आचरा–अर्जुन बापर्डेकर महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त २जानेवारी ते ८जानेवारी या कालावधीत सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून विविध जनजागृती पर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त सिंधुदुर्ग पोलीस दल व उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार ५जानेवारी रोजी ८.३०वाजता मोटारसायकल रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.सिंधुदुर्ग पोलीस दल व उपप्रादेशिक परिवहन विभाग सिंधुदुर्ग […]
देवगड (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय आयोजित राज्यस्तरीय युवा महोत्सव २०२५–२६ ची अंतिम फेरी माडगूळकर नाट्यगृह, पिंपरी चिंचवड, पुणे येथे उत्साहात पार पडली. या राज्यस्तरीय युवा महोत्सवामध्ये श्री. स. ह. केळकर महाविद्यालय, देवगडच्या विद्यार्थ्यांनी ढोल नाच हे लोकनृत्य उत्कृष्टरित्या सादर करत द्वितीय क्रमांक पटकावला. या नृत्यप्रकारामध्ये साहिल दीपक जाधव, शिवमनी […]
