जामसंडे मळई येथील संरक्षक भिंतीचे सुनील जोशी यांच्या हस्ते भूमिपूजन

खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील या कामांसाठी कोट्यावधीच्या निधी   देवगड (प्रतिनिधी)   देवगड तालुक्यात गाबित समाजाचा एकूण १९ वाड्या आहेत.या सर्व वाड्या खाडी किनाऱ्यालगतचं आहेत.त्याचा आतपर्यंत कधी सर्वे झाला नाही. त्यामुळे या भागाची पाहणी करून त्याचा सर्वे करण्यात यावा अशी मागणी आम्ही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला केली होती. खाडी […]

मोफत आरोग्य तपासणी केंद्राचा डॉ.सागर रेडकर यांच्या हस्ते शुभारंभ,ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेचा नाविन्यपूर्ण उपक्रम

सावंतवाडी (प्रतिनिधी) गावातील गोरगरीब गरजू रुग्णांकरिता आरोग्य सेवा देता यावी या उद्देशाने ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून मोफत आरोग्य तपासणी केंद्र उभारण्यात आले असून याचा शुभारंभ प्रसिद्ध हृदय रोगतज्ञ डॉ. सागर विवेक रेडकर यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आला. गाव पातळीवर गावातील गरजू लोकांसाठी सेवा सुविधा देण्याच्या उद्देशाने सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे कडून नवनवीन नाविन्यपूर्ण उपक्रम […]

सिंधुदुर्ग जिल्ह्याला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी पत्रकारांची साथ हवी: पालकमंत्री ना. नितेश राणे

  ‘सिंधु दर्पण’ पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना मिळणार हक्काची घरे   अवैध धंदे मुळापासून उखडून टाकण्याचा पालकमंत्र्यांचा निर्धार   अवैध धंदे बंद करण्यासाठी कोणतीही राजकीय किंमत मोजायला तयार     ओरोस (प्रतिनिधी)   “जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे नारायण राणे साहेबांनी जिल्ह्याचा भक्कम पाया रचला, त्याच धर्तीवर जिल्ह्याला […]

परमहंस भालचंद्र महाराज संस्थानची 11 जानेवारी रोजी शिष्यवृत्ती सराव परिक्षा प्रवेश प्रक्रिया पूर्ण

  एसएम हायस्कूलला कणकवली परिक्षा केंद्र    कणकवली (प्रतिनिधी)   परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळ आयोजित शिष्यवृत्ती सराव परिक्षा रविवार 11 जानेवारी रोजी होणार आहे. या परिक्षेची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कणकवली केंद्रामध्ये एमपीएससी परिक्षेमुळे बदल करण्यात आला असून ही परिक्षा कणकवली कॉलेज ऐवजी एसएम हायस्कुल कणकवली येथे होणार आहे. तर सावंतवाडी विभागातील […]

पोलीस रेजिंंग डे निमित्त आयोजित शुटींगबाॅल स्पर्धेत शिवरामेश्वर आचरा तर थ्रीपासींग मध्ये त्रिंबक रामेश्वर संघ प्रथम

  आचरा (अर्जुन बापर्डेकर)   पोलीस रेजिंंग डे निमित्त आचरा पोलीसस्टेशन तर्फे आयोजित शुटींगबाॅल स्पर्धेत शिवरामेश्वर आचरा तर थ्रीपासींग शुटींग बाॅल मध्ये त्रिंबक रामेश्वर संघाने प्रथम क्रमांक मिळविला. आचरा पिरावाडी येथे झालेल्या या स्पर्धेत सहा संघानी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेचा शुभारंभ आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदिप पोवार यांच्या हस्ते झाले.   यावेळी जनता विद्यामंदिर […]

कलमठला स्वच्छ पाण्याचा दिलासा…! नगराध्यक्ष संदेश पारकर सक्रिय – दूषित पाणीपुरवठा थांबवण्याचे आश्वासन

  ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांनी घेतली नगराध्यक्ष संदेशजी पारकर यांची भेट   कणकवली (प्रतिनिधी)   कलमठ गावात मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अस्वच्छ व दूषित पाणीपुरवठ्याच्या गंभीर प्रश्नाने पुन्हा एकदा उग्र स्वरूप धारण केले आहे. मागील वर्षी कलमठ ग्रामपंचायत नळयोजनेतून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे स्पष्टपणे उघड झाले होते.   आशिये रोडजवळील ग्रामपंचायत नळयोजनेच्या परिसरात […]

कणकवलीत पर्यावरणविषयक कायदेशीर साक्षरता कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी)   कणकवली तालुका विधी सेवा समिती, कणकवली व वकील संघटना, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय, कणकवली येथे दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी “Protect Today, Secure Tomorrow – Environmental Legal Literacy & Community Protection Initiative” या संकल्पनेअंतर्गत पर्यावरणविषयक कायदेशीर साक्षरता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.   कार्यक्रमात पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व, पर्यावरण विषयक कायदे, […]

सावंतवाडीतील पत्रकारिता आदर्शवत – पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण

  सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबच्या माध्यमातून पत्रकार दिन साजरा सावंतवाडी (प्रतिनिधी)   आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ ला ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया रचला. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब च्या वतीने सावंतवाडीत पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पोलिस […]

कणकवली नगरपंचायत येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्सहात साजरी….

कणकवली नगरपंचायत येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्सहात साजरी….   कणकवली (प्रतिनिधी)   कणकवली नगरपंचायत, महिला बालकल्याण विभाग, DAYNULM, कनकसिंधु शहर स्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महिला बचत गट मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. तसेच उपस्थित महिलासाठी “मी सावित्रीबाई बोलते” हे एकपात्री सादरीकरण व शहरातील बचत गट चळवलीत सक्रिय असलेल्या 6 वस्तीस्तर संघ […]

सदाशिव पांचाळ यांना ‘ज्ञानदीप, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

कणकवली (प्रतिनिधी)   चॉइस कॉलेज ऑफ आर्टस् ॲन्ड कॉमर्स, पुणे आणि फाऊंडेशन फॉर एज्युकेशन ॲन्ड कम्युनिटी वेल्फेअर, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा मानाचा ‘राज्यस्तरीय ज्ञानदीप उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार २०२६’ तळेरे – कणकवली येथील सदाशिव बाळकृष्ण पांचाळ यांना संशोधक – वैज्ञानिक – विचारवंत डॉ. प्रकाश खंडागळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. चॉईस कॉलेज ऑफ […]