माजी विद्यार्थ्यांकडून देवगड हायस्कूल या शाळेला भेटवस्तू प्रधान.

 देवगड (प्रतिनिधी)दिनांक २० ऑगस्ट २०२४   माजी विद्यार्थ्यांकडून देवगड हायस्कूल या शाळेला भेटवस्तू प्रधान.   देवगड येथील शेठ म.ग. हायस्कूल,देवगड या शाळेच्या १९९७-९८ या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून चार सिलिंग फॅन देणगी स्वरूपात प्रदान केल्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक महादेव घोलराखे, पर्यवेक्षिका निशा दहिबावकर, सहाय्यक शिक्षक प्रवीण खडपकर, सुरेश पवार, अरविंद धुर्वे, […]

देवगड तालुक्यातील गोवा बनावटीची दारू व आम्लीपदार्थ विक्री करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करा – गणेश गावकर

  देवगड (प्रतिनिधी) १९ ऑगस्ट २०२४   देवगड तालुक्यातील गोवा बनावटीची दारू व आम्लीपदार्थ विक्री करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करा – गणेश गावकर   उबाठा गट युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांचे देवगड पोलिसांना निवेदन   देवगड तालुक्यातील बऱ्याचशा खेडेगावात व शहरीभागात मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीची दारू व आम्ली पदार्थ विक्री होत असून यावर कोणतीही कारवाई होत […]

रक्षाबंधन सणानिमित्त कुणकेश्वर मंदिर येथे निर्माण केलेला सेल्फी पॉईंट लक्षवेधी

देवगड (स्वप्नील लोके) १९ ऑगस्ट २०२४   तिसऱ्या श्रावण सोमवारी कुणकेश्वर पूजेचा सम्मान जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांचा   रक्षाबंधन सणानिमित्त कुणकेश्वर मंदिर येथे निर्माण केलेला सेल्फी पॉईंट लक्षवेधी   श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील श्री देव कुणकेश्वर मंदिरात तिसऱ्या श्रावण सोमवारी पूजेचा मान सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे व सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांना […]

विजयदुर्गमध्ये साकारणार आरमारी म्युझियम ; वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचेही होणार आयोजन – प्रमोद जठार

  विजयदुर्ग (स्वप्नील लोके) : १८ऑगस्ट २०२४   विजयदुर्गमध्ये साकारणार आरमारी म्युझियम ; वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचेही होणार आयोजन – प्रमोद जठार   सिंधूरत्न कार्यकारी समिती व विजयदुर्ग ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने १५६ वा हेलियम डे विजयदुर्ग किल्ला येथे साजरा   एतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यामध्ये ब्रिटिश खगोल शास्त्रज्ञ सर नाॅर्मन लाॅकियर यांनी हेलियम वायूचा शोध लावला .ही घटना […]

विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपीसं जिल्हा सत्र न्यायालयाने केला जामीन मंजूर

विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपीसं जिल्हा सत्र न्यायालयाने केला जामीन मंजूर देवगड (प्रतिनिधी) १८ ऑगस्ट २०२४ तालुक्यातील एका विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपीस ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. संशयिताच्यावतीने अँड अविनाश माणगांवकर, अँड. सिद्धेश माणगांवकर व अँड. श्रुती माणगांवकर यांनी यशस्वी युक्तिवाद केला. फेसबुकवरून झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेत संशयित आरोपी […]

सिंधुदुर्गच्या सुपुत्राची राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर ; देवगडच्या अमित पाद्येने संगीत दिलेल्या वारस चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

  देवगड (स्वप्नील लोके) १८ ऑगस्ट २०२४   सिंधुदुर्गच्या सुपुत्राची राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर ; देवगडच्या अमित पाद्येने संगीत दिलेल्या वारस चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर देवगड तालुक्यातील जामसंडेचा सुपुत्र अमित पाध्ये याने संगीत दिलेल्या वारस चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. अमित पाध्ये आपल्या संगीतकलेची एक वेगळी ओळख राष्ट्रीय स्तरावर निर्माण केली असून त्याने पुन्हा एकदा […]

“फुलपाखरू मित्र” प्रकल्प अंतर्गत सिंधुदुर्गात सुमारे १५० फुलपाखरांचे संवर्धन यशस्वी.

  देवगड (स्वप्नील लोके) १८ ऑगस्ट २०२४   “फुलपाखरू मित्र” प्रकल्प अंतर्गत सिंधुदुर्गात सुमारे १५० फुलपाखरांचे संवर्धन यशस्वी. ज्युनिअर सायंटीस्ट, देवगड यांच्या अंतर्गत सुमारे ११ प्रजाती मधील १५० फुलपाखरांचे संवर्धन यशस्वी.     ज्युनिअर सायंटीस्ट देवगड यांच्या अंतर्गत गेली २ वर्षे फुलपाखरू मित्र हा प्रकल्प चालू होता, या प्रकल्प अंतर्गत सुमारे ११ विविध प्रजाती मधील […]

उमाबाई बर्वे ग्रंथालयात साने गुरूजी विशेष कार्यक्रम संपन्न

  देवगड (प्रतिनिधी)१८ऑगस्ट २०२४     उमाबाई बर्वे ग्रंथालयात साने गुरूजी विशेष कार्यक्रम संपन्न     देवगड येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्या वतीने साने गुरूजींच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘साने गुरूजी विशेष’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रंथालयाचे संचालक सदस्य आणि देवगड महाविद्यालयाचे माजी ग्रंथपाल प्रा. एस. एस. पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आणि साने […]

कोटकामते ग्रुप सोसायटी या संस्थेमधील चाललेल्या अनियमित कारभाराची सखोल चौकशी करा

  देवगड (प्रतिनिधी) १८ ऑगस्ट २०२४   कोटकामते ग्रुप सोसायटी या संस्थेमधील चाललेल्या अनियमित कारभाराची सखोल चौकशी करा   देवगड तालुक्यातील कोटकामते ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित या संस्थेमधील चाललेल्या अनियमित कारभाराची सखोल चौकशी करा व व दोषींवर कठोर कारवाई करा अशी तक्रार खुडी कोटकामते गावातील शेतकऱ्यानी सिंधुदुर्ग जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली आहे. […]