कणकवलीत शांत सुरळीत मतदान : सुनियोजित निवडणूक प्रक्रियेस जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘गुड जॉब’ची प्रशंसा

  कणकवली (प्रतिनिधी) कणकवली नगरपंचायत निवडणुकीत मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत वातावरणात पार पडल्याचे समाधान जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केले. मंगळवारी सायंकाळी त्यांनी कणकवली तहसीलदार कार्यालयाला भेट देत संपूर्ण मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गौरी पाटील आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने अत्यंत सुनियोजित […]

संदेश पारकरांचे आयुष्य दहशतीखाली गेले आहे. त्यामुळे त्यांना तेच दिसणार – समीर नलावडे

  ज्या प्रभागात त्यांना पराभवाची भिती वाटते त्या प्रभागात खोटे आरोप करायचे हि त्यांची पूर्वी पासूनची जूनी सवय आहेमतदान केंद्रावर गैरप्रकार असतील तर पारकर यांनी निवडणूक यंत्रणेकडे तक्रार करावी कणकवली (प्रतिनिधी)संदेश पारकरांचे आयुष्य दहशतीखाली गेले आहे. त्यामुळे त्यांना तेच दिसणार. भाजपला जास्त मतदान होईल अशी भीती पारकरांना वाटते त्या बुथवर पारकर घाबरतात आणि त्यांना त्या […]

प्रचार संपला तरीही विरोधकांकडू मतदान केंद्रावर जाऊन मतदारांना कन्व्हेज करण्याचा प्रकार सुरु – संदेश पारकरांचा नलावडेंवर आरोप 

मतदान केंद्रावरील गैरप्रकारावर निवडणूक यंत्रणेने आळा घालावा ; निवडणूक यंत्रणेला माहीती दिल्याचे पारकर यांनी सांगितले  कणकवली (प्रतिनिधी) मतदान केंद्रावर रेषा आखून दिलेली आहे.त्या रेषेच्या आत मध्ये जाऊन मतदारांना कन्व्हेज करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाचे कार्यकर्ते आणि भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करत आहेत.तसेच जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ते आपल्या शर्टावर पक्षाचे चिन्ह लावुन मतदान केंद्रावर फिरतात […]

३० कोटी आणि नगराध्यक्ष पदाची संदेश पारकर यांनी केली होती मागणी 

  शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांची मंत्री नितेश राणे यांनी केली पोल खोल,प्रचार संपायला काही तास शिल्लक असताना नितेश राणेंनी टाकला मोठा राजकीय बॉम्ब मंत्री नितेश राणे यांच्या गौप्यस्फोट सर्वत्र खळबळसंदेश पारकर यांना भाजपात घेण्यास नारायण राणे यांनी दिला नकार कणकवली (प्रतिनिधी) ३० कोटी आणि नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देवून मला भाजपमध्ये घ्या अशी मागणी […]

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणारच ती जबाबदारी आमची : लखमराजे भोंसले

  निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरीही मोती तलाव जनतेचाच आहे.आ. दीपक केसरकर यांनी राज घराण्यावर केलेली टीका वेदनादायी : जनता विसरणार नाही.निवडणुका विकासाच्या मुद्द्यावरच व्हाव्यात वैयक्तिक टीका नको.विकास भाजपाच करू शकते त्यामुळे जनता आमच्या सोबत आहे.एक संधी द्या सावंतवाडीच्या उर्वरित विकासाची जबाबदारी आमची असेल   सावंतवाडी । प्रतिनिधी    मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे केवळ निवडणुकीपुरते राजकारण केले […]

माझ्या सामाजिक कार्याची पोचपावती १०० टक्के मिळणार! – सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे

  कणकवली | कणकवली शहराचे क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळविणारे यंगस्टार मंडळ उभ्या महाराष्ट्रात कबड्डीच्या माध्यमातून पोहोचले आहे. या मंडळाचा आपण अध्यक्ष आहे याचा सार्थ अभिमान आहे हे करीत असतानाच शासकीय रुग्णालयात येणाऱ्यांना मदत, तातडीने रक्त सुविधा पुरविणे रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, एखाद्या कुटुंबांच्या बाबतीत वाईट घटना घडल्यास सर्वप्रथम मदतीला धावण्याचे काम आपण सातत्याने केले. यात […]

पराभवाच्या भितीतून नितेश राणेंचे आरोप – संदेश पारकर

  पालकमंत्री राणे यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी श्री. देव स्वयंभू, रवळनाथ मंदिरात व प. पू. भालचंद्र महाराज यांच्या समाधी स्थळी फूल उचलून हा आरोप सिद्ध करून दाखवावा. मंत्री राणे यांनी आरोप सिद्ध करून दाखविल्यास मी नगराध्यक्षपदाच्या रिंगणातून माघार घेई.त्यांनी हा आरोप सिद्ध न केल्यास पालकमंत्रीपदाचा नितेश राणे यांनी राजीनामा द्यावा. कणकवली | समीर नलावडे […]