू,गोठणे यांच्यावतीने जि.प. शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

देवगड (प्रतिनिधी) दि.१६ ऑगस्ट २०२४     सुर्वे बंधू,गोठणे यांच्यावतीने जि.प. शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप     सुर्वे बंधू,गोठणे यांच्या वतीने दिनांक १५.०८.२०२४ रोजी खुडी गावातील सर्व जिल्हा परिषद शाळा तसेच खुडी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला श्री.गणेश सुर्वे,माजी उप सभापती श्री.परूळेकर सर,श्री.शशिकांत परब,श्री.राजू जगताप, श्री.सुरेश साटम,श्री.संजय साटम, श्री.विजय […]

रीड अँड शाईन व स्वाधीन ग्राम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फेस्ट ऑफ लर्निग’ संपन्न

  देवगड (प्रतिनिधी) १६ ऑगस्ट २०२४     रीड अँड शाईन व स्वाधीन ग्राम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फेस्ट ऑफ लर्निग’ संपन्न   जामसंडे येथील “रीड अँड शाईन प्री प्रायमरी स्कूल व ऍक्टिव्हिटी सेंटर” च्या वतीने दि.१५ ऑगस्ट रोजी “फेस्ट ऑफ लर्निंग” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या “ॲकॅडमीक फ्युजन” या उपक्रमाचा शुभारंभदेखील […]

देवगड येथील कॅरम स्पर्धेत विकास कुलकर्णी व आराध्य चौगुले प्रथम ;  स्वातंत्र्य दिनानिमित्त हनुमान युवक क्रिडा मंडळ, देवगडच्या वतीने केले होते आयोजन

  देवगड (स्वप्नील लोके) १६ ऑगस्ट २०२४   देवगड येथील कॅरम स्पर्धेत विकास कुलकर्णी व आराध्य चौगुले प्रथम ;  स्वातंत्र्य दिनानिमित्त हनुमान युवक क्रिडा मंडळ, देवगडच्या वतीने केले होते आयोजन   हनुमान युवक क्रिडा मंडळ,देवगड आयोजित कॅरम स्पर्धेमध्ये खुल्या गटामधून विकास वसंत कुलकर्णी तर शालेय गटामधून आराध्य विशाल चौगुले प्रथम यांनी प्रथम क्रमांक मिळविला.७८ व्या […]

राष्ट्रीय युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी केलेले उपोषण तूर्तास स्थगीत 

  देवगड (प्रतिनिधी) १५ ऑगस्ट २०२४     राष्ट्रीय युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी केलेले उपोषण तूर्तास स्थगीत      राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठनेते नंदकुमार घाटे, युवासेना जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक, यांनी उपोषण स्थळी भेट दिला पाठिंबा     भारत माता की जय, वंदे मातरम, अशी घोषणाबाजी करत मुख्य रस्त्यापासून देवगड पंचायत समिती पर्यंत रॅली काढत […]

पंचायत समिती देवगड आयोजित मोटारसायकल रॅली ठरली लक्षवेधी

  देवगड (प्रतिनिधी) १४ ऑगस्ट २०२४ पंचायत समिती देवगड आयोजित मोटारसायकल रॅली ठरली लक्षवेधी हर घर तिरंगा उपक्रमांअंतर्गत पंचायत समिती देवगड आयोजित तिरंगा मोटारसायकल रॅली देवगड ते विजयदुर्ग किल्ला रॅली गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली . जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरूपी स्मरणात रहावी व […]

ध्वजारोहणाचा मान देऊन देवगड जामसंडे नगरपंचायत मुख्‍याधिकारी यांनी श्री.अनंत सोहनी शिपाई यांचा सन्मान केला

  देवगड (प्रतिनिधी) १४ ऑगस्ट २०२४     ध्वजारोहणाचा मान देऊन देवगड जामसंडे नगरपंचायत मुख्‍याधिकारी यांनी श्री.अनंत सोहनी शिपाई यांचा सन्मान केला     हर घर तिरंगा अंतर्गत देवगड जामसंडे नगरपंचायत येथे मुख्‍याधि‍कारी सुरज कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्‍येष्‍ठ कर्मचारी शिपाई श्री.अनंत सोहनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .   यावेळी राष्ट्रगीत व राज्‍यगीत गायन […]

पंचायत समिती देवगड आयोजित मोटारसायकल रॅली ठरली लक्षवेधी

देवगड (प्रतिनिधी) १४ ऑगस्ट २०२४   पंचायत समिती देवगड आयोजित मोटारसायकल रॅली ठरली लक्षवेधी   हर घर तिरंगा उपक्रमांअंतर्गत पंचायत समिती देवगड आयोजित तिरंगा मोटारसायकल रॅली देवगड ते विजयदुर्ग किल्ला रॅली गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली . जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरूपी स्मरणात रहावी […]

विभागीय स्‍तरावर संकेत यमगर यांची उत्‍कृष्‍ट तहसिलदार म्हणून  निवड

देवगड (प्रतिनिधी) १४ ऑगस्ट २०२४   विभागीय स्‍तरावर संकेत यमगर यांची उत्‍कृष्‍ट तहसिलदार म्हणून  निवड   विभागीय स्‍तरावर संकेत यमगर यांची उत्‍कृष्‍ट तहसिलदार म्‍हणून जिल्‍हाधिकरी यांच्‍याकडून निवडकरण्‍यात आल्‍याने देवगड तहसिलदार कर्मचारी वर्गात उत्‍साह निर्माण झाल्‍याचे दिसून येत आहे. १५ ऑगस्‍ट रोजी महसूल दिनाच्‍या पंधरावडा सांगता कार्यक्रमाचे औचित्‍य साधून जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात त्‍यांना सन्‍मानित केले जाणार […]