देवगड(प्रतिनिधी) दि.४ सप्टेंबर २०२४ राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूचं ; देवगड आगारात संमिश्र प्रतिसाद महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने ३ सप्टेंबर पासून धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता.या धरणे आंदोलनात राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे.असे आवाहन देखील करण्यात आले होते.मात्र या संपामध्ये देवगड आगारातील ३० टक्के कर्मचाऱ्यांनी सहभाग […]
देवगड – प्रतिनिधी दाभोळे येथे एसटी व दुचाकी अपघात ; दुचाकी एसटी खाली ; एक गंभीर देवगड तालुक्यातील दाभोळे येथील डॉ. पाटणकर यांच्या हॉस्पिटलसमोरील एका अरुंद व धोकादायक वळणावर एसटीची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात इळये- पाटथर येथील दुचाकीस्वार विश्वनाथ हरी कोंडस्कर (५५) हे गंभीर जखमी झाले. एसटीची धडक बसताच कोंडस्कर […]
देवगड (प्रतिनिधी) ४ सप्टेंबर २०२४ मोंडतर येथील सुभाष चौघुले यांचे अपघाती निधन मोंडतर वरची वाडी येथील रहिवाशी सुभाष गोपाळ चौघुले (६९ वर्षे) यांचे दिनांक १ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबईतील दिवा येथे वाहनाची धडक बसून जागीच निधन झाले. अपघाताची बातमी मिळताच पोलिसांनी त्यांना ठाणे महापालिकेच्या शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी […]
आंदोलनाचा देवगड आगारावर कोणताही परिणाम नाही; कामगारांच्या वतीने कोणत्याही निदर्शने अथवा आंदोलन नाही… देवगड, दि. ३ सप्टेंबर महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृषी समितीच्या वतीने मंगळवार ३ सप्टेंबर पासून धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता.या धरणे आंदोलनात राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे.असे आवाहन देखील करण्यात आले होते. या आंदोलनाचा देवगड आगारावर कोणताही परिणाम न […]
देवगड (स्वप्नील लोके) २ सप्टेंबर २०२४ पाचव्या श्रावण सोमवारी देखील भाविकांची कुणकेश्वर मध्ये गर्दी श्री देव कुणकेश्वर मंदिर आज पाचव्या श्रावण सोमवारची पूजा किंजवडे येथील विनय पाडावे व पडेल येथील गणेश वेतकर यांच्या हस्ते प्रथम पूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांना दर्शन खुले करण्यात आले. पाचवा श्रावणी सोमवार असल्याने भाविकांची […]
देवगड (स्वप्नील लोके)दि २ सप्टेंबर २०२४ कोटकामते दहिबाव पुलाला मंजुरी ५ कोटी निधीची तरतूद ; ग्रामीण भागात सिमेंटकाँक्रीटचे रस्ते करण्याचा पालकमंत्र्यांचा क्रांतिकारी निर्णय – सदाशिव ओगले देवगड तालुक्यातील जनता दरबारात अनेक प्रश्न मार्गी देवगड तालुक्यातील कोटकामते दहिबाव पुलाचे अनेक वर्षाची मागणी पूर्णत्वास जाणार असून या पुलाच्या बांधकामासाठी ५ […]
देवगड (प्रतिनिधी) २ सप्टेंबर २०२४ देवगड अर्बन बँकेच्या व्यवसायात ६ कोटी रुपयांची वाढ – सदाशिव ओगले सहकारी बँकींगची ८८ वर्षांची यशस्वी परंपरा जोपासणाऱ्या येथील दि देवगड अर्बन को-ऑप. बँक लि.देवगडचा एकत्रित व्यवसाय सन २०२३-२०२४ अखेर रू. ८३ कोटी १० लाख एवढा झाला असून या आर्थिक वर्षामध्ये बँकेच्या व्यवसायामध्ये रू. ६ कोटी २६ […]
देवगड (प्रतिनिधी)१ ऑगस्ट २०२४ मालवणच्या घटनेचे राजकारण दुर्दैवी ; देवगडात भाजपाने केला महाविकास आघाडीचा निषेध मालवण राजकोट येथील त्या दुर्घटनेनंतर महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचली आहे. मात्र या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी त्याचे राजकारण केले हे दुर्दैवी आहे. त्यामुळे माजी आमदार अँड अजित गोगटे यांच्या नेतृत्वाखाली देवगड भाजपतर्फे त्यांचा निषेध करण्यात आला. शरद […]
देवगड (प्रतिनिधी) ३१ ऑगस्ट २०२४ हिंदळे ग्रामसेविकेची बदली करा ग्रामस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन ; हिंदळे ग्रामपंचायतमध्ये सदर ग्रामसेवक प्रवेश बंदी ; ग्रामपंचायतचे बीडीओंना पत्र हिंदळे ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकांना प्रवेश बंदी करत आहोत अशा आशयाचे पत्र स्वतः हिंदळे ग्रामपंचायतीने देवगड पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना पाठवून दिले आहे. तर सदर ग्रामसेविकेस सहा […]
देवगड : प्रतिनिधी ३० ऑगस्ट २०२४ अवैध दारूधंदे व अंमली पदार्थ विक्री विरोधात शिवसेना महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा ; दारूधंद्यावर आठ दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार आमदारांनी एकही दारूधंदा बंद केला नाही ; आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांचा निशाणा देवगड तालुक्यातील अवैध दारूधंदे व अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना राजकीय आश्रय […]
