देवगडसिंधुदुर्ग पडेल येथील अंगणवाडी इमारतीचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन By maharashtra maza July 27, 2024July 27, 2024 0 minutes, 0 seconds Read देवगड देवगड तालुक्यातील पडेल कॅन्टीन येथील अंगणवाडीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पडेल सरपंच भूषण बोडस, भाजपा पदाधिकारी बाळा खडपे, आरिफ बगदादी, डॉ अमोल तेली, अंकुश ठुकरुल आदी मान्यवर उपस्थित होते Post Views: 173
सावंतवाडीसिंधुदुर्ग शिक्षक भारतीच्यावतीने दिला जाणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार कवयित्री प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांना जाहीर By maharashtra maza January 3, 2025January 3, 2025
देवगड देवगड तालुक्यातील बापर्डे मधील उबाठा सेनेला धक्का ; आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठाच्या सक्रिय कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश By maharashtra maza October 2, 2024October 2, 2024