माजी विद्यार्थ्यांकडून देवगड हायस्कूल या शाळेला भेटवस्तू प्रधान.

0 minutes, 0 seconds Read

 देवगड (प्रतिनिधी)दिनांक २० ऑगस्ट २०२४

 

माजी विद्यार्थ्यांकडून देवगड हायस्कूल या शाळेला भेटवस्तू प्रधान.

 

देवगड येथील शेठ म.ग. हायस्कूल,देवगड या शाळेच्या १९९७-९८ या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून चार सिलिंग फॅन देणगी स्वरूपात प्रदान केल्या.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक महादेव घोलराखे, पर्यवेक्षिका निशा दहिबावकर, सहाय्यक शिक्षक प्रवीण खडपकर, सुरेश पवार, अरविंद धुर्वे, ज्ञानेश्वर कुंभरे तर प्रयोगशाळा परिचर सुनील माने आधी उपस्थित होते.
माजी विद्यार्थ्यांमध्ये स्वाती पाटणकर, प्रसाद मालवणकर, हितेंद्र पटेल, श्रेयस कुबल आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.
या देणगी बद्दल मुख्याध्यापक घोल राखे यांनी संस्थेमार्फत आणि शाळेमार्फत या माझी विद्यार्थ्यांचे आभार मानले आणि असे सहकार्य देण्याचे आवाहन केले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *