फोंडकणदेवी देवस्थानच्या अध्यक्षपदी महादेव राऊत कार्यवाहपदी संतोष घाडी
देवगड ( प्रतिनिधी)
फोंडकणदेवी देवस्थानच्या समितीची सभा नुकतीच श्री तानु शंकर राऊत यांच्या अध्यक्षतेखाली निरोम येथील फोडकंण देवीच्या मंदिरात घेण्यात आली या सभेत नवीन कार्यकरिणी पुढील प्रमाणे निवडण्यात आली.
अध्यक्ष महादेव पांडुरंग राऊत उपाध्यक्ष रामचंद्र श्रीधर राऊत कार्यवाह संतोष वासुदेव घाडी सहकार्यवाह अविनाश अनंत राऊत खजिनदार संजीव आत्माराम राऊत सहखजिनदार सिताराम भिकाजी राऊत सल्लागार तानू शंकर राऊत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे रवींद्र वासुदेव राऊत पांडुरंग जानोजी राऊत मिलिंद बाबू घाडी मंगेश अंकुश राऊत सुदाम पांडुरंग राऊत सुभाष सिताराम राऊत मनोज गोविंद राऊत नारायण मनोहर राऊत तुकाराम महादेव मोरे मंगेश लवू राऊत, राजेंद्र प्रभाकर राऊत उमेश नारायण कदम रामानंद दशरथ राऊत या सभेचे सूत्रसंचलन निरोम ग्रामस्थ मंडळ, मुंबई चे चिटणीस सुधीर राऊत व महेश राऊत यांनी केले .या सभेस गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
