सांगवे-गांवकरवाडीत शिवसेनेचा किल्ला अभेद्द ; सांगवे गांवकरवाडीच्या ग्रामस्थांची घरवापसी

oकणकवली(प्रतिनिधी)१८ सप्टेंबर सांगवे-गांवकरवाडीत शिवसेनेचा किल्ला अभेद्द ; सांगवे गांवकरवाडीच्या ग्रामस्थांची घरवापसी   ठाकरे गट शिवसेना जिल्हाप्रमुख तसेच युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी सांगवे-गांवकर वाडी येथे जात आमदार नितेश राणेंनी बोगस प्रवेश केला तो उघड केला. गांवकर वाडीतील ग्रामस्थांना वाडीची बैठक आहे असं सांगून एकत्र बोलवण्यात आले होते व खोटा पक्ष प्रवेश करून घेतला होता . […]

कातकरी समाजाच्या अल्पवयीन मुलीची पालये येथे गळफास लावून आत्महत्या

देवगड : प्रतिनिधी   कातकरी समाजाच्या अल्पवयीन मुलीची पालये येथे गळफास लावून आत्महत्या   पालये येथे बागेत काम करीत असलेल्या कातकरी कुटूंबातील सानिका प्रकाश पवार(१२) या युवतीने शेतमांगराच्या लोखंडी बाराला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.आई-वडील बागेत काम करून दुपारी दीड वाजण्याचा सुमारास जेवणासाठी घरी आल्यानंतर ही घटना निदर्शनास आली. याबाबत […]

वाहनाला साईड देताना एसटी कलडंली दरीत ; चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला सर्व प्रवासी सुखरूप ; मोंडपार येथील घटना

  देवगड- प्रतिनिधी   वाहनाला साईड देताना एसटी कलडंली दरीत ; चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला सर्व प्रवासी सुखरूप ; मोंडपार येथील घटना   ग्रामीण भागात शालेय एसटी फेऱ्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्या मध्ये सुधारणा होणे अपेक्षित आहे मात्र वारंवार मागणी करून देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याने या मार्गावर एसटीचे वारंवार अपघात होत […]

स्वच्छता ही सेवा मोहिमेत सहभागी व्हा देवगड गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांचे आवाहन

  देवगड (प्रतिनिधी) १८/९/२४   स्वच्छता ही सेवा मोहिमेत सहभागी व्हा देवगड गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांचे आवाहन   राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. २ ऑक्टोबर २०२४ हा दिवस स्वच्छ भारत दिवस (SBD) म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने स्वच्छता हि सेवा (SHS) २०२४ मोहीम दि. १७ सप्टेंबर २०२४ ते दि.१ […]

आमदार नितेश राणे यांनी घेतले कणकवली विधानसभा मतदारसंघातील घरगुती गणपतीचे दर्शन

देवगड आमदार नितेश राणे यांनी घेतले कणकवली विधानसभा मतदारसंघातील घरगुती गणपतीचे दर्शन   कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगड वैभववाडी व कणकवली या तीनही तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या घरी भेट देऊन घरगुती गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

तळवडे जनता विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

  बांदा (मंगल कामत) १५ सप्टेंबर २०२४ तळवडे जनता विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा तळवडे सावंतवाडी येथील जनता विद्यालयात 1988 मध्ये एसएससी बॅच शिकून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर करुन आपल्या शाळेतील सुखद आठवणींना उजाळा दिला. व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून वर्षभर एकत्रित आलेल्या या मित्र-मैत्रिणी अखेर गणेश चतुर्थीच्या काळात एकत्रित आल्या. तळवडे येथील कुलकर्णी सभागृहात पार पडलेल्या […]

न.पं.चे गणेशोत्सव नियोजन कागदावरच ; उबाठाचे सर्व नगरसेवक भ्रष्टाचारात बुडालेले – शरद ठुकरुल

  देवगड : प्रतिनिधी   न.पं.चे गणेशोत्सव नियोजन कागदावरच ; उबाठाचे सर्व नगरसेवक भ्रष्टाचारात बुडालेले – शरद ठुकरुल     भाजपा गटनेते शरद ठूकरूल व माजी नगराध्यक्ष योेगेश चांदोस्कर यांचा घणाघात     नगराध्यक्षांनी गणेशोत्सवापुर्वी न.पं.मध्ये बैठका घेवून केलेले नियोजन हे कागदावरच राहीले अशी टीका भाजपा गटनेते शरद ठुकरूल व माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी […]

गणेशोत्सवासाठी मेंगलोर एक्सप्रेसने गावी येत असताना मुणगे येथील आत्माराम सावंत याचा रेल्वेतून पडून मृत्यू

  देवगड – प्रतिनिधी  गणेशोत्सवासाठी मेंगलोर एक्सप्रेसने गावी येत असताना मुणगे येथील आत्माराम सावंत याचा रेल्वेतून पडून मृत्यू मुणगे  सावंतवाडी येथील आत्माराम शरद सावंत (३०) याचा रत्नागिरी- आरवलीदरम्यान रेल्वेतून पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी १२ वा. च्या सुमारास घडली. गणेशोत्सवासाठी तो आपल्य गावी येत होता. मेंगलोर एक्सप्रेसने मुंबई ते कणकवली असा प्रवास करताना […]

कंत्राटी शिक्षक भरती व वाडीवस्तीवरील विदयार्थ्यांबाबत घेतलेले दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत राज्यातील शिक्षक संघटनेचा निर्धार

  देवगड (प्रतिनिधी) १५ सप्टेंबर २०२४ कंत्राटी शिक्षक भरती व वाडीवस्तीवरील विदयार्थ्यांबाबत घेतलेले दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत राज्यातील शिक्षक संघटनेचा निर्धार 25 सप्टेंबर रोजी राज्यातील शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षक संचमान्यतेबाबत दि.१५ मार्च २०२४ चा व कंत्राटी शिक्षक भरती बाबतचा दि. ०५ सप्टेंबर २०२४ चा शासन […]

वानिवडे वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत शालेय गटात सुजय, प्राची तर खुल्या गटात मयूर प्राजक्ता प्रथम

  देवगड (स्वप्नील लोके) १५ सप्टेंबर २०२४ वानिवडे वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत शालेय गटात सुजय, प्राची तर खुल्या गटात मयूर प्राजक्ता प्रथम एक धाव पुलासाठी सिंधू प्रबोधिनी सेवाभावी संस्थेचा उपक्रम सिंधू प्रबोधनी एक सेवाभावी संस्था वानिवडे ता देवगड या संस्थेच्या क्रीडात्मक तसेच सामाजिक उपक्रमांतर्गत मोंड,वानिवडे, पावनाई, तळवडे आणि मोंड मोडतर टेंबवली या अत्यावश्यक तिन्ही फुलांसाठी रन […]