आचरा-अर्जुन बापर्डेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ कथामाला कार्यकर्ते आणि साने गुरुजी कथामाला मालवणचे विद्यमान अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर ( ठाकूर गुरुजी ) यांना अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा केंद्रीय बालसेवा पुरस्कार नुकताच बेळगाव येथे सपत्नीक प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई आणि दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव (कर्नाटक ) यांच्या संयुक्त विद्यमाने […]
मडूरा नाबर प्रशालेचे स्नेहसंमेलन संपन्न बांदा (मंगल) इंग्रजी ही जागतिक संवादाची भाषा असली तरी मराठी ही आपली मातृभाषा आहे. विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घेतले तरीही मातृभाषेला कधीही विसरू नये. आपले उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, केवळ पाठांतरावर भर न देता विद्यार्थ्यांनी विषय समजून घेऊन विचारशक्ती […]
तळेरे येथील अक्षरघराला भेट : संग्रहाचे केले कौतुक कणकवली (प्रतिनिधी) आपला अक्षरोत्सव हा संग्रह म्हणजे परिपूर्ण असा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. याचे व्यवस्थित जतन करून ठेवणे आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे महत्वाचे आणि तितकेच जबाबदारीचे काम आहे. ते तुम्ही विविध ठिकाणी प्रदर्शने आयोजित करून अत्यंत कल्पकतेने देशाच्या युवा पिढीपर्यंत पोहोचवत आहात. हे कार्य अधिकाधिक […]
कणकवली (प्रतिनिधी) कासार्डे माध्यमिक विद्यालयाची इ. 6 वी ची विद्यार्थिनी कु.सावी वैभव मुद्राळे हिची प्रोजेक्ट ‘वीर गाथा’ 5.0 ची या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमासाठी निवड झाली आहे. शिक्षण मंत्रालय व संरक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात संपूर्ण भारतातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून तसेच 18 देशातील 91 शाळांचे असे एकूण विद्यार्थी 19.2 कोटी […]
कणकवली (प्रतिनिधी) कणकवली शहरात अवैध्य रित्या चालू असलेल्या मटका, जुगार, ऑनलाईन कॅशिनो, गुटखा, गोवा दारू व गांज्या-चरस असे अनेक अवैध धंदे कणकवली शहरात राजरोसपणे चालू आहेत. याची वेळोवेळी माहिती देण्यात आलेली आहे. तरीपण आपणाकडून याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आठ दिवसात या धंद्यांवर कारवाई न झाल्यास कणकवली पोलीस स्टेशन समोर आंदोलन छेडण्याचा […]
स्वामी विवेकानंद जयंती व युवा दिनानिमित्त योग-मेडिटेशन कार्यक्रमाचे आयोजन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) आर्ट ऑफ लिविंग तर्फे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या मार्फत स्वामी विवेकानंद जयंती व युवा दिन यानिमित्त योगा व मेडिटेशन कार्यक्रम घेण्यात आला. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात सुदर्शन क्रिया व योग , ध्यानधारणा या संदर्भात आर्ट ऑफ लिविंगचे […]
आचरा–अर्जुन बापर्डेकर टेंबली मित्र मंडळ आचरा तर्फे बुधवार ४फेब्रूवारीपासून टेबली येथे भव्य क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्ग प्रीमियर लीग चे आयोजन करण्यात आले आहे. ८फेब्रूवारी पर्यंत चालणा-या या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक १लाख व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक ५०हजार व आकर्षक चषक तसेच इतर आकर्षक बक्षिसे असून सर्व खेळाडूंना फाॅर्म भरणे आवश्यक आहे.संघ मालक प्रवेश फी २००००आहे.अधिक […]
कणकवली (प्रतिनिधी) भजनी कलाकार समितीचे अध्यक्ष म्हणून संतोष कानडे यांनी आपल्या पदाला पूर्ण न्याय दिला असून, योग्य माणूस योग्य ठिकाणी असला की संस्था कशी कार्यक्षम होते हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. कणकवली तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. नितेश राणे […]
कणकवली तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेचे झाले उद्घाटन ; भजनी कलाकारांच्या प्रश्नांसाठी संतोष कानडे करत असलेल्या पाठपुराव्याचे केले कौतुक पंढरपूर येथे सिंधुदुर्गातील वारकऱ्यांसाठी वारकरी भवन उभारणार कणकवली (प्रतिनिधी) कणकवली येथे आयोजित तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री नीतेश राणे यांनी भजनी कलाकारांसाठी शासनाच्या माध्यमातून भरीव काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. पुढील […]
कणकवली (प्रतिनिधी ) कणकवली शिक्षण संस्था सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित कणकवलीच्या 2025 – 2030 या कालावधीकरिता संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. सोमवार दि.29/12/2025 सकारात्मक दिवसाचे औचित्य साधून अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी बैठक झाली. यावेळी नवनियुक्त संचालक एम. एच. पुजारी, एस. डी. बांगर , पी. ए. वळवी, वाय. व्ही. दळवी, आय. पी. केंद्रे, […]
