आचरा–अर्जुन बापर्डेकर विद्यार्थ्यांना अनुभूतीयुक्त शिक्षण दिल्यास त्याचे सकारात्मक परिणाम त्यांच्या बौद्धिक विकासावर होतात. याहेतूनेच पुस्तकी ज्ञानासोबत अनुभूती शिक्षण प्राप्त होण्यासाठी केंद्र शाळा आचरे नं 1च्या मुलांनी आचरा पोष्ट ऑफिस कार्यालयास भेट देत मोबाईल युगातही सुरु असलेल्या पत्रव्यवहार , पोस्टाच्या विविध योजना,पत्रांचे प्रकार, पार्सल सुविधा, वेगवेगळे स्टॅम्प इ.बाबत सखोल माहिती घेतली. यावेळी पोष्ट मास्तर […]
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुका महाविकास आघाडीची आढावा बैठक संपन्न देवगड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी उपनगराध्यक्षपदी सुशांत नाईक यांची निवड झाल्याबद्दल केला सत्कार* देवगड (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुका महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली. यामध्ये प्रत्येक विभागानुसार कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात […]
देवगड (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यामध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीने दणदणीत विजय संपादन केला आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा व मित्रपक्षांना मिळालेल्या घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीवर भाजपा देवगड तालुक्याच्या वतीने जामसंडे येथील भाजपा कार्यालयासमोर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या आनंदोत्सवप्रसंगी भाजपा उपाध्यक्ष प्रियांका साळसकर, जिल्हा सचिव प्रकाश गोगटे, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, […]
खासदार नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार; कणकवलीत उदय सामंत यांची स्पष्ट भूमिका कणकवली (प्रतिनिधी) शिंदे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी आज कणकवली ओम गणेश निवासस्थानी भाजप नेते खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली यावेळी मंत्री उदय सामंत यांनी खासदार नारायण राणे यांच्या […]
शाळेचे माजी विद्यार्थी संतोष मनोहर शेलार यांनी आपले वडील कैलासवासी मनोहर सदाशिव शेलार यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शाळा प्रवेशद्वार बांधून देत समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे. कणकवली (प्रतिनिधी) जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा शेर्पे या शाळेचे शाळा प्रवेशद्वार शाळेचे माजी विद्यार्थी संतोष मनोहर शेलार यांनी आपले वडील कैलासवासी मनोहर सदाशिव शेलार यांच्या […]
खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह नेते पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या वतीने कार्यकर्त्यांकडून कणकवली येते महानगरपालिकेच्या विजयाचा आज जल्लोष करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेसह राज्यात असंच महानगरपालिकांवर भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी अशा युतीच्या माध्यमातून सत्ता प्रस्थापित करण्यात आली याचा […]
वेगुर्ले (प्रतिनिधी) वेगुर्ले तालुक्यातील अणसुर पाल मडकीलवाडी येथे मुलानेच जन्मदात्या आईवर गोळी झाडून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून वेगुर्ले पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिलेचे नाव वासंती वासुदेव सरमळकर (वय ६५ वर्षे) असे आहे. ही घटना दि. १४ […]
सावंतवाडी (प्रतिनिधी) सावंतवाडी तालुक्यातील साटेली गावात बेकायदेशीर मायनिंग उत्खनन केले जात असून हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. तरी सदरचे उत्खनन थांबवावे अशी मागणी ॲड. आल्हाद नाईक यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देऊन केली आहे.साटेली गाव हा इकोसेन्सिटिव्ह गावांच्या यादीत समाविष्ट असताना या गावात मायनिंग सारखे प्रदूषणकारी प्रकल्पाच्या गोंडस नावाखाली बेकायदेशीर उत्खनन करून 50 ते 60 […]
कणकवली (प्रतिनिधी) कणकवली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राकेश राणे यांचा पराभव करत १० मते घेऊन सुशांत श्रीधर नाईक हे विजयी झाले.त्याबद्दल माजी आमदार वैभव नाईक,कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, शिवसेना कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, यांनी सुशांत नाईक यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, नगरसेवक रुपेश नार्वेकर, संकेत नाईक,जयेश धुमाळे,सुमेधा […]
कोकणातील नागरिकांना आली संधी ; सुदर्शन क्रियेतून मनशांतीतून तणाव मुक्तीचा मार्ग कणकवली (तुळशीदास कुडतरकर) महाराष्ट्रातील कोकणमधील रत्नागिरी जिल्ह्यात २२ जानेवारी २०२६ रोजी जागतिक शांततेचे दूत गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा भक्ती उत्सव कार्यक्रम होणार आहे. या भक्ती उत्सव कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री श्री रविशंकर सुदर्शन क्रियेतून मनशांतीतून तणाव मुक्तीचा मार्ग यावर कोकणभूमीला पुन्हा […]
