विजयदूर्ग किल्ल्याचा संवर्धनासाठी केंद्र शासनाकडून ८६ लाख मंजुर मराठा समाज देवगड तालुकाध्यक्ष संदीप साटम देवगड (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या विजयदूर्ग किल्ल्याचा संवर्धनासाठी शिवप्रेमी व मराठा समाज आग्रही होता.या किल्ल्याचा दर्या बुरूजाच्या दुरूस्तीसाठी केंद्र शासनाने ८६ लाखाचा निधी मंजुर केला याबद्दल समाधान व्यक्त होत असून अशाचप्रकारे महाराष्टड्ढातील गडकिल्ल्यांचे केंद्र […]
आचरा–अर्जुन बापर्डेकर पटसंख्येच्या निकषांवर शिक्षक कपात करणे अन्यायकारक असून शासनाने सदर निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा, अशी मागणी करत वायंगणी ग्रामस्थांनी शासनाच्या शिक्षक कपात धोरणाच्या विरोधात वायंगणी ग्रामपंचायत ते ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय या मार्गावर जनजागृती रॅली काढत संताप व्यक्त केला.. रॅलीचे पुढे सभेत रूपांतर झाले. सभेत शासनाच्या निर्णयावर रोष व्यक्त करण्यात आला. सभेचे अध्यक्षपद वायंगणी सरपंच […]
सावंतवाडी (मंगल कामत) सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून नवनवीन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असताना आता यातच आणखीन एक भर पडली आहे ती म्हणजे ग्रामपंचायत कडून गावातील रुग्णाकरिता धन्वंतरी मोफत आरोग्य तपासणी केंद्र सुरू करण्यात येत असून याचा शुभारंभ मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी डॉ.सागर विवेक रेडकर (हृदयरोगतज्ञ, रेडकर हॉस्पिटल धारगळ पेडणे गोवा) यांच्या […]
• मंगल नाईक-जोशी, अभय पंडीत, संतोष परब, भगवान शेलटे, हेमंत काळसेकर यांचीही पुरस्कारांसाठी निवड सावंतवाडी (प्रतिनिधी) सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार आज पुरस्कार निवड समितीने जाहीर केले. यामध्ये वैनतेयकार मे.द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक सकाळचे पत्रकार रूपेश हिराप यांना जाहीर करण्यात आला. याशिवाय माजी आमदार व जेष्ठ पत्रकार कै. जयानंद मठकर स्मृती […]
देवगड (प्रतिनिधी) देवगड–जामसंडे नगरपंचायती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण विकासकामांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री तथा बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. देवगड–जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या विकासकामांमध्ये कुडाळवाडी, देवगड व वैभववाडी येथील शहरी भागांमधील पर्यटन स्थळांवर ई-टॉयलेटची उभारणी, निर्मिती पीपल्स अँड अॅनिमल वेल्फेअर […]
पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ अंतर्गत बाईक रॅलीचे उद्घाटन आचरा (अर्जुन बापर्डेकर) जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करून नागरिकांचे मौल्यवान जीव सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येकाने वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक असून, पर्यावरणपूरक धोरणाचा भाग म्हणून इलेक्ट्रिक (EV) वाहनांचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन […]
वाहतूक पोलीस म्हणून प्रवीण सावंत यांची कौतुकास्पद कामगिरी ! डॉ सुनील आठवले देवगड (हेमंत पेडणेकर) शिवप्रसाद पेडणेकर मित्र मंडळ (SWF), देवगड तालुका गेल्या अनेक वर्षांपासून कोणताही प्रसिद्धीचा गाजावाजा न करता विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत आहे. समाजातील तळागाळातील घटकांच्या समस्या ओळखून त्या सोडवण्यासाठी मंडळाने वेळोवेळी मोलाची भूमिका बजावली असून, सामाजिक बांधिलकी जपत अनेक […]
बांदा (प्रतिनिधी) माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे विद्यमान खासदार नारायण राणे यांचे आज सिंधुदुर्ग-गोवा राज्याच्या सीमेवर पत्रादेवी येथे हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य व जल्लोषी स्वागत करण्यात आले. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे व माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक […]
देवगड (हेमंत पेडणेकर) कुडाळ येथिल संत राऊळ महाराज महाराज महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या विद्यमानाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील निबंध लेखन स्पर्धेत देवगड तालुक्यातील पुंडलीक अंबाजी कर्ले महाविद्यालयाच्या श्रावणी हिंदळेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. संत राऊळ महाराज महाराज महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या विद्यमानेआंतरराष्टीय क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्षानिमित्त क्वाॉंटमं युग क्षमता आणि आव्हाने या […]
बांदा (मंगल कामत) _यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पॉलिटेक्निक विभागातील मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल व कॉम्प्युटर या चार अभ्यासक्रमांना सलग तिसऱ्यांदा एनबीए – नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिटेशन प्राप्त झाले आहे. हे मानांकन १ जुलै २०२५ ते ३१ डिसेंबर २०२८ या कालावधीसाठी वैध राहणार आहे. यापूर्वी संस्थेला २०१९ व २०२२ मध्येही हे मानांकन प्राप्त झाले होते. […]
