देवगड (प्रतिनिधी)२९ ऑक्टोबर २४ कुणकेश्वर मंदिर परिसरात पुन्हा सापडले ११ शतकातील प्राचीन मंदिराचे अवशेष ; प्राच्य विद्याअभ्यासक रणजित हिर्लेकर यांची माहिती कुणकेश्वर मंदिर परिसरात पुन्हा एकदा अकराव्या शतकातील प्राचीन मंदिराचे अवशेष सापडत आहेत.कुणकेश्वर मंदिर परिसरात दर्शनासाठीच्या उड्डाण पुलाचे बांधण्यात सद्या सुरू असून याच्या पिलरच्या खोदाईचे काम सुरू असताना हे अवशेष सापडले असल्याची […]
देवगड- प्रतिनिधी देवगड येथील युवती छेडछाड प्रकरणातील सहाही संशयित आरोपींना 11 ऑक्टोंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी युवतीची छेड काढल्याप्रकरणी पोलीस अटकेत असणाऱ्या हरिराम मारुती गीते (३३, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड) याच्यासह सहा संशयितांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सर्व संशयितांना शनिवारी दुपारी देवगड न्यायालयासमोर हजर करण्यात आले. मात्र, तत्पूर्वी देवगड ग्रामस्थांनी पोलीस स्थानकाबाहेर आक्रमक […]
देवगड (प्रतिनिधी) श्रमदानाने केली या मंडळांनी विजयदुर्ग किल्ल्याची स्वच्छता विठ्ठलवाडी मित्रमंडळ, विजयदुर्ग तसेच प्रेरणोत्सव समिती विजयदुर्ग, शिवप्रेमी धोपटेवाडी ग्रामस्थ, जामसंडे यांचे विजयदुर्ग किल्ल्यासाठी दिवसभर श्रमदान विजयदुर्ग किल्ल्याचे वारसा स्थळात समावेशा संदर्भात नामांकन झाल्याने किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी अनेक हात एकवटले असून आज विजयदुर्ग विठ्ठलवाडी मित्रमंडळ, विजयदुर्ग तसेच प्रेरणोत्सव समिती आणि शिवप्रेमी धोपटेवाडी ग्रामस्थ, जामसंडेच्या […]
देवगड (स्वप्नील लोके) माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये किंजवडे ग्रामपंचायत कोकण विभागात द्वितीय माझी वसुंधरा अभियान 4.0 चा निकाल आज जाहीर करण्यात आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किंजवडे ग्रामपंचायतने लोकसंख्या गट 1500 ते 2500 मध्ये कोकण विभागात द्वितीय क्रमांक मिळवला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किंजवडे या एकमेव ग्रामपंचायतीला कोकण विभागात घवघवीत यश मिळाले आहे. महाराष्ट्र राज्यातील स्थानिक […]
देवगड (स्वप्नील लोके) जलजीवन मिशन व स्वच्छ भारत अभियान केंद्रीय समितीची किंजवडे गावात भेट किंजवडे गावातील पाणी,स्वच्छता व आरोग्य विषयक उपक्रमांचे केले कौतुक जलजीवन मिशन व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत तपासणीसाठी केंद्रीय समितीतील National wash experts Mr Hasanuddin Pathan, Mr Sanjeev Kumar Chadha यांनी किंजवडे गावाला भेट दिली. या केंद्रीय समितीने जलजीवन […]
देवगड (स्वप्नील लोके) नवरात्र उत्सवानिमित्त ३ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत कातवण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन कातवण येथील तरुण उत्साही ग्रामस्थ मंडळाच्यावतीने ३ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत सार्वजनिक नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सव कालावधीत भव्य रक्तदान शिबीर, तिरंगी डबलबारी भजनांचा सामना, महिलांचा फुगडी कार्यक्रम, जिल्हास्तरीय ढोलवादन स्पर्धा, खेळ पैठणीचा कार्यक्रम, […]
देवगड – प्रतिनिधी ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने देवगड, जामसंडे शहराचा पाणी पुरवठा पुढील दोन ते तीन दिवस राहणार बंद दहिबाव पंप हाऊसमधील नगरपंचायत मालकीचा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने देवगड, जामसंडे शहराचा पाणी पुरवठा पुढील दोन ते तीन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात देवगड, जामसंडे शहरातील नळग्राहकांवर पाणी समस्येला सामोरे जावे लागणार आहे. […]
देवगड (स्वप्नील लोके) तांबळडेग शाखाप्रमुख पदी महेश येरम यांची नियुक्ती ; तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र तांबळडेग येथे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. सुशांत नाईक यांनी तांबळडेग येथील ग्रामस्थांशी संवाद साधला व त्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी तांबळडेग शाखाप्रमुख पदी महेश येरम यांची नियुक्ती करण्यात […]
देवगड प्रतिनिधी बाजारात जातो असे सांगून बाहेर पडलेल्या खलाशाचा मृतदेह देवगड किल्ला खाडीत आढळला बाजारात जातो असे सांगून सकाळी निघून गेलेला मच्छिमार खलाशी सायंकाळी ५.३० च्या सुमारास देवगड किल्ला मारुती मंदिर खाडीपात्रात मयत स्थितीत आढळून आला.या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरची घटना २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० चे सुमारास घडली.या […]
आज जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर! (चंद्रशेखर तेली, जामसंडे.) १९८०पासून, युनायटेड नेशन्स वर्ल्ड टूरिझम ऑर्गनायझेशनने २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन हा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आहे. हा जागतिक पर्यटनातील मैलाचा दगड मानला जातो. या दिवसाचा उद्देश आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये पर्यटनाच्या भूमिकेबद्दल जागरुकता निर्माण करणे हा आहे. या दिवशी जगभरात विविध कार्यक्रम, प्रदर्शन, […]
