देवगड तालुक्यात लाभार्थी सन्मान यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद

  देवगड (प्रतिनिधी)   देवगड तालुक्यात लाभार्थी सन्मान यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद     महाराष्ट्र राज्यातील युती सरकारच्या वतीने विविधयोजना राबविण्यात आल्या आणि त्या योजना यशस्वी करण्यात महाराष्ट्र राज्याचे महायुती सरकार यशस्वी झाले त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने लाभार्थी सन्मान यात्रेचे आयोजन संपूर्ण राज्यात करण्यात आले आहे. या अनुषंगाने देवगड तालुक्यात ही लाभार्थी सन्मान यात्रा […]

देवगडमध्ये आखिल भारतीय नाट्य परिषदेची शाखा होण्यासाठी प्रयत्न करणार – माजी आमदार अजित गोगटे

  देवगड (प्रतिनिधी)   देवगडात कलाकार मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल आमदार नितेश राणे यांनी केले कौतुक   देवगडमध्ये आखिल भारतीय नाट्य परिषदेची शाखा होण्यासाठी प्रयत्न करणार – माजी आमदार अजित गोगटे       देवगडमध्ये या शासन योजनेत अनेक कलाकार आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी मी स्वतः व कलाकार मानधन कार्यरत टीम आपणांस वेळोवेळी […]

औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवगड येथे २५ रोजी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळावा

देवगड (स्वप्नील लोके)   औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवगड येथे २५ रोजी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळावा     महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना मुख्यमंत्री युवा कार्य योजनेअंतर्गंत रोजगाराच्या संध्या उपलब्ध होणार आहेत. यासाठी देवगड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे 25 सप्टेंबर रोजी प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत विविध कंपन्या, आस्थापना, शासकीय, निमशासकीय व […]

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर कामाचे जिल्हासरचिटणीस संदीप साटम यांच्या हस्ते भूमिपुजन 

देवगड (प्रतिनिधी)   आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर कामाचे जिल्हासरचिटणीस संदीप साटम यांच्या हस्ते भूमिपुजन    शिरगाव पाडाघर येथे 25/15 मधून सभागृहाचे काम आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले .यासाठी रुपये दहा लाख एवढा भरघोस निधी उपलब्ध झाला होता.या मंजूर कामाचे भूमिपूजन भाजप जिल्हा सरचिटणीस तथा कणकवली विधानसभा संयोजक श्री.संदीप साटम यांच्या […]

जामसंडे भटवाडी येथील खार बंधाऱ्याची आमदार नितेश राणे यांनी केली माहिती 

      जामसंडे भटवाडी येथील खार बंधाऱ्याची आमदार नितेश राणे यांनी केली माहिती  भटवाडी येथील खार बंधाऱ्याच्या नादुरुस्त असलेल्या मोऱ्या व झडपे दुरुस्त करू असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले आमदार नितेश राणे यांनी आज देवगड दौऱ्यामध्ये या बंधाऱ्याची पाहणी केली. बंधाऱ्याच्या मोऱ्या व त्याचे बांधकाम तसेच झडपे नादुरुस्त झाल्याने भटवाडी येथील शेकडो […]

विजयदुर्ग किल्ला जागतिक वारसा स्थळात येण्यासाठी विजयदुर्गवासियांनी सज्ज रहा युनेस्को कमिटीच्या समन्वयक शिखा जैन यांचे विजयदुर्ग ग्रामस्थांना आवाहन

 विजयदुर्ग किल्ला जागतिक वारसा स्थळात येण्यासाठी विजयदुर्गवासियांनी सज्ज रहा युनेस्को कमिटीच्या समन्वयक शिखा जैन यांचे विजयदुर्ग ग्रामस्थांना आवाहन   विजयदुर्ग (प्रतिनिधी)    युनेस्को अर्थात जागतिक वारसा स्थळाच्या सदस्यांची टिम महाराष्ट्रातील नामांकन मिळालेल्या १२ किल्ल्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येत असून ६ आक्टोबर रोजी विजयदुर्ग किल्याची पाहणी केली जाणार आहे. त्यावेळी ग्रामस्थांसोबत चर्चा आणि एकंदर पर्यटन संदर्भात […]

फोंडकणदेवी देवस्थानच्या अध्यक्षपदी महादेव राऊत कार्यवाहपदी संतोष घाडी

  फोंडकणदेवी देवस्थानच्या अध्यक्षपदी महादेव राऊत कार्यवाहपदी संतोष घाडी देवगड ( प्रतिनिधी)   फोंडकणदेवी देवस्थानच्या समितीची सभा नुकतीच श्री तानु शंकर राऊत यांच्या अध्यक्षतेखाली निरोम येथील फोडकंण देवीच्या मंदिरात घेण्यात आली या सभेत नवीन कार्यकरिणी पुढील प्रमाणे निवडण्यात आली. अध्यक्ष महादेव पांडुरंग राऊत उपाध्यक्ष रामचंद्र श्रीधर राऊत कार्यवाह संतोष वासुदेव घाडी सहकार्यवाह अविनाश अनंत राऊत […]

निलेश जगताप यांना सहाय्यक गटविकास अधिकारीपदी बढती

    निलेश जगताप यांना सहाय्यक गटविकास अधिकारीपदी बढती देवगड: प्रतिनिधी देवगड येथील पंचायत समिती कार्यालयातील ग्रामपंचायत विस्तार अधिकारी निलेश जगताप यांची नुकतीच राजापूर येथे सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून पदोन्नती करण्यात आल्याचे पत्र शासनाकडून प्राप्त झालेले आहे. श्री जगताप यांनी आपल्या वीस वर्षांच्या सेवेतील तेरा वर्षे देवगड तालुक्यात प्रभावीपणे सेवा बजावलेली आहे. या काळात महिला […]

देवगडात दाम्पत्याची दुचाकी अडवून त्यांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल

देवगड- प्रतिनिधी देवगडात दाम्पत्याची दुचाकी अडवून त्यांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल देवगड किल्ला येथे आपल्या घरी परतणाऱ्या दाम्पत्याची दुचाकी अडवून त्यांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी देवगड किल्ला येथीलच गुरुनाथ श्रीधर जाधव (६६), अभय गुरुनाथ जाधव (२५), तन्मय गुरुनाथ जाधव (२२) या संशयित बापलेकांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही […]

देवगड जामसंडे नगरपंचायतीचे प्रशासनाचे नियुक्त पथक कागदावर मोकाट गुरे रस्त्यावर ;

देवगड जामसंडे नगरपंचायतीचे प्रशासनाचे नियुक्त पथक कागदावर मोकाट गुरे रस्त्यावर  देवगड : प्रतिनिधी देवगड जामसंडे शहरात मोकाट गुरांचा प्रश्न हा मोठी समस्या बनली आहे ही मोकाट गुरे रस्त्यावर बसून असल्याने रात्रीच्या वेळी मोठे अपघात होतात दिवसाही गुरे अशीच रस्त्यावर बसून असतात त्यामुळे वाहताना अडथळा निर्माण होतो मात्र नगरपंचायत प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली जात […]