करिअर कट्टा महाविद्यालयीन प्रोत्साहन स्पर्धेत कट्टा महविद्यालायचे यश

  मालवण (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये करिअर विषयी सजकता निर्माण व्हावी या उद्देशाने महाविद्यालयांमध्ये करिअर कट्टा विभाग कार्यरत आहे. या विभागांतर्गत उद्योजक आपल्या भेटीला व आय.इ.एस.आपल्या भेटीला यासारखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन केले जाते. या अनुषंगाने राज्यस्तरीय महाविद्यालयीन “करिअर […]

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत उबाठा शिवसेनेचे उमेदवार प्रचारात आघाडीवर ; कुणकेश्वर गटात गणेश गावकर, गणेश वाळके तर मुणगे गणातून दिपक कदम रिंगणात

देवगड (प्रतिनिधी)   जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत्या ७ फेब्रुवारी रोजी होऊ घातल्या असून या पार्श्वभूमीवर कुणकेश्वर जिल्हा परिषद गटातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार गणेश जगदीश गावकर, तसेच पंचायत समिती कुणकेश्वर गणातून गणेश वाळके आणि मुणगे पंचायत समिती गणातून दिपक कदम हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. प्रचारासाठी अवघे मोजकेच दिवस उपलब्ध […]

वैभववाडी तालुक्यामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात धनगर समाज असून या जि प व पं स निवडणुकीत एकही धनगर समाजाचा उमेदवार कोणत्याही राजकीय पक्षाकडून दिलेला नाही – धनगर समाज युवा कार्यकर्ते विकास अडुळकर यांचा घणाघात

विशेष करून सत्ताधारी पक्षाला धनगर समाजाची मते पाहिजेत पण धनगर समाजाचा नेतृत्व मान्य नाही ही शोकांतिका   वैभववाडी( प्रतिनीधी)   वैभववाडी तालुक्यातील समस्त धनगर समाजाच्या वतीने एक धनगर समाज युवा कार्यकर्ते विकास अडुळकर यांचा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुक पार्श्वभूमीवर सत्ताधारी व इतर राजकीय पक्षाला सवाल केला आहे. अडुळकर यांनी आपल्या प्रसिद्ध पत्रकात असे […]

गाव तिथे उद्योजक : ग्राम उद्योग क्रांतीचा संकल्प ; राज्यातील ३६ जिल्ह्यांत ३६ हजार उद्योजक घडवणार – रविंद्र माणगावे

  देवगड (तुषार शिंगाडे) महाराष्ट्रात यापूर्वी हरित क्रांती झाली, त्यानंतर धवल क्रांती व शैक्षणिक क्रांती झाली. आता शैक्षणिक क्रांतीनंतर ग्राम उद्योग क्रांतीची सुरुवात झाली आहे. या क्रांतीच्या माध्यमातून प्रत्येक गावात ‘गाव तिथे उद्योजक’ घडविण्याचा संकल्प महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने केला आहे. या संकल्पानुसार महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये येत्या दोन ते चार वर्षांत ३६ हजार उद्योजक तयार […]

मतदारांनी दिलेला विश्वास हाच माझ्या विजयाचा शुभ संकेत – अनंत पिळणकर ; फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघात अनंत पिळणकरांना‌ मिळतोय मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी)   फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघातील लोकप्रिय उमेदवार अनंत पिळणकर यांच्या प्रचाराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. फोंडाघाट मतदार संघातील प्रत्येक गावात मतदारांच्या घरोघरी भेटी घेत असताना मतदारांनी दिलेला विश्वास हाच माझ्या विजयाचा शुभ संकेत असल्याचे प्रतिपादन अनंत पिळणकर यांनी केले.   फोंडा जिल्हा परिषद मतदार संघातील लोरे पंचायत समितीमध्ये श्री गांगोलोरे चाळा येथे […]

जि.प.उमदेवार सौ. प्राची आंबडोसकर आणि पंचायत समिती उमेदवार श्री.मनोहर मालंडकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ

कळसुली जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मतदारांचा मिळतोय चांगला प्रतिसाद   कणकवली (प्रतिनिधी)   कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. प्राची आंमडोसकर तसेच कळसुली पंचायत समितीतील अधिकृत उमेदवार श्री.मनोहर मालंडकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ कळसुली येथील श्री .देव भोगनाथ मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला.   यावेळी […]

आचरा विभागात ठाकरेसेनला धक्का ; राजू हिर्लेकर, अनिकेत मांजरेकर शिवसेनेत

  आचरा – अर्जुन बापर्डेकर   आचरा जिल्हा परिषद मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला असून मतदान काही दिवसांवर येवून ठेपले असताना ठाकरे सेनेचे कट्टर शिवसैनिक शिंदे सेनेची वाट धरताना दिसत आहेत.शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत आचरा येथे कुडोपी येथील राजू हिर्लेकर आणि आचरा पारवाडी येथील अनिकेत मांजरेकर या कट्टर ठाकरे समर्थकांनी शिवसेनेत […]

आंदुर्ले येथे आज पखवाज वादन मार्गदर्शन कार्यशाळा !

आंदुर्ले येथे आज पखवाज वादन मार्गदर्शन कार्यशाळा !   कणकवली (प्रतिनिधी)   भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेतील पखवाज वादनाची समृद्ध परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने श्री जगन्नाथ संगीत विद्यालय, पखवाज अलंकार महेश सावंत आणि विद्यार्थी परीवार यांच्यावतीने भूषण देसाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पखवाज वादन मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा रविवार, १ फेब्रुवारी रोजी पखवाज […]

उबाठा सेनेला मोठा हादरा ; कलंबिस्त उपविभाग प्रमुख दिलीप राऊळ यांच्यासह वेर्ले,कलंबिस्त,पंचक्रोशीतील असंख्य कार्यकर्ते भाजपात

पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत   सावंतवाडी (प्रतिनिधी)   सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना उबाठाचे कलंबिस्त पंचायत समितीचे उपविभाग प्रमुख वेर्ले गावचे सुपत्र मा. श्री. दिलीप भाई राऊळ यांचा पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील ॐ गणेश निवासस्थानी भाजपा मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी उबठा सेनेतील युवासेना शाखाप्रमुख,माजी शाखाप्रमुख,सोसायटी संचालक […]

पक्षशिस्तीचे उदाहरण : खासदार नारायण राणेंच्या आदेशानुसार मनीष दळवींची निवडणुकीतून

आडेली जि. प. मतदार संघातून जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे  वेंगुर्ले (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांच्या आदेशानुसार आडेली जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपची अधिकृत उमेदवारी मागे घेतली आहे. भारतीय जनता पार्टीचे सच्चा कार्यकर्ता या नात्याने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि […]