देवगड (प्रतिनिधी) देवगड कॉलेज युवती छेडछाड प्रकरणी आमदार नितेश राणे यांनी घेतली देवगड पोलीस निरीक्षकांची भेट देवगड तालुका शांत तालुका असून पर्यटन दृष्ट्या विकसित होत असलेला व पर्यटकांचे आकर्षण असलेले तालुका आहे या तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांनी देवगड मध्ये आल्यावर पर्यटनाचा आनंद जरूर घ्यावा पण अशा पद्धतीच्या येथील महिला भगिनींच्या छेडछाड किंवा अन्य घटना […]
देवगड जामसंडे नगरपंचायत तालुका देवगड नगरपथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक पार पडली. यामध्ये भाजप प्रणित पाच सदस्य बिनविरोध . देवगड जामसंडे नगरपंचायत तालुका देवगड नगरपथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक पार पडली. यामध्ये भाजप प्रणित पाच सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये अर्जुन तातोबा रामाणे, सर्वसाधारण गटातून, स्मिता सुधाकर सावंत महिला सर्वसाधारण गटातून, केदार […]
देवगड- प्रतिनिधी देवगड युवती छेडछाड प्रकरणी नांदेडच्या त्या युवकांना २८ सप्टेंबर पर्यत पोलीस कोठडी ; प्रकरणातील चार जण आहेत खाकी वर्दीची शान देवगड एसटी स्टॅण्डमार्गे बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून आपल्या घरी परतणाऱ्या एका युवतीची छेडछाड, विनयभंग करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हरिराम मारुती गिते (३३, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड) […]
देवगड (प्रतिनिधी) आनंदाचा शिधा पुरवठा कमी दिल्याने कुणकेश्वर सोसायटीच्या वतीने देवगड तहसीलदारांनी निवेदन शासनाकडून रास्त धान्य दुकानात देण्यात येणारा आनंदाचा शिधा पुरवठा कमी झाल्याने उर्वरित कार्ड धारकांची गैरसोय होत आहे.याप्रकरणी कुणकेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने देवगड तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आले . गणेश चतुर्थीच्या कालावधीत राज्य शासनाच्या वतीने राष्ट्र धान्य दुकानात […]
देवगड/ प्रतिनिधी विवाहितेला चाकूचा धाक दाखवून नायलॉन दोरीने बांधून बाथरूममध्ये कोंडून ठेवल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल ; देवगड नाडण येथील घटना कौटुंबिक वादातून विवाहितेला चाकूचा धाक दाखवून तिचे हातपाय नायलॉन दोरीने बांधून बाथरुममध्ये कोंडून बाहेरून लॉक लावून तिला बंदिस्त करणाऱ्या नाडण वरची पुजारेवाडी येथील स्मिता गणेश घाडी (६०), अमिता अनिल […]
देवगड (प्रतिनिधी) बापर्डे गावाला राज्यस्तरावर ओळख मिळवून देणारे ग्रामसेवक शिवराज राठोड यांच्या कर्तृत्वाला कौतुकाची नवी झालर गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ग्रामसेवक शिवराज राठोड यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने विशेष सन्मान सन 2019/20 या कालावधित गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बापर्डे या गावात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तत्कालीन ग्रामसेवक श्री. शिवराज राठोड यांचा विशेष सन्मान सोहळा […]
देवगड प्रतिनिधी गणेशोत्सव जादा फेऱ्या मधून देवगड आगराला १७ लाख ७२ हजार ६१९ रुपये एवढे उत्पन्न गणेशोत्सव काळात मुंबईकर चाकरमानी गणेश भक्त, प्रवासी वर्गाची देवगड तालुक्यात येण्याची व परतीच्या प्रवासाची सुयोग्य विना अपघात सेवा देवगड आगारा ने पार पाडली असून एकूण देवगड तालुक्यात देवगड आगाराने गणेश भक्तांकरीता येण्याकरता १७ फेऱ्या आणि परतीच्या […]
देवगड २४ सप्टेंबर नांदेडच्या तरुणांनी काढली देवगडात मद्यधुंद अवस्थेत कॉलेज युवतीची छेड ; ग्रामस्थांचा प्रसाद मिळताच त्यातील दोघे निघाले वाहतूक पोलीस ! देवगडमध्ये फिरण्यासाठी आलेल्या नांदेड मधील युवकांनी रस्ता विचारण्याच्या बहाण्याने कॉलेजमधून घरी जाणाऱ्या कॉलेज युवतीची छेडछाड केली मात्र ती अंगलट आल्यावर बाजारपेठेतील नागरिकांकडून त्यांची येथेच्छ धुलाई करून त्यांची वरात पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली. यातील […]
देवगड (प्रतिनिधी) दीक्षित फाउंडेशनच्या वतीने जामसंडे हायस्कूल येथे 5 ऑक्टोंबर रोजी निबंध स्पर्धेचे आयोजन दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री निरंजन दीक्षित यांचे पिताश्री निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या स्मृतिदिनानिमित्त दीक्षित फाउंडेशनच्या वतीने देवगड तालुक्यातील श्रीराम मोरेश्वर गोगटे या माध्यमिक हायस्कूलमध्ये ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० ते ११:३० यावेळेत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. […]
विजयदुर्ग (दीपक करंजे) युमेस्कोने नामांकनासाठी राज्यातील ११ शिवकिल्ले ; सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाची सह्यांची मोहीम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले सिंधुदुर्ग आणि किल्ले विजयदुर्ग यांसह महाराष्ट्रातील ११ गडकिल्ले आणि तामिनाडूमधील ०१ किल्ला असे एकूण १२ किल्ले युमेस्कोने नामांकनासाठी निवडलेले आहेत आणि त्याचा आढावा घेण्यासाठी युनेस्कोची टीम येत्या २७ सप्टेंबर २०२४ ते ०७ ऑक्टोबर २०२४ दरम्यान येवून […]
