देवगड (प्रतिनिधी) २८ऑगस्ट २०२४ देवगड -निपाणी रास्ता रोको आंदोलन करत गाड्या अडवून केला सरकारचा जाहीर निषेध सिंधुदुर्ग युवक काँग्रेसकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णकृती पुतळ्याची पडझड झाल्याचे पडसाद मालवण पाठोपाठ देवगड येथे देखील उमटले. देवगड तालुक्यात सिंधुदुर्ग युवक काँग्रेसकडून देवगड निपाणी महामार्ग […]
कणकवली दि २७ ऑगस्ट (तुळशीदास कुडतरकर) देवगड तालुक्यातील गवाणे येथील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री “समाज भूषण पुरस्कार” देऊन सन्मानित विश्वकर्मा सोशल वेलफेअर फौडेशन पुणे या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा “समाज भूषण पुरस्कार” देवगड तालुक्यातील गवाणे येथील उद्ययमुख युवा चित्रकार अक्षय अश्विनी अरुण मेस्त्री याला पुणे येथे देऊन सन्मानित करण्यात आले. […]
किंजवडे डोबवाडी येथील घुमडे यांच्या घराच्या पडवीची भिंत पडून सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान देवगड (प्रतिनिधी) २४ऑगस्ट २०२४ गेले महिनाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने अखेर शुक्रवारपासून दमदार हजेरी लावली आहे. खोल समुद्रात देखील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे . हवामान खात्याने २४ ऑगस्टपर्यंत वादळाचा इशाराही […]
देवगड (प्रतिनिधी) २४ ऑगस्ट २०२४ किंजवडे येथे घराची भिंत पडली ; घराचे छप्पर कधीही कोसळू शकतं ; धुमडे कुटुंबियांचा १५ वर्षे पत्र व्यवहार करून ‘ग्रामपंचायत’ संघर्षचं. युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी वेधले लक्ष देवगड तालुक्यातील किंजवडे डोबवाडी येथील अंनत धूमडे यांच्या घराची भिंत कोसळली आहे,धूमडे यांच्या घराच्या […]
देवगड (प्रतिनिधी) २४ ऑगस्ट २०२४ अज्ञात चोरट्याने केले २ ग्रास कटर व पावर विडरच्या टायरची चोरी ; खुडी कोटकामते हद्दीतील घटना तालुक्यातील खुडी कोटकामते हद्दीवरील बागेतील मांगरच्या मागे ठेवलेले दोन ग्रास कटर व पॉवर व्हिडरचे दोन टायर अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची फीर्याद खुडी वावुरवाडी येथील रविराज अनंत जोईल यांनी देवगड पोलीस […]
देवगड (प्रतिनिधी) २४ऑगस्ट २०२४ देवगड तालुका इंडिया महाविकास आघाडी यांच्या वतीने देवगड येथे काळ्या फीत,काळे झेंडे दाखवून केला त्या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व कोलकत्ता येथील एक महिला डॉक्टर वरील अत्याचार व या घटनांचा निषेध नोंदविण्यासाठी इंडिया महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते त्या अनुषंगाने देवगड […]
देवगड : प्रतिनिधी वादळसदृश स्थिती,समुद्रात वादळाचे वातावरण ;मच्छिमारी ठप्प; गुजरात डहाणू येथील शेकडो नौका देवगड बंदरात दाखल समुद्रातील मच्छिमारीला सुरूवात झाली खरी मात्र हवामान विभागाने २४ ऑगस्टपर्यत वादळाचा इशारा दिल्यामुळे मच्छिमारी ठप्प झाली असून गुजरात, डहाणूसह शेकडो नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. खोल समुद्रातील मासेमारीला १ ऑगस्टपासून सुरूवात झाली मात्र वातावरण […]
देवगड (प्रतिनिधी)दि. २२ऑगस्ट २०२४ कोलकत्ता व बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांनी देवगड तहसीलदार व पोलिसात दिली निवेदने महिला सुरक्षा योजना राबवावी निवेदनाद्वारे केली मागणी देवगड तालुका उबाठा पक्षाचे पदाधिकारी आणि देवगड जामसंडे शहर बंधू आणि महिला भगिनी… तसेच देवगड जामसंडे शहर विकास संघटना पदाधिकारी आणि […]
देवगड कोलकात्ता येथील मृत पीडितेला श्रद्धांजली वाहण्यासाठी देवगडवासिय एकटवले ; शेकडो मेणबत्ती झाल्या प्रज्वलित कोलकात्ता येथील घडलेल्या घृणास्पद घटनेचा केला निषेध कोलकात्ता येथील घडलेल्या घृणास्पद घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या समोरील पटांगणावर मंगळवारी सायंकाळी देवगडवासियांनी बहुसंख्येने हजेरी लावली. या घटनेतील मृत पीडितेला श्रद्धांजली वाहण्यासाठी शेकडो मेणबत्ती प्रज्वलित झाल्या होत्या. यावेळी आमदार नीतेश […]
देवगड (प्रतिनिधी) दिनांक २० ऑगस्ट २०२४ पुरळ कळमई गावातील उबाठा सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांचा भाजपा प्रवेश पुरळ कळमई गावातील उभाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह मतदारांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांचा उबाठाला हा जोरदार दणका समजला जातो. आमदार नितेश राणे यांनी तेथील रखडलेली विकास कामे मार्गी लावली यामुळे […]
